मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती

Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बोमनच्या जाहिरातीला इतकं यक्क करतायत लोक. नक्की काय आहे त्यात? मी एकदाही पाहिलेली नाही. उत्सुकता लागून राहिली आहे मला.

बोमनच्या जाहिरातीला इतकं यक्क करतायत लोक. नक्की काय आहे त्यात? मी एकदाही पाहिलेली नाही. उत्सुकता लागून राहिली आहे मला.>>>>>>>++११११११ तूनळीवर पण दिसत नाहीये.

विज्ञानदास Proud
____/\____ धन्यवाद लिंकसाठी Happy
उत्सुकता शमली आता Happy

दक्षिणा, कुरकुरेच्या अ‍ॅड बद्दल तुझी उत्सुकता आहे का? तर...
बसम्धे बोइ आणि तो कोणेक कपुर क्रिक्र्ट मॅचवाला वाटतं, बसलेत तो कपुर कुरकुरे खातोय. बोइ एकवेळ त्या पाकिटात हात घालायच प्रयत्न करतो तर हा हावर्‍यासारखा गपागपा ते सगळं संपवतो आणि म्हणतो फिनीश. तर बोइ त्याचे बोटं चुपतो आणि म्हणतो अभी फिनीश.

yuck!

हॅरी पॉटरचं पुस्तक वाचण्यात आणि तेच फिल्मम्ध्ये बघण्यात फरक असतो.
बिग बझारची नवी अ‍ॅड की जुनीच आहे माहीत नाही पण पाहीली का...आग्गाव आजी आणि भारतीय चूळबूळ.. Happy

तसं पाहिलं तर दुसर्‍या कुणाची तरी बोटं चोखणे ही क्रिया यक्क असली तरिही त्याबद्दल लिहिणं इतकं निषिद्ध वाटावं? Uhoh आणि त्याबद्दल विचारणा केली तर माझी उत्सुकता स्थितप्रज्ञ वगैरे आहे की नाही असे थेट प्रश्न? जाहीरात कधीच पाहिली नाही तर उत्सुकता असणं स्वाभाविक आहे, मग ती कशा प्रकारची आहे याची जजमेंट्स कशाला हवीत? Uhoh

अहो विनोदाने म्हटलो..चला काढून टाकतो.पण तुम्ही बहुदा भलत्याच गोष्टीचा राग माझ्यावर काढताय्,मी तुमच्या या अ‍ॅडबाबतच्या उत्सुकतेला स्थितप्रज्ञ म्हणालो ते सोडून.कदाछीत ती कंमेंट मी केली म्हणून राग आलाय का?
आयटी वाल्यांशी बोलणंच कठीण्,काय सागावं? (आता हिथं बी वाद घालाल.पण ही जजमेंट्स सार्वत्रिक आहेत.)

स्वप्ना डोळे नकोस फिरवू.... त्या वाक्याचा संबंध दुसर्‍या बाफाशी आहे आणि तो दुसरा बाफच आयटीवाल्यांनी दुर्लक्ष करावा असा आहे Proud

वरदा आणि सावलीच्या पोस्टी सोडल्यातर Happy

नव्या पोस्टी मी वाचलेल्या नाहीत

कॅडबरीची नवीन बर्फातली जाहिरात छान आहे. त्यातला पुरूष मॉडेल बर्‍याच दिवसांनी टी.व्ही.वर दिसला. (त्याचं नाव आठवेना. पल्लवी जोशीच्या 'लाईफलाईन' सिरियलमधे होता.)
जाहिरातीतली स्त्री-मॉडेल मला विशेष आवडत नाही. पण या जाहिरातीतला तिचा अभिनय आवडला.
(ती याआधीच्या कॅडबरीच्या अ‍ॅडमधे पण होती.)

अरे ये सुधीर...... हे काय गप्पांचे पान आहे......सुप्रभात करायला ?:अओ:

ललिता.. तो वेनस्डे चित्रपटात इन्स्पेक्टर म्हणुन होता.....

जाहिरातीतली स्त्री-मॉडेल मला विशेष आवडत नाही. <<
निम्रत कौर. लंचबॉक्सवाली.

पृथ्वीला तिचे काही परफॉर्मन्सेस पाह्यलेत. ती स्टेजवर अप्रतिम काम करते.

ती हृतिक व सोनमची जाहिरात पाहिली आहे का कुणी ?
मोबाईलची जाहिरात आहे वाटत
घाईघाईत पाहिली

छान वाटली

आणि निम्रत कौर पण चांगली वाटली कैडबरी च्या जाहिरातीत
ती पण जाहिरात मस्त आहे

ओह! ओके! ती निम्रत कौर, होय!

ती स्टेजवर अप्रतिम काम करते. >>> हेच मला 'काचेचा चंद्र' टी.व्ही.वर पाहताना हर्षदा खानविलकरबद्दलही वाटलं. मालिकांमधे ती मला विशेष आवडली नव्हती. पण स्टेजवर खूप आवडली.

कॅडबरीची नवीन बर्फातली जाहिरात छान आहे
>>
अगदी अगदी!
आणि मेन म्हणजे त्याचा एकही नेम लागत नसतो पण ती मात्र अचुक मारत असते त्याला हे जास्त आवडलं.
मी पुन्हा पुन्हा पहाते ती अ‍ॅड . खुप रोमँटीक वगैरे पण आहे Happy

Pages