बस्के, बिल्वा ह्यांना भेटण्यासाठी पुण्यात गटग (शुक्रवार, १४ डिसेंबर सं. ७:३०)

Submitted by पराग on 11 November, 2012 - 10:53
ठिकाण/पत्ता: 
मल्टीस्पाईस

शुक्रवार १४ डिसेंबर संध्याकाळी ७:३०. मल्टीस्पाईस..
बस्के, बिल्वा ह्यांना भेटण्यासाठी हे गटग आहे...

रैना, शेवगा, लाजो, सशल ह्यांना भेटण्यासाठी डिसेंबर सेकंड हाफमध्ये करू गटग. पूर्वा डिसेंबरात आहे इथे. ती दोन्ही गटगांना येईल...

मंजिरी कधी येणार आहे?

माहितीचा स्रोत: 
-
विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, December 14, 2012 - 09:00 to 10:00
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोकहो.. बस्केशी बोलणं झालं.. तिला शनिवारी १५ ला संध्याकाळी जमणार नाहीये. तर आपण शुक्रवारी म्हणजे १४ तारखेला संध्याकाळी भेटूया. ठिकाण मल्टीस्पाईस चालेल का? म्हणजे सगळ्यांना मध्यवर्ती पडेल.. (चिनुक्स प्लीज नोट.. Wink )
वर डिटेल्स अपडेट करतोय.. नावनोंदणी करा म्हणजे मी टेबल बूक करेन फोन करून.

अरे, मी नावनोंदणी केली खरी, पण सवाई गंधर्व महोत्सव आहे हे लक्षातच नाही आले.
१४ तारखेला भेटायला आवडेल खरे, पण सवाई सोडून जरा......अवघड आहे.
क्षमस्व लोक्स Sad

माफ करा पण तेवढ जरा पुढे ठळक करुन दाखविलेल्या शीर्षकातील कंसातील वेळ अन खालील वेळा, सारख्या करुन घ्या बरे Happy

बस्के, बिल्वा ह्यांना भेटण्यासाठी पुण्यात गटग (शुक्रवार, १४ डिसेंबर सं. ७:३०)
तारीख/वेळ:
14 December, 2012 - 18:00 - 20:00

धन्यवाद Happy
बस्के अन बिल्वा यान्ना माझा नमस्कार कळवा

मी जमवण्याचा प्रयत्न करिन.
आता मल्टीस्पाईस वाल्यांना खास मायबोली गटग(गंसाठी) जागा राखीव ठेवायला सांगितली पाहिजे, शिवाय डिस्काऊंट भी बनता है. Happy

बेफिकीर.. नक्की या. धन्यवाद.

हिम्या, मनीष.. अरे शनिवारी बस्केला जमत नाहीये. त्यामुळे शुक्रवार. इतर कुठल्या विक डे ला ठेवण्यापेक्षा शुक्रवार त्यातल्या त्यात बरा ना.. दुसर्‍या दिवशी सुट्टी असल्याने लोकं यायची शक्यता वाढते. तुम्ही नक्की जमवा यायचं.

>>>पण ऐनवेळेला आले तर आपली म्हणाल क>>>
ह्याचं उत्तर तू हिरव्या पालेभाज्या खातेस का? ह्याच्या उत्तरात दडलं आहे Proud

(फिल्म्स डिव्हीजन की भेंट ...)

काय मल्टीस्पाईस सोडून हाटेलं नाहीत का पुण्यात? एक कलिंग गटग (जे मल्टीस्पाईस ते हार्वेस्ट क्लब असा टल्ला खात खात इष्टस्थळी पोचलेलं) सोडून मीसुद्धा प्रत्येक वेळी म.स्पा. तच गटग अटेन्ड केली आहेत

मी आपल्या आधीपासून सुरु असलेल्या परंपरा पाळतोय..
काही प्रश्न असतील तर ते परंपरा सुरु करणार्‍यांना विचारा.. Proud

Pages