मोरया मंडळी,
मायबोली गणेशोत्सवात आता आपण वळूयात एका अत्यंत जिवलग, उत्साह वाढवणार्या, गमतीच्या खेळाकडे. हा खेळ आहे, 'कानगोष्टी' फक्त थोडासा बदल म्हणून या कानगोष्टी करायच्या आहेत छाया/प्रकाशचित्रांच्या माध्यमातून.
चला तर, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया, तुमचा आमचा सर्वांचा आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी!
हे लक्षात ठेवा:-
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे आवश्यक आहे.
३. तुम्हाला तुमच्या लगेच वर असलेल्या प्रकाशचित्रावर दिलेल्या क्लू ला/ संदर्भाला अनुसरून प्रकाशचित्र द्यायचे आहे. तसेच पुढ्च्यासाठी क्लू/संदर्भ द्यायचा आहे.
असा हा खेळ पुढे नेणे अपेक्षित आहे.
४. दिलेल्या छायाचित्रावर पुढे चाल म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे आणि त्यावरचा एकच क्लू/संदर्भ द्यावा.
५. हे प्रकाशचित्र प्रताधिकार मुक्त असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा चित्र कानगोष्टी करू शकतो/ते, फक्त सलग दोन चित्र कानगोष्टी देऊ शकत नाही. थोडा दुसर्यांनाही कानगोष्टी करायला चानुस गावला पायजेल, न्हवं का?
७. जर दोघा-तिघांनी एकाच वेळी फोटो टाकले आणि वेगवेगळे क्ल्यू दिले तर पुढच्याने, त्यातील एक निवडून खेळ पुढे चालू ठेवावा.
उदाहरणार्थ
जर पहिल्या सभासदाने चित्र क्र. १ टाकले
आणि नवीन क्लू दिला- होडी
तर दुसरा सभासद हे टाकू शकेल
नवीन क्लू आहे क्षितिज (skyline)
चला तर सज्ज व्हा आणि खेळा, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी...
पहिला प्रतीसाद देणार्यासाठी क्लू आहे क्षितिज (skyline)
*प्रकाशचित्र :- जिप्सी आणि तोषवी कडून साभार
स्वतः काय क्लू घेतायत तेच कळत
स्वतः काय क्लू घेतायत तेच कळत नाहीये.
निंबे तु चंद्रकोर क्लू घे.
निंबे तु चंद्रकोर क्लू घे. तोच लेटेस्ट योग्य पर्याय दिसतोय इथे.
हि घ्या मैत्री.... क्लू :
हि घ्या मैत्री....
क्लू : दंगा...मस्ती
निंबे, चंद्रकोरच्याऐवजी
निंबे, चंद्रकोरच्याऐवजी काहीतरी वेगळा दे क्लू. सोपा. मी टाकते आणि पुढे जाऊ.
शांत ला खेळच कळलेला नाहीये.
माझी entry बाद का मग?
माझी entry बाद का मग?
ही घ्या दंगामस्ती क्लू
ही घ्या दंगामस्ती
क्लू चष्मा..
चंद्रकोर/ चंद्र हा क्लू इतका
चंद्रकोर/ चंद्र हा क्लू इतका कठिण वाटतोय का?
मग माझ्या फोटोतली रात्र/ काळोख हा क्लू घ्या.
हा क्लू घेतला तर शांत चा पुढचा मत्रीवाला फोटो चालायला हरकत नसावी. कारण फोटो रात्री काढलेला दिसतोय. मग त्याने दिलेला मैत्री हा क्लू धरून पुढे कुणी फोटो टाकलेत ते पाहुया. चालेल ना.
मी वर दिलेले लॉजिक पाहिले तर
मी वर दिलेले लॉजिक पाहिले तर पुढचे सगळे फोटो फिट्ट होतायत

दक्स चा चष्मा हा नेक्स्ट क्लू घ्या लोक्स
दक्स गॉगल चालायला हरकत
दक्स गॉगल चालायला हरकत नसावी
क्लू: कपाळावरील टिळा/गंध/नाम इ.
चंद्र अजून टाकला तर चालेल का?
चंद्र अजून टाकला तर चालेल का? आत्ता कोणता क्ल्यू आहे?
बित्तु, आताच क्लू आहे
बित्तु,
आताच क्लू आहे "कपाळावरील टिळा/गंध/नाम इ."
टिळा.. क्ल्यू वाद्य
टिळा..
क्ल्यू वाद्य
वाद्य ... क्लू - दवंडी
वाद्य ...
क्लू - दवंडी
वाद्य पुढचा क्लू: ख्रिसमस
वाद्य
पुढचा क्लू: ख्रिसमस
दवंडी! कठीण आहे.
दवंडी! कठीण आहे.
दवंडी ला पर्याय म्हणून घोषणा,
दवंडी ला पर्याय म्हणून घोषणा, अनाऊंसमेंट (माईक/स्टेजवरून केलेली वै.) असे पण चालेल ना?
जिंकल्याची दवंडी (?) क्लू
जिंकल्याची दवंडी (?)

क्लू झेंडा
झेंडा: माझा क्लू: बुरुज
झेंडा:
माझा क्लू: बुरुज
क्लू:पायऱ्या
क्लू:पायऱ्या
क्लू: बांबू
क्लू: बांबू
क्लु- पानं
क्लु- पानं
सगळेच प्रचि मस्त आहेत. खेळ
सगळेच प्रचि मस्त आहेत. खेळ छान चाललाय.
क्लू - ठिपके
क्लू - ठिपके
हे घ्या थोडेसे ठिपके
हे घ्या थोडेसे ठिपके :
क्ल्यु : त्रिकोण
क्लु - झोपाळा / झुला
क्लु - झोपाळा / झुला
सॉरी, माझा फोटो बाद
सॉरी, माझा फोटो बाद
डोंगराचा त्रिकोण क्लु- धुकं
डोंगराचा त्रिकोण

क्लु- धुकं
क्ल्यु : मऊ
क्ल्यु : मऊ
मामी मला नाही समजले माझे काय
मामी मला नाही समजले माझे काय चुकले ते... क्लू दिला होता बुरुज मी टाकला बुरुज आणि मन माझा क्लू पायऱ्या दिला.. काय चुकला ते मला नाही समजले... सांगा म्हणजे परतच वेळेस काळजी घेईल.. last time निंबुडा ने बरोबर सांगितले सगळे जेव्हा इतराच्ना गोंधळ उडाला होता तेव्हा ..
क्लू : शेपूट!
क्लू : शेपूट!
Pages