माझे आवडते शीर्षकगीत

Submitted by निंबुडा on 5 July, 2011 - 03:36

काही काही मालिका पडद्याआड जाऊनही त्यांचे शीर्षक गीत गुणगुणावेसे वाटते. जुन्या काळात जेव्हा आतासारखे सतराशे साठ उपग्रह वाहिन्यांचे पेव फुटलेले नव्हते तेव्हा मोजक्याच मालिका, कार्यक्रम लागायचे व लोकही न चुकता प्रत्येक भाग सुरुवातीचे शीर्षकगीत न चुकविता बघायचे. महाभारत, रामायण, लहान मुलांचे दानासूर (डायनॉसोर), मोगली, मराठीत असे पाहुणे येती, बोक्या सातबंडे इ. इ.

मी इथे माझी आवडती शीर्षकगीते लिहितेय. तुम्हीही लिहा. Happy

मराठी, हिंदी, इंग्रजी तिन्ही भाषांमधल्या जुन्या/नव्या मालिका, मनोरंजनपर कार्यक्रम, लहान मुलांचे कार्यक्रम इ. पैकी ज्या कशाचे शीर्षक गीत तुम्हाला आवडते ते इथे लिहा. पूर्ण लिहिल्यास दुधार साखर! त्या निमित्ताने विस्मृतीत गेलेल्या शीर्षक गीतांना उजाळा देऊ. Happy

युट्युब वर ही गीते available असतील तर इथे दुवा द्या (आणि दुवे घ्या) प्लीज. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पोटली बाबाकी

घुंगरवाली झेनूवाली झुन्नू का बाबा
किस्सोंका कहानीयोंका गीतोंका चाबा
आया आया झेनूवाली झुन्नू का बाबा

पोटलीमें भरे हुए परीयोंके पर
मंदिरोंकी घंटियाँ कलीशाओंका बाघ (?)
आया आया झेनूवाले झुन्नू का बाबा

ये जो है झिंदगी

ये जो है झिंदगी, थोडी मीठी थोडी खट्टी
फिरभी संग संग रहेकर .. इसे जीनेका
एक अलग ही है मजा...
ऑर वर्ड्स टू दॅट इफेक्ट

शफी, स्वरूप संपत, राकेश बेदी, सतिश शाह ..सगळे मस्त या मालिकेत

रेडीओवरील मानवी उत्क्रांती मालिका -

दर रविवारी याच वेळेला ऐका मुलांनो माहिती
दर रविवारी याच वेळेला ऐका मुलांनो माहिती
कळेल तुम्हा कशी जाहली मानवी उत्क्रांती
मानवी उत्क्रांती, मानवी उत्क्रांती
माssनवी उत्क्रांतीsssssssss

अधांतरी ... कसे विसरले तुम्ही ???
भेटशिल केव्हा ?? माझिया जिवलगा .....
संघर्श .... श्रिराम लागु जयश्री गडकर... आनंद ह्या जिवनाचा सुगंधाअरी दरवळावा ...

मी गौरी,
ते 'आनंद या जीवनाचा' आधी लिहीलय कोणीतरी आधी...
भेटशील केव्हा ची कडवी आठवत नव्हती.. थोडी शोधाशोध करून हे मिळाले -

भेटशील केव्हा, माझिया जीवलगा
उतावीळ मन तुझिया भेटी

तुझे रूप ध्यानीमनी
जागेपणी स्वप्नातुनी
विश्व शून्य तुजवाचुनी
माझिया जीवलगा

तुझा छंद जीवा जडे
तुझी साद कानी पडे
वाटे यावे तुझियाकडे
माझिया जीवलगा

नको असा दूर राहू
नको असा दूर ठेवू
नको असा अंत पाहू
माझिया जीवलगा

कोरा कागज चं आठवतंय ......रेणुका शहाणे होती ह्यात
जिंदगी कुछ तो बता आखिर तुझे क्या हो गया
आईना धुंदला गया या मेरा चेहरा खो गया

रंग मेहंदी का उडा, आखोंसे काजल बह गया
खो गयी सारी कहानी कोरा कागज रह गया
रूठ कर मंजिलसे मेरी मेरा रस्ता खो गया
आईना धुंदला गया या मेरा चेहरा खो गया

अमानत- zee tv 1997(माझ्या आठवणीतले सर्वात जुने आवडते title song)
चुडी कैसे ना बोले चुप कैसै रहे
तेरे हाथों की मेहंदी ये हमसे कहे
तू जिसकी अमानत है बन्नो वो साथ तूझे ले जाएगा
सखिया भी रोक ना पाएंगी
बाबुल भी रोक ना पाएगा
शगना वाली रात आ गयी
----- बारात आ गयी..

दादा दादीकी कहानिया, सदियो याद रहे
भूला नही कोई, बचपनमे सुनी
दादादादीकी कहानिया

अशोककुमार दादा आणि लीला मिश्रा दादी.

ह्या मालिकेचे सगळे भाग आहेत माझ्याकडे.

न जानें ये कैसी है दीवानगी
काँधेपे लादे हुए जिंदगी
भटकता हूँ मैं बेसबब बेनिशाँ
मेरे साथ है मेरी आवारगी
कहाँ दिल जले तो सुकूँ चाहिये
जुनूँ के लिये बस जुनूँ चाहिये
जुनूँ के लिये बस जुनूँ चाहिये
जूनून जूनून जूनून। ........

जूनून ब्रेक के बाद ,

हे ब्रेक के बाद चे फॅड जूनून मालिके पासूनच सुरु झाले.

मुस्कुराते सुबह की और गुनगुनाते शाम की
ये कहानी गुल की है, गुलशन की हैं , गुलफाम की

मलिका - गुल गुलशन गुलफाम , काश्मीरच्या हाउसबोट वरील कथा, पंकज कपूर

या धाग्याच्या सुरूवातीच्या पानांमधे द्विधाता आणि प्रतिबिंब मालिकांचा उल्लेख झालाय त्याबद्दल -

द्विधाताला काहीही शीर्षकगीत नव्हतं. फक्त म्युझिक होतं.

प्रतिबिंबचे शीर्षकगीत -
बिंबातून प्रतिबिंब जन्मले
प्रतिबिंबित हे बिंब जाहले
मोही गुंतुनी मृगजळा कवटाळून बसले

एक छोटी बडी बातें नावाची सिरीअल लागायची. बहुधा 'विक्रम वेताळ' च्या आधी असायची. त्या सिरीअलचं शीर्षकगीत आठवतंय का कोणाला?

पाचोळा सैरावैरा
वारा पिसाट वाहे
भयभीत उभे हे झाड
पान पान शांत आहे

रात्रीस खेळ चाले सिरीअलचं शिर्षकगीत

मी पहावे , तू दिसावे, पारणे या मनाचे फिटेना
अंतरीची अंतरे ही , का तरीही सारे मिटेना
हीच प्रिती हीच भीती, वीण दोघांतली ही तुटेना
हेच कोडे, रोज थोडे, सोडवावे तरीही सुटेना

आस मुकल्या या मनाची आज खुलता कळी ही खुलेना
वाट चुकल्या जीवनाची, आज खुलता कळी ही खुलेना...

सिरीयल भिकार होती, गाणं फार छान पण.

दिल कहीं रुकता नहीं, दिल कहीं रुकता नहीं,
चलता ही जाएं तेरी ओर,,,
दिल मेरी सुनता नहीं,,
हो,,, सारी फिजाओं में है,, महकी हवाओं में है
तेरा और मेरा फसाना
जानूं मै भी ये, जाने है तू भी ये, जाने ये सारा जमाना,,
कभी कम न होगी ये चाहते,, पल पल बढे ये है मोहब्बतें ।

हेही एक फार आवडतं अजूनही.

कुछ झुकी सी पलके
दिवाना मुझे कर गई
कुछ नही कहके भी
हा ये सबकुछ कह गई
टायटल सॉंग आठवते पण सिरीयल चे नाव काही आठवत नाही कोणाला आठवते का?

कुछ झुकी सी पलके
दिवाना मुझे कर गई
कुछ नही कहके भी
हा ये सबकुछ कह गई
टायटल सॉंग आठवते पण सिरीयल चे नाव काही आठवत नाही कोणाला आठवते का? >>> सिरीयलचेही नाव 'कुछ झुकी सी पलके' होतं, सोनीवर येत असे. एका चांगल्या कथानकासह सुरु झालेली सिरीयल नेहमीप्रमाणे एकताबाईंनी वेगळ्याच वळणावर नेली होती. हिरोचे आईवडील एकचुअली त्याचे आजी-आजोबा असल्याचे उघड होते कारण त्याची लाडकी बहीण ही खरी आई असते. तिच्या अपयशी प्रेमप्रकरणातून हिरोचा जन्म झाला असतो.

Pages