मोरया मंडळी,
मायबोली गणेशोत्सवात आता आपण वळूयात एका अत्यंत जिवलग, उत्साह वाढवणार्या, गमतीच्या खेळाकडे. हा खेळ आहे, 'कानगोष्टी' फक्त थोडासा बदल म्हणून या कानगोष्टी करायच्या आहेत छाया/प्रकाशचित्रांच्या माध्यमातून.
चला तर, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया, तुमचा आमचा सर्वांचा आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी!
हे लक्षात ठेवा:-
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे आवश्यक आहे.
३. तुम्हाला तुमच्या लगेच वर असलेल्या प्रकाशचित्रावर दिलेल्या क्लू ला/ संदर्भाला अनुसरून प्रकाशचित्र द्यायचे आहे. तसेच पुढ्च्यासाठी क्लू/संदर्भ द्यायचा आहे.
असा हा खेळ पुढे नेणे अपेक्षित आहे.
४. दिलेल्या छायाचित्रावर पुढे चाल म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे आणि त्यावरचा एकच क्लू/संदर्भ द्यावा.
५. हे प्रकाशचित्र प्रताधिकार मुक्त असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा चित्र कानगोष्टी करू शकतो/ते, फक्त सलग दोन चित्र कानगोष्टी देऊ शकत नाही. थोडा दुसर्यांनाही कानगोष्टी करायला चानुस गावला पायजेल, न्हवं का? 
७. जर दोघा-तिघांनी एकाच वेळी फोटो टाकले आणि वेगवेगळे क्ल्यू दिले तर पुढच्याने, त्यातील एक निवडून खेळ पुढे चालू ठेवावा.
उदाहरणार्थ
जर पहिल्या सभासदाने चित्र क्र. १ टाकले
आणि नवीन क्लू दिला- होडी
तर दुसरा सभासद हे टाकू शकेल
नवीन क्लू आहे क्षितिज (skyline)
चला तर सज्ज व्हा आणि खेळा, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी...
पहिला प्रतीसाद देणार्यासाठी क्लू आहे क्षितिज (skyline)
*प्रकाशचित्र :- जिप्सी आणि तोषवी कडून साभार
कळस क्लु देवता
कळस
क्लु देवता
बित्तु एकसे एक फोटु आहेत
बित्तु एकसे एक फोटु आहेत तुमच्याकडे.
देवता समई
देवता
समई
(No subject)
(No subject)
क्लु- पैसा
क्लु- पैसा
धन्यवाद दीप्स
धन्यवाद दीप्स
माधवा ह्यांचा क्लू ग्राह्य
माधवा ह्यांचा क्लू ग्राह्य धरा. कारण ४:२० ची पोस्ट त्यांची आहे.
पिंपळपान पास! दुसरे कुठले
पिंपळपान पास!

दुसरे कुठले पान चालेल का?
माधव, फोटु का काढलात?
माधव, फोटु का काढलात?
माधव ने फोटो काढून टाकल्याने
माधव ने फोटो काढून टाकल्याने माझा फोटो ग्राह्य. समई = पुढचा क्लू
समई पास!
समई पास!
निंबुडा माझा फोटो का नाहि
निंबुडा माझा फोटो का नाहि ग्राह्य ?
फर्स्ट कम फर्स्ट प्रेफरन्स
फर्स्ट कम फर्स्ट प्रेफरन्स असा रूल आहे ना म्हणून!
आपल्याही दोघींच्या आधी माधव चा फोटो आला होता. पण आता त्यांनी तो काढून टाकला आहे.
समईला कुणीच वाली नाही का?
समईला कुणीच वाली नाही का?
समईला कुणीच वाली नाही का?
समईला कुणीच वाली नाही का?
यंदाच्या गणपती ला कुणीच समई
यंदाच्या गणपती ला कुणीच समई लावली नाही का?
चला दोस्तहो...आज खूप म्हणजे
चला दोस्तहो...आज खूप म्हणजे खूपच गमजा केली! आता रजा घेतो
धन्यवाद!
क्ल- देवी
क्ल- देवी
आहे आहे मी
आहे आहे मी
इलेक्स्ट्रीक ची समई मस्त
इलेक्स्ट्रीक ची समई
मस्त
धन्स निंबुडा
धन्स निंबुडा
देवी: क्लू: फुलांचा बुके
देवी:
क्लू:
फुलांचा बुके (गुच्छ)
फुलांची बुके क्लू: कळी
फुलांची बुके

क्लू: कळी
(No subject)
कळ्या क्लू- देठ
कळ्या
क्लू- देठ
स्वाती क्लू ??
स्वाती क्लू ??
क्लू - जास्वंद
क्लू - जास्वंद
(No subject)
क्लू - पान
क्लू - पान
Pages