मोरया मंडळी,
मायबोली गणेशोत्सवात आता आपण वळूयात एका अत्यंत जिवलग, उत्साह वाढवणार्या, गमतीच्या खेळाकडे. हा खेळ आहे, 'कानगोष्टी' फक्त थोडासा बदल म्हणून या कानगोष्टी करायच्या आहेत छाया/प्रकाशचित्रांच्या माध्यमातून.
चला तर, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया, तुमचा आमचा सर्वांचा आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी!
हे लक्षात ठेवा:-
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे आवश्यक आहे.
३. तुम्हाला तुमच्या लगेच वर असलेल्या प्रकाशचित्रावर दिलेल्या क्लू ला/ संदर्भाला अनुसरून प्रकाशचित्र द्यायचे आहे. तसेच पुढ्च्यासाठी क्लू/संदर्भ द्यायचा आहे.
असा हा खेळ पुढे नेणे अपेक्षित आहे.
४. दिलेल्या छायाचित्रावर पुढे चाल म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे आणि त्यावरचा एकच क्लू/संदर्भ द्यावा.
५. हे प्रकाशचित्र प्रताधिकार मुक्त असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा चित्र कानगोष्टी करू शकतो/ते, फक्त सलग दोन चित्र कानगोष्टी देऊ शकत नाही. थोडा दुसर्यांनाही कानगोष्टी करायला चानुस गावला पायजेल, न्हवं का?
७. जर दोघा-तिघांनी एकाच वेळी फोटो टाकले आणि वेगवेगळे क्ल्यू दिले तर पुढच्याने, त्यातील एक निवडून खेळ पुढे चालू ठेवावा.
उदाहरणार्थ
जर पहिल्या सभासदाने चित्र क्र. १ टाकले
आणि नवीन क्लू दिला- होडी
तर दुसरा सभासद हे टाकू शकेल
नवीन क्लू आहे क्षितिज (skyline)
चला तर सज्ज व्हा आणि खेळा, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी...
पहिला प्रतीसाद देणार्यासाठी क्लू आहे क्षितिज (skyline)
*प्रकाशचित्र :- जिप्सी आणि तोषवी कडून साभार
मस्त फोटो मामी मी परत बाद
मस्त फोटो मामी
मी परत बाद
अगदी ठळक नसली तरी दिसतेय
अगदी ठळक नसली तरी दिसतेय साखळी ..
विनार्च यांच्या फोटोतले तीन
विनार्च यांच्या फोटोतले तीन मोठे निवडुंग हेच त्रिमूर्ती वाटले मला.
सॉरी आणि धन्स विनार्च.
सॉरी आणि धन्स विनार्च.
मृदूला, बात में दम है .. मी
मृदूला, बात में दम है .. मी काढून टाकू का फोटो?
नको राहु देत, सशल.
नको राहु देत, सशल.
आता राहू दे. सशलच्या
आता राहू दे. सशलच्या क्ल्युवरून बरंच पुढे आलोय आपण.
भोपळा कोण टाकतय का म्हणजे मी
भोपळा कोण टाकतय का म्हणजे मी शोधत नाही
विनार्च तुम्ही टाका ना ..
विनार्च तुम्ही टाका ना ..
नको नको. काढू नको काही. मी
नको नको. काढू नको काही. मी आपली १ सेकंद गोंधळले.
भोपळे नाहीत माझ्याकडे
देशात भोपळ्यांचे फोटो
देशात भोपळ्यांचे फोटो काढण्याची पद्धत नाही.
क्लू बदलते मग ..
क्लू बदलते मग ..
ए थांबा दोन ,मिन्ट असेल
ए थांबा दोन ,मिन्ट असेल माझ्याकडॅ
विनार्च टाकतायत बहुतेक.
विनार्च टाकतायत बहुतेक.
वेका, मिळत असेल तर टाक पटकन
वेका, मिळत असेल तर टाक पटकन भोपळ्याचा .. मी सध्या चाक असा क्लू केलाय पण तू भोपळा टाकलास तर बदलेन परत ..
नाही माझ्याकडे पण नाही आहे
नाही माझ्याकडे पण नाही आहे फोटो
भोपळा आहे मी टाकतो
भोपळा आहे मी टाकतो
क्लू : निळा
भोपळ्याकरता शाळेतल्या
भोपळ्याकरता शाळेतल्या पेपरांच्या मार्कांचे फोटो काढायला हवे होते.
क्लू: कमान
क्ल्यु : तरंग
क्ल्यु : तरंग
माझा बाद. सशलचा क्ल्यु घेऊन
माझा बाद.
सशलचा क्ल्यु घेऊन पुढे चला.
मामी, बाद .. नंद्या, आकाश
मामी, बाद ..
नंद्या, आकाश बदलून निळा केलास तरी हम व्हॅलिड ..
अग जौदे...माझ्या सायबाला
अग जौदे...माझ्या सायबाला नेमकं तेव्हाच माझी आठवण झाली तोवर वरती मस्त भोपळे आलेत..बघु आणखी काही मिळतं का माझ्याकडे असलेलं...
मामी फोटो मस्त आहे..माझ्याच एरियातला आहे म्हणून खास विचारलं होत पण तू अलास्का म्हटलीस तर थांबले...
भोपळ्याकरता शाळेतल्या
भोपळ्याकरता शाळेतल्या पेपरांच्या मार्कांचे फोटो काढायला हवे होते >>>>मामी
क्ल्यु : ब्रिज
क्ल्यु : ब्रिज
मामी फोटो मस्त आहे..माझ्याच
मामी फोटो मस्त आहे..माझ्याच एरियातला आहे म्हणून खास विचारलं होत पण तू अलास्का म्हटलीस तर थांबले... >>> वेका, तो अलास्कातला नाहीये. माऊंट हूड आहे. नंतर लिवलंय मी.
क्लू: सिमेंट/काँक्रीट
क्लू द्यायला विसरले. मनोरा/
क्लू द्यायला विसरले.
मनोरा/ मनोरे.
शिकागो क्ल्यु : मैदान
शिकागो

क्ल्यु : मैदान
Pages