ओळखा पाहू, खरे काय?

Submitted by अभिप्रा on 8 February, 2012 - 14:19

माध्यम : ग्रॅफाईट आणि चारकोल पेन्सिल.
माझा पहिला 'trompe l'oeil' प्रयत्न. येथे काहिही 'डकवलेले' नाही.
गुलाबाचे प्रकाशचित्र भालचंद्रकाकांचे : http://www.maayboli.com/node/32340 येथे पहा.

IMG_2624.JPGIMG_2628.JPG

गुलमोहर: 

भारी!! Happy

काहिही काय!! Uhoh हे जरा जास्तच अशक्यकोटीतले चित्र आहे.. तुम्हाला साष्टांग नमस्कार!! पाकळ्या काय, चिकटपट्टी काय.. सगळंच ऑस्सम!!

अभिप्रा, खूपच सुंदर...एकदम अशक्य!! वाटत नाही हा पहिला प्रयत्न आहे. तु चित्राचा साइझ लिहिशील का?

प्लीज, यावर वॉटरमार्क टाक म्हणजे कॉपी नाही होणार.

वॉव!

केव्वळ अप्रतिम! अफलातुन! अशक्य सुंदर! इ इ इ आहे Happy

शेडिंग वगैरे काय सह्ही जमलय!

जादू आहे बोटात >>+++१

Pages