ओळखा पाहू, खरे काय?

Submitted by अभिप्रा on 8 February, 2012 - 14:19

माध्यम : ग्रॅफाईट आणि चारकोल पेन्सिल.
माझा पहिला 'trompe l'oeil' प्रयत्न. येथे काहिही 'डकवलेले' नाही.
गुलाबाचे प्रकाशचित्र भालचंद्रकाकांचे : http://www.maayboli.com/node/32340 येथे पहा.

IMG_2624.JPGIMG_2628.JPG

गुलमोहर: 

तुमच्या चित्राबद्दल काय बोलायचं. आता माहीत झालं .
मला फक्त ती चौकट तशी का केलीये त्याबद्दल जाणून घ्यायचंय..

धन्यवाद मंडळी, जादूगाराला प्रयोगानंतर होणारा आनंद अनुभवते आहे. अफलातून रेखाटनकार जे. डी. हिल्बेरिच्या चित्रांवरुन प्रेरणा मिळाली. मागचे काही दिवस चित्राच्या कल्पनेने झपाटले होते, आता मस्त वाटतय Happy

पहिले 'trompe l'oeil' म्हणजे काय ते विकिपिडियावरून जाणून घेतले. Happy

जादू आहे बुवा तुमच्या हातात. Happy

पहिले 'trompe l'oeil' म्हणजे काय ते विकिपिडियावरून जाणून घेतले.>>>>> मी पण Happy
पहिलाच प्रयत्न जर इतका अप्रतिम आहे तर पुढची चित्र कशी असतील याची उत्सुकता लागली आहे Happy

वॉव, ऑस्सम!!!

गुलाबाच्या चित्राचा उजवीकडचा खालचा दुमडलेला कोपरा, खाली पडलेल्या पाकळ्या सगळच अप्रतिम. मला सगळ्यात आवडली ती खाली पडत असलेली दुसरी पाकळी. या पाकळीला एक अदभुत प्रकाश प्राप्त झाल्यासारखा वाटतोय.

Pages