ववि २०१२ - दवंडी २ "आमंत्रण"

Submitted by ववि_संयोजक on 19 June, 2012 - 04:08

तर मंडळी २२ जुलै चा दिवस राखून ठेवा. तेव्हाच तर आहे "त्याचा" १० वा वाढदिवस. तुमच्या येण्याने तर रंगणार त्याचा कौतुक सोहळा. म्हणूनच हे आग्रहाचं आमंत्रण... मग येताय ना मंडळी?

२२ जुलै २०१२....मी येणार आहे.
ह्या वविला पण आम्ही 'एकटेच' येणार... Happy
माझी ३री ववि आहे....:)

अरे वा.. २२ जुलै.. यंदा पहिल्यांदाच मी वविच्यावेळी भारतात असेन. नक्की प्रयत्न करणार येण्याचा.

>>>> जल्ला मला काय गिरी समजलास काय.. <<< Lol
डोण्ट वरी, मी यावेळेस माझ्याकडचा भल्लाथोरला मासे पकडायचा गळ लाम्बलचक दोरीसहित घेऊन येईन! Proud Wink

अयाया ... दगडू करता आता जाऊ कुठे शोधायची म्हणे????? Proud
दगडूनं लावणी केली तर त्याची व्हिडिओ क्लिप तयार करायला विसरू नका बरे. Happy

मामी..'दगडू करता जाऊ'......... Rofl
'दगडूनं लावणी केली तर त्याची व्हिडिओ क्लिप तयार करायला विसरू नका बर'' + १०००
(या वर्षी दगडूला खास परमिशन लागणारे परोग्राम सादर करण्याकरता..")

लले, घरात कोणाचं लग्न आहे ग??? Uhoh (चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या वेळी विचारला का हा प्रश्न?? :फिदी:)

मग ते तर रोजचंच असेल त्याला मग. >> मल्ल्या, धन हो ( be positiveचे मराठीकरण). रोजचं आहे म्हणजे प्रॅक्टीस जोरदार आहे असं म्हणायचं. Proud

सौ. दगडुंची परवानगी मिळालीय का पण >>> त्यांच्या तालावरच तर... Biggrin
मग ते तर रोजचंच असेल त्याला मग. ... Biggrin

लले, घरात कोणाचं लग्न आहे ग??? ... Lol तोंडघशी पाडलंस ना ललीला? Happy

मल्ल्या, धन हो ( be positiveचे मराठीकरण).
Lol

रोजचं आहे म्हणजे प्रॅक्टीस जोरदार आहे असं म्हणायचं.
म्हणुन तर सगळे कॅमेरा घेउन सज्ज आहेत. यावेळेस साम, दाम, दंड, भेद या सगळ्या टिव्ही चेनेल्स वाल्यान्नाही बोलवनार आहेत. Proud

तोंडघशी पाडलंस ना ललीला? >>>> Lol
(मामी, अगदी हेच शब्द मनात आले, म्हणून कॉपी केले हो. टायपायचा आळस आला म्हणून नाही. :फिदी:)

Pages