ववि २०१२ - दवंडी २ "आमंत्रण"

Submitted by ववि_संयोजक on 19 June, 2012 - 04:08

तर मंडळी २२ जुलै चा दिवस राखून ठेवा. तेव्हाच तर आहे "त्याचा" १० वा वाढदिवस. तुमच्या येण्याने तर रंगणार त्याचा कौतुक सोहळा. म्हणूनच हे आग्रहाचं आमंत्रण... मग येताय ना मंडळी?

लले, घरात कोणाचं लग्न आहे ग??? >>. मंजे Biggrin

वैभ्या ढोलकी तयार ठेव ...

मी नटरंग उभा गाण पाठ करतोय ... ढोलकी पाहिजेच...

Pages