Submitted by अनिलभाई on 15 September, 2011 - 15:44
ठिकाण/पत्ता:
.
मैत्रेयी चे घर.
जे कोणी येणार असतील त्याना ई मेल केला जाईल.
.
तारिख - २८ जानेवारी २०१२ सकाळी ११ वाजता
मेनु,
सिंडरेला - गुळाच्या पोळ्या / तुप / बाव
सायो - गाजराची चटणी ,मलई बर्फी
स्वाती_आंबोळे - वालाची उसळ
वैद्यबुवा - हनी वोडका - भाकर्या - अॅपेटाईझर
झक्की - रंपा, गुळाच्या पोळ्या
बाईमाणूस - चिकन/मटण रस्सा
एबाबा - मसालेभात + पापड + तूप + लोणचे, तिळाच्या वड्या
परदेसाई - मेदूवडे/सांबार
असामी - केक
दिव्ति - पास्ता
अन्कॅनी - बव
नात्या - भेळेचं सामान
फचिन - खायची पाने
अनिलभाई - समोसा
मैत्रेयी - भरली वांगी, पेपर प्लेट्स, चमचे , पाणी , सोडा , ज्यूस, चहा, कॉफी इ.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, January 21, 2012 - 10:38 to 17:38
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जी एस काहितरी प्रायव्हेट
जी एस काहितरी प्रायव्हेट बोलायचे म्हणत होते आणी माझी वाघनखे घरीच राहिली होती.
विकु काँग्रेस = शिवाजी अन
विकु

काँग्रेस = शिवाजी अन भाजप = अफझल? आता पुढच्या वेळी खरच वाघनखं घेऊन या कारण आता जी एस नक्कीच धोबीपछाड लावतील तुम्हाला.
मला फोटो/व्हिडीओ पाठवा की
मला फोटो/व्हिडीओ पाठवा की कुणीतरी. पाचाच्या आत भोज्ज्याला शिवलं की नाही
मला फोटो/व्हिडीओ पाठवा की
मला फोटो/व्हिडीओ पाठवा की कुणीतरी >> +१. दर वेळी माझा आयडी कोण विसरते रे
विकु, वाघनखं घेऊन परत येऊ
विकु, वाघनखं घेऊन परत येऊ शकला असतात. पण परतच न आल्याने जीएसचा केवढा मोठा गैरसमज झाला असेल
काय, गाडं इथेच अडलं? मग १०००
काय, गाडं इथेच अडलं? मग १००० कसे होणार?
हो ना. चला धक्का मारुया.
हो ना. चला धक्का मारुया.
तुम्हाला विडियो पोहोचला नसेल
तुम्हाला विडियो पोहोचला नसेल तर तुमचा मेल माझ्याकडे नाही... मला
vinay1desai @ gmail . com वर मेल टाकल्यास मी विडियो पाठवीन..
काय अरे एविएठी होऊन आठवडा
काय अरे एविएठी होऊन आठवडा व्हायला आला तरी १००० ला पोहोचला नाही स्कोर
एविएठी चे ग्रूप
एविएठी चे ग्रूप फोटो.
न्यूजर्सी एवेएठी : २८ जानेवारी २०१२.
फोटो: आर्यक
उपस्थित मायबोलीकर
चमन, सिंडरेला, सायो, जीएस, परदेसाई, वैद्यबुवा, maitreyee,निराकार, झक्की, माणूस, बाईमाणूस, abedekar, असामी, नात्या, दिव्ति, फचिन, अजय, भावना, स्वाती_आंबोळे, अभिप्रा, बिल्वा, मेधा, vijaykulkarni, , वृंदाताई, अनिलभाई, सिम आणि बच्चे कंपनी.
मी अजून कुणाला तरी विसरलो असं वाटतंय पण आठवत नाहीये. सॉरी. इथे कळवलंत तर यादीत बदल करतो. बच्चे कंपनींची नावे टाकायची असतील तर तीही सांगा.
हा फोटो कुणी काढला?
नमस्कार मायबोलीकरांनो!
नमस्कार मायबोलीकरांनो!

उपस्थित मायबोलीकर चमन,
उपस्थित मायबोलीकर
चमन, सिंडरेला, सायो, जीएस, परदेसाई, वैद्यबुवा, maitreyee,निराकार, झक्की, माणूस, बाईमाणूस, abedekar, असामी, नात्या, दिव्ति, फचिन, अजय, भावना, स्वाती_आंबोळे, अभिप्रा, बिल्वा, मेधा, vijaykulkarni, , वृंदाताई आणि बच्चे कंपनी.
मी अजून कुणाला तरी विसरलो असं वाटतंय पण आठवत नाहीये.>>>
भाई तुमचे सगळे आयडीज लिहायचे
भाई तुमचे सगळे आयडीज लिहायचे म्हणजे आख्खे पानच लागेल..

अजयनी गृप फोटो इथे का टाकला?
अजयनी गृप फोटो इथे का टाकला?
हे फोटो धुरकट का आहेत?
हे फोटो धुरकट का आहेत?
सिम पण आहे फोटोत. फोटो आर्यक
सिम पण आहे फोटोत.
फोटो आर्यक ने काढला आहे.
ह्म्म्म.. अजून २३ शंका
ह्म्म्म.. अजून २३ शंका हव्यात..
कुणाच्या कॅमेर्यात चांगले फोटो आहेत का? तर ते टाका..
अनिलभाई, सिम, सॉरी तुम्हाला
अनिलभाई, सिम, सॉरी तुम्हाला विसरलो होतो, तुमचे आणि सिमचे नाव टाकले आहे आता.
फोटो आधी मायबोलीवर मायबोलीकरांसाठी मग फेसबुकावर ठेवतो.
कुणाकडे जर जास्त चांगला ग्रूप फोटो असेल तर तो टाका. मला हाच उपलब्ध होता.
मी आज उद्या माझी लिंक
मी आज उद्या माझी लिंक उडवण्याच्या विचारात आहे.. अजून कुणी बघायचे राहिले आहेत का?
कोणाची हरकत नसेल तर राहुदे
कोणाची हरकत नसेल तर राहुदे आणखी थोडे दिवस.

इथे मेनुचे फोटो टाका रे कुणीतरी.
अधिक माहितीसाठी इथे भेट द्या.
वृत्तांत कोणीच लिहित नाहीये
वृत्तांत कोणीच लिहित नाहीये का ? का ?
मध्यंतरी उगाच वृत्तांत वगैरे
मध्यंतरी उगाच वृत्तांत वगैरे लिहून पकवूयात नको असं बोलणं झालं पार्ल्यात.
ह. हा. !! (हजाराला हातभार!)
ह. हा. !!
(हजाराला हातभार!)
उ.
उ.
अर्र, मीच लिहिल होतं
अर्र, मीच लिहिल होतं पार्ल्यात की वृ फार बोअर होतात. पण ते सारखे सारखे जे गटग करतात आणि वृ लिहितात त्यांच्याबद्दल होतं. :फिदी:)
बारासाठी नव्हतं लिहिलं ते
९८६
माझं कॉन्ट्रिब्युशन!
माझं कॉन्ट्रिब्युशन!
परत एकदा उ.
परत एकदा उ.
ह. कडे वा.
ह. कडे वा.
वृत्तांत आणि मेन्यूचे फोटो
वृत्तांत आणि मेन्यूचे फोटो आल्यशिवाय एवे ए ठी झालं हे कसं खरं मानायचं आम्ही?
हा माझा हातभार सुखाने डोळे मिटवायला
Pages