ववि २०१२ - दवंडी २ "आमंत्रण"

Submitted by ववि_संयोजक on 19 June, 2012 - 04:08

तर मंडळी २२ जुलै चा दिवस राखून ठेवा. तेव्हाच तर आहे "त्याचा" १० वा वाढदिवस. तुमच्या येण्याने तर रंगणार त्याचा कौतुक सोहळा. म्हणूनच हे आग्रहाचं आमंत्रण... मग येताय ना मंडळी?

हो माबोकर ...हे ववि च १० व वर्ष आहे ..आणि म्हणून काही खास आहे...

केदार २० लवकरच ठिकाण कळवण्यात येइल , त्याकरता धागा आणि त्याची पूर्ण माहिती मिळेल.

नेहमीप्रमाणे ठिकाण हे मुंबई पुण्याच्या मध्यवर्ती असेल... Happy

आमन्त्रण चान्गदेवाच्या पत्राप्रमाणे कोरे करकरीत आहे Proud
तरीही, जमल्यास मी माझी भिन्त चालवितच येईन! Wink
(अन सन्योजकान्ची शाळाही घेईन) Happy

ववि ०६ ते ववि ११ ला हजर ! एकूण ५ ववि ! म्हणजे आधीचे ५ मिस झाले तर..
नि आताचा ? वाढदिवस आहे तर रिटर्न गिफ्ट काय बरं ठेवलय.. Wink

निल्या.. जल्ला मला काय गिरी समजलास काय..
जल्ला या वेळेस नदी नाला जवळ नाहीय.. Sad 'गिरीभ्रमण'ला सगळे मिसतील. Happy

यो,
०६,०७,०८,०९,१०,११ हे ६ ववि झाले, १२ चा सातवा आणि पहिले३ तीन मिसलेस-

(जल्ला मेला काय हिशेब करतोय)

मल्ल्या, तुला गिरिभ्रमर म्हणायचय का?
हवं तर 'भ्रमर' म्हण, पण गिरी ला यावेळेसही काहीतरी करायला चान्स द्यायला हवा... Proud

Pages