माध्यम : ग्रॅफाईट आणि चारकोल पेन्सिल.
माझा पहिला 'trompe l'oeil' प्रयत्न. येथे काहिही 'डकवलेले' नाही.
गुलाबाचे प्रकाशचित्र भालचंद्रकाकांचे : http://www.maayboli.com/node/32340 येथे पहा.
धन्यवाद मंडळी, जादूगाराला प्रयोगानंतर होणारा आनंद अनुभवते आहे. अफलातून रेखाटनकार जे. डी. हिल्बेरिच्या चित्रांवरुन प्रेरणा मिळाली. मागचे काही दिवस चित्राच्या कल्पनेने झपाटले होते, आता मस्त वाटतय
पहिले 'trompe l'oeil' म्हणजे काय ते विकिपिडियावरून जाणून घेतले.>>>>> मी पण
पहिलाच प्रयत्न जर इतका अप्रतिम आहे तर पुढची चित्र कशी असतील याची उत्सुकता लागली आहे
गुलाबाच्या चित्राचा उजवीकडचा खालचा दुमडलेला कोपरा, खाली पडलेल्या पाकळ्या सगळच अप्रतिम. मला सगळ्यात आवडली ती खाली पडत असलेली दुसरी पाकळी. या पाकळीला एक अदभुत प्रकाश प्राप्त झाल्यासारखा वाटतोय.
अप्रतिम
अप्रतिम
ऑस्सम!
ऑस्सम!
तुमच्या चित्राबद्दल काय
तुमच्या चित्राबद्दल काय बोलायचं. आता माहीत झालं .
मला फक्त ती चौकट तशी का केलीये त्याबद्दल जाणून घ्यायचंय..
धन्यवाद मंडळी, जादूगाराला
धन्यवाद मंडळी, जादूगाराला प्रयोगानंतर होणारा आनंद अनुभवते आहे. अफलातून रेखाटनकार जे. डी. हिल्बेरिच्या चित्रांवरुन प्रेरणा मिळाली. मागचे काही दिवस चित्राच्या कल्पनेने झपाटले होते, आता मस्त वाटतय
अप्रतिम. शब्दच नाहीत. नुसत्या
अप्रतिम. शब्दच नाहीत. नुसत्या चारकोल आणि पेन्सिलने ही अगदी त्रिमितीय चित्र काढलय.
ग्रेट!
अप्रतिम!
अप्रतिम!
पहिले 'trompe l'oeil'
पहिले 'trompe l'oeil' म्हणजे काय ते विकिपिडियावरून जाणून घेतले.
जादू आहे बुवा तुमच्या हातात.
अ फ ला तु न!!!!!
अ फ ला तु न!!!!!
पहिले 'trompe l'oeil' म्हणजे
पहिले 'trompe l'oeil' म्हणजे काय ते विकिपिडियावरून जाणून घेतले.>>>>> मी पण
पहिलाच प्रयत्न जर इतका अप्रतिम आहे तर पुढची चित्र कशी असतील याची उत्सुकता लागली आहे
म हा न
म हा न
मस्तच!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
मस्तच!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!__/\__
क ड क....
क ड क....
वॉव, ऑस्सम!!! गुलाबाच्या
वॉव, ऑस्सम!!!
गुलाबाच्या चित्राचा उजवीकडचा खालचा दुमडलेला कोपरा, खाली पडलेल्या पाकळ्या सगळच अप्रतिम. मला सगळ्यात आवडली ती खाली पडत असलेली दुसरी पाकळी. या पाकळीला एक अदभुत प्रकाश प्राप्त झाल्यासारखा वाटतोय.
अभिप्रा, काय अभिप्राय हवा
अभिप्रा, काय अभिप्राय हवा यावर? हे तर खासच आहे
जबरीच... !!
जबरीच... !!
एक नंबर !!!
एक नंबर !!!
आहा! खूप भारी!!
आहा! खूप भारी!!
कस्ल भारीहे मस्तच.
कस्ल भारीहे मस्तच. शाब्बास्स!
आई शप्पथ! उच्च!!
आई शप्पथ! उच्च!!
सहीच ! __/\__ !
सहीच ! __/\__ !
जबरदस्त......
जबरदस्त......
सुपर्ब!! ती चिकटपट्टी किती
सुपर्ब!!
ती चिकटपट्टी किती बेमालुम दिसते आहे. सहीच!
अ प्र ति म !!!!!!!!!
अ प्र ति म !!!!!!!!!
अप्रतिम.
अप्रतिम.
कमाल आहे....... चित्रकर्तीला
कमाल आहे....... चित्रकर्तीला ___/\____
मस्त अप्रतिम
मस्त अप्रतिम
अप्रतिम
अप्रतिम
सही!!!
सही!!!
सुपर्ब..!!
सुपर्ब..!!
सुंदर आहे. पण ग्रे मधे का?
सुंदर आहे. पण ग्रे मधे का? पुर्ण रंगात नक्कीच उठवदार दिसले असते. वै.म.
Pages