Submitted by मंदार-जोशी on 3 July, 2012 - 02:03
मूळ रचना इथे आहे. हलके घ्यावे.
------------------------------------------------------------------------
कसे शक्य नाही वाचकाला झुकवणे?
नित्य पाडून गझला तयाला पकवणे
लपू मी कुठे अन् कसा मी कधी रे?
पहिलेच पान शक्य नाही चुकवणे
उसासे टाकून टंकली ही गझल मी
शक्य नाही अता तिरके प्रतिसाद पचवणे
कुजकट शेरे रिचवले मी मदाने
टोमण्यांचे मला तेच होते खिजवणे
गझल निर्मुनी मी कुठे अदृष्य होऊ
थांबेल का मतले-काफिये जिरवणे
अता काढतोच पान रंगेबिरंगी
मग माझे, माझे, अन् माझेच मिरवणे!
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
(No subject)
उसासे टाकून टंकली ही गझल
उसासे टाकून टंकली ही गझल मी
शक्य नाही अता तिरके प्रतिसाद पचवणे
(No subject)
ह्म्म्म्म्म बरं मग ?
ह्म्म्म्म्म बरं मग ?



(No subject)
छान
छान
आता याच्यावर लिहा..
आता याच्यावर लिहा.. http://www.maayboli.com/node/35938
(No subject)
मंद्या लई भारी
मंद्या लई भारी

मंदार __/\__
मंदार __/\__
मायबोलीवासियोंने अब गझलों के
मायबोलीवासियोंने अब गझलों के सामने प्रतिसाद फेकना बंद किया है... कह दो अपने सरदार से
मंदार,
मंदार,
(No subject)
गझल वाचताना असं वाटलं कि
गझल वाचताना असं वाटलं कि कवीला शोलेतल्या धर्मेंद्राप्रमाणे बांधून ठेवलेलं आहे. एकेक जण त्याच्यावर गझलांचा मारा करतो आहे. त्या मा-याने कवीला ही गझल स्फुरली असावी ..
कुचकट विडंबने त्यानी केली
कुचकट विडंबने त्यानी केली मदाने
'ADMIN ईकडे लक्ष द्या 'हेच त्याचे रडगाणे
गझल निर्मुणी तो कुठे गायब झाला
थांबेल का पिवळ्या टीकल्या डकवणे
सर्वांना धन्यवाद
सर्वांना धन्यवाद
अरे वा! मंदारशेठ आता गझलेच्या
अरे वा! मंदारशेठ आता गझलेच्या प्रांतातही शिरकाव कर्ते झाले तर!

विडंबन जमलंय.
मंदारदा : किरण :
मंदारदा :

किरण :
(No subject)
छान जमले विडंबन
छान जमले विडंबन
मंदार मस्त विडंबन..
मंदार मस्त विडंबन..

छान
छान आवडले विडंबन!
छान आवडले विडंबन!
मंदार........ मस्त
मंदार........ मस्त रे....


<<लपू मी कुठे अन् कसा मी कधी रे?
पहिलेच पान शक्य नाही चुकवणे >>
आणि
<<कुजकट शेरे रिचवले मी मदाने
टोमण्यांचे मला तेच होते खिजवणे >>
जमलंय.....
आवडल...मस्त्च जमल आहे
फुटकळ कविता आणि कंपूचे अहो
फुटकळ कविता आणि कंपूचे अहो रुपम अहो ध्वनिम असे प्रतिसाद... मायबोलिवर कचरा फार वाढत चाललाय.
टुकार विडंबन
टुकार विडंबन
धन्यवाद
धन्यवाद
अता काढतोच पान रंगेबिरंगी मग
अता काढतोच पान रंगेबिरंगी
मग माझे, माझे, अन् माझेच मिरवणे!
रंगेबिरंगी लिहिताना सुन्दर डोकेबाजीचा वापर १० पैकी ११ मार्क ...............
(No subject)
Pages