अधिक माहिती:
मुंबईकरांच्या विनंतीला मान देऊन वेबमास्तरांनी मुंबईत गटगसाठी रूकार कळवला आहे. बोस्टनकडे हवाईमार्गे कूच करायच्या आधी ते आपल्याला भेटणार आहेत. तेवढ्यासाठी ते काही तास लवकर पुण्यनगरीचा निरोप घेणार आहेत.
पुढे विमानतळावर जाण्यासाठी त्यांना सोयीचे व्हावे या दृष्टीने हे गटग पार्ल्यात करण्यात येत आहे. तेव्हा वेस्टर्न, सेंट्रल, हार्बर, टाऊन असे कुठलेही जातिभेद मनात न ठेवता ५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६:३० वाजता पार्ल्यात येणेचे करावे.
द शॅक ही जागा वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे सोडून पार्ल्यात शिरल्यावर गाडीने वा ट्रेन स्टेशनला इस्टने बाहेर पडल्यावर रिक्षाने सव्वासात मिनिटांवर आहे.
सचित्र रस्ताखुणा
सायन वा बांद्र्याकडून येताना वे ए हायवे पासून शॅक
बोरिवली कडून येताना वे ए हायवे पासून शॅक (फ्लायओव्हरच्या खाली, अंधेरी फ्लायओव्हरकडे जाणारा रस्ता घेणे. गरवारेच्या इथे हायवेवरून उजवीकडे वळता येत नाही.)
विलेपार्ले स्टेशन (इस्ट) ते शॅक
भेटू ५ ऑगस्टला संध्याकाळी ६:३० वाजता.
का रे ?
का रे ?
Dadar-parel varun yetay ka
Dadar-parel varun yetay ka kuni?
Indra??
नी , खूप खूप ठेंकू. तू फोन
नी , खूप खूप ठेंकू. तू फोन केला नसतास तर हा जबरदस्त योग हुकलाच असता!
आता रविवार सं. साडेसहाची वाट पाहतेय.......अजून सत्तावन्न तास तीस मिनिटं..:स्मित:
Finally final zalele ahe..
Finally final zalele ahe..
बोरिवलीहून कोण येणार आहे ?
बोरिवलीहून कोण येणार आहे ?
लोकहो उद्या दहिहंडी आहे.
लोकहो उद्या दहिहंडी आहे. तेव्हा आपण मुंबईच्या ज्या भागातून येणार असू तिथून येताना वाटेत किती अडकणार याचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे या.
पार्ल्यामधे दहिहंडीमुळे सगळा परिसर ब्लॉक झालाय असे फारसे होत नाही.
Udya dahihandi? Salgaonkar
Udya dahihandi?
Salgaonkar mhantayt 10 tarkhela ahe
मग माझं कैतरी चुकलं. नसेल तर
मग माझं कैतरी चुकलं. नसेल तर बरंच आहे

उद्या ट्रॅफिकची गोची होण्यासारखं स्पेशल काय आहे?
१० तारखेला आहे दहीहंडी. उद्या
१० तारखेला आहे दहीहंडी.
उद्या संकष्टी आहे. संकष्टीच्या मुहुर्तावर ट्रॅफिक जॅम होत नाही.
संकष्टीच्या मुहुर्तावर
संकष्टीच्या मुहुर्तावर ट्रॅफिक जॅम होत नाही.<<
काय सांगतेस? मला माहितच नव्हतं
(No subject)
(No subject)
उद्या संकष्टी आहे.
उद्या संकष्टी आहे. संकष्टीच्या मुहुर्तावर ट्रॅफिक जॅम होत नाही. >>>
लोकहो उद्या दहिहंडी आहे. >>>
लोकहो उद्या दहिहंडी आहे. >>> उद्या गटग आहे ना ? गटग ला करायचीये की काय दहिहंडी ?
उद्या दहिहंडी या माझ्या
उद्या दहिहंडी या माझ्या गफल्यावर गटगमधे माझाच धयकालो होणार असं दिसतंय एकुणात
नी, अजून कृष्ण जन्मायचा आहे
नी, अजून कृष्ण जन्मायचा आहे ग.
नीधप, गटगच्या दहीहंडीसाठी
नीधप, गटगच्या दहीहंडीसाठी गाड्या मी अगोदरच ठरवून ठेवल्या आहेत. भरपूर दहीहंडी होऊन जाउद्या!
मी किती दूरदृष्टीचा आहे हे कळलं असेल ना आता! 
आ.न.,
-गा.पै.
विन्या.. आलोच तर मीरारोडहून
विन्या.. आलोच तर मीरारोडहून
उद्या दहिहंडी !!!
मी ही येते
मी ही येते
ata dahihandi cha joke
ata dahihandi cha joke pure...

२३ आयडींची यादी लिहून घेतलीये
२३ आयडींची यादी लिहून घेतलीये बर्का. टांगारूं आयडींचा उद्या जाहीर सत्कार करण्यात येणार आहे
मी, नील (पसरलेला),
मी, नील (पसरलेला), मैत्रीवर्य, सेनापती आणि सेनापतीण एका वाहनाने ५:१५ ते ५:३० (संध्याकाळचे) निघून गटगस येत आहोत.
कलोअहीवि
>>>टांगारूं आयडींचा उद्या
>>>टांगारूं आयडींचा उद्या जाहीर सत्कार करण्यात येणार आहे >>> बापरे!!
(No subject)
दहीहंडीची तयारी झाली का?
दहीहंडीची तयारी झाली का?
अरे देवा.. लवकर काहीतरी नवा
अरे देवा.. लवकर काहीतरी नवा वेंधळेपणा केला पाहिजे त्याशिवाय ये दहिहंडी मुझे नही छोडेगी
सोप्पय, शॅक मध्ये दहिहंडी
सोप्पय, शॅक मध्ये दहिहंडी अॅरेन्ज कर आज संध्याकाळी. हा का ना का.
सगळ्यात वर अम्याला चढवा.
सगळ्यात वर अम्याला चढवा.
mag, koni fodali mhane
mag, koni fodali mhane dahihandi?
Ghari pochayla 11 vajle
Ghari pochayla 11 vajle

Pages