ओळखा पाहू, खरे काय?

Submitted by अभिप्रा on 8 February, 2012 - 14:19

माध्यम : ग्रॅफाईट आणि चारकोल पेन्सिल.
माझा पहिला 'trompe l'oeil' प्रयत्न. येथे काहिही 'डकवलेले' नाही.
गुलाबाचे प्रकाशचित्र भालचंद्रकाकांचे : http://www.maayboli.com/node/32340 येथे पहा.

IMG_2624.JPGIMG_2628.JPG

गुलमोहर: 

आई गं...खरंच जादूच जणू.............
तसं तुमच्या बोटातल्या जादूने चकित व्हायची पहिली वेळ नाही मायबोलीकरांची !!!
अफलातून्...........अप्रतिम.........नि:शब्द !!!!
मुजरा स्विकारावा राणीसरकार............

....... Happy ......
___/ \___
फोटो डकवल्यासारखा खराखुरा वाटतोय >>+१

सुंदर Happy

आता काय बोलणार? कोणतेही शब्द तोकडेच पडतील.

आत्तापर्यंत बघितलेल्या तुझ्या चित्रात हे सर्वात सुंदर आलय. चित्रांचा राजा !

अहो चित्र काढताय की जादु करताय , अफाट !
वर सांगितल्याप्रमाणे वॉटरमार्क टाकाच , नाहीतर तुमची मेहनत कोणीतरी स्वतःच्या नावावर खपवेल.

!!! Happy

बापरे!!!!! चित्राकडे कितीतरी वेळ नुसतीच एकटक बघत राहिले... ही चिकटपट्टी, तो दुमडलेला कोपरा, त्याची सावली, त्या पाकळ्या... हे सगळं कसं काय शक्य आहे? ती चिकटपट्टी आणि दुमडलेला कोपरा प्रचंड अशक्यप्राय गोष्ट आहे!!!! कसं काय काढलं हे चित्र? बोटात जादू तर आहेच तुमच्या पण निसर्गाचं इतकं खोलवर निरिक्षण तुम्हाला जमलंय म्हणजे तुमच्या डोळ्यांमध्ये आणि या सगळ्याचं हे असं बेमालूम सादरीकरण म्हणजे मेंदूतही जादूच आहे की तुमच्या ______/\______ तुमच्यातल्या कलाकाराला हा सलाम Happy

Pages