Submitted by ववि_संयोजक on 19 June, 2012 - 04:08
तर मंडळी २२ जुलै चा दिवस राखून ठेवा. तेव्हाच तर आहे "त्याचा" १० वा वाढदिवस. तुमच्या येण्याने तर रंगणार त्याचा कौतुक सोहळा. म्हणूनच हे आग्रहाचं आमंत्रण... मग येताय ना मंडळी?
Groups audience:
शेअर करा
धागा वर आणण्याकरिता
धागा वर आणण्याकरिता
आयला ! वविचं १०वं वर्षं आहे
आयला ! वविचं १०वं वर्षं आहे हे? सहीच !!
मग येताय ना मंडळी?>>>>> ठिकाण
मग येताय ना मंडळी?>>>>> ठिकाण ????
कवे, थोडं थांबली असतीस तर....
कवे, थोडं थांबली असतीस तर....
लले
लले
हो माबोकर ...हे ववि च १० व
हो माबोकर ...हे ववि च १० व वर्ष आहे ..आणि म्हणून काही खास आहे...
केदार २० लवकरच ठिकाण कळवण्यात येइल , त्याकरता धागा आणि त्याची पूर्ण माहिती मिळेल.
नेहमीप्रमाणे ठिकाण हे मुंबई पुण्याच्या मध्यवर्ती असेल...
आमंत्रण छान आहे. यायला जमणार
आमंत्रण छान आहे.
यायला जमणार नाही. मज्जा करा. शुभेच्छा.
वा मस्तच!
वा मस्तच!
दहाव्वं वर्ष? ग्रेट!!
दहाव्वं वर्ष? ग्रेट!!
२२ जुलै राखुन ठेवला
२२ जुलै राखुन ठेवला
मस्तच.
मस्तच.
आमंत्रण छान आहे. यायला जमणार
आमंत्रण छान आहे.
यायला जमणार नाही. मज्जा करा. शुभेच्छा. >>>>> +१
वा मस्तच रे
वा मस्तच रे
आमन्त्रण चान्गदेवाच्या
आमन्त्रण चान्गदेवाच्या पत्राप्रमाणे कोरे करकरीत आहे
तरीही, जमल्यास मी माझी भिन्त चालवितच येईन!
(अन सन्योजकान्ची शाळाही घेईन)
आमंत्रणपत्रिका फारच छान
आमंत्रणपत्रिका फारच छान झालीये! संयोजक-द-ग्रेट!
मी पण राखुन ठेविन.
मी पण राखुन ठेविन.
आमंत्रणपत्रिका खासच
घात झाला... २२ जुलै... मी
घात झाला... २२ जुलै... मी कामावरुन २५ रोजी परतणार आहे बहुदा...
वॉव खासच आहे आमंत्रण. नक्कीच
वॉव खासच आहे आमंत्रण. नक्कीच जमवणार यायचे
वाढदिवसाच्या शुभेच्छा.
ववि ०६ ते ववि ११ ला हजर !
ववि ०६ ते ववि ११ ला हजर ! एकूण ५ ववि ! म्हणजे आधीचे ५ मिस झाले तर..
नि आताचा ? वाढदिवस आहे तर रिटर्न गिफ्ट काय बरं ठेवलय..
यो, रिटर्न गिफ्ट म्हणुन तुला
यो, रिटर्न गिफ्ट म्हणुन तुला रिटर्न आणणार आहोत तिथुन...
रिटर्न गिफ्ट म्हणुन तुला
रिटर्न गिफ्ट म्हणुन तुला रिटर्न आणणार आहोत तिथुन...
>>>
हा हा हा
मज्जा करा लोक्स.
मज्जा करा लोक्स.
यो, रिटर्न गिफ्ट म्हणुन तुला
यो, रिटर्न गिफ्ट म्हणुन तुला रिटर्न आणणार आहोत तिथुन...
>>>
अप्रतिम
अप्रतिम
यो, रिटर्न गिफ्ट म्हणुन तुला
यो, रिटर्न गिफ्ट म्हणुन तुला रिटर्न आणणार आहोत तिथुन...>>>> गुड वन
निल्या.. जल्ला मला काय
निल्या.. जल्ला मला काय गिरी समजलास काय..
निल्या.. जल्ला मला काय
निल्या.. जल्ला मला काय गिरी समजलास काय..
जल्ला या वेळेस नदी नाला जवळ नाहीय.. 'गिरीभ्रमण'ला सगळे मिसतील.
यो, ०६,०७,०८,०९,१०,११ हे ६
यो,
०६,०७,०८,०९,१०,११ हे ६ ववि झाले, १२ चा सातवा आणि पहिले३ तीन मिसलेस-
(जल्ला मेला काय हिशेब करतोय)
मल्ल्या, तुला गिरिभ्रमर
मल्ल्या, तुला गिरिभ्रमर म्हणायचय का?
मल्ल्या, तुला गिरिभ्रमर
मल्ल्या, तुला गिरिभ्रमर म्हणायचय का?
हवं तर 'भ्रमर' म्हण, पण गिरी ला यावेळेसही काहीतरी करायला चान्स द्यायला हवा...
Pages