Submitted by मुग्धानंद on 20 October, 2012 - 02:21
दिवाळीनंतर, गोव्याला जाण्याचा प्लॅन आहे. मुक्काम bambolin beach या ठिकाणी असण्याची शक्यता आहे. तिथे जाणे-येणे बहिणीच्या कुटुंबा बरोबरच होणार, पण तिथे पाहाण्याजोगे काय?, जवळची ठिकाणे, हे ठिकाण येथे कुठे, असे अनेक बेसिक प्रश्न आहेत. तसेच लहान मुलांसाठी चांगली ठिकाणे कोणती? हॉटेल व्हेज- नॉनव्हेज इ.
जाणकारांनी कृपया माहिती द्यावी.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Kuni reply karal ka plz
Kuni reply karal ka plz
चेतन, कितपत मदत होईल ते माहीत
चेतन, कितपत मदत होईल ते माहीत नाही तरी हा धागा चेक करणे: http://www.maayboli.com/node/44606
Thanks chinu. . .
Thanks chinu. . .
Thanks chinu. . .
Thanks chinu. . .
हॅलो ऑल.. मलाही गोवा ट्रिप
हॅलो ऑल.. मलाही गोवा ट्रिप करायचिय. ७ ते १० एप्रिल.. तरी आताचे रेट्स आणि माहिती द्या..
या दिवाळीत आम्ही गोव्याला
या दिवाळीत आम्ही गोव्याला जाणार आहोत. नॉर्थ गोवा व साऊथ ची सर्व बीचेस व दूधसागर धबधबा पहाण्याचे प्लॅन करत आहोत , आजून काही बघण्यासाठीची ठिकाणं असल्यास कृपया सांगा.
गोव्यात कार ने ट्रिप अरेंज होत असेल आणि कोणी कार ने ट्रिप अरेंज करत असेल तर सांगा.
हे एक थोर अहे
हे एक थोर अहे
थोरच.
थोरच.
Pages