झहीर परत एकदा क्रॅम्पमुळे मैदानाच्या बाहेर.. आणि प्रविणकुमारला पहिली वॉर्निंग... हे दोघेही जर बोलिंग करणार नसतील तर संपलाच की कार्यक्रम.... रैना आणि सचिनला बॉलिंग टाकावीच लागेल मग... आणि ही अवस्था पहिल्याच इनिंग मध्ये.. दुसरी मध्ये काय होणार देव जाणे... आज दिवस अखेर २५० होतील बहुतेक त्यांचे..
Innings by innings list Runs Mins BF 4s 6s SR Pos Dismissal Inns Opposition Ground Start DateAscending
84 149 96 10 1 87.50 2 bowled 2 v England Lord's 25 Jul 2002 Test # 1610
27 59 42 5 0 64.28 2 bowled 4 v England Lord's 25 Jul 2002 Test # 1610
106 257 183 18 0 57.92 2 bowled 1 v England Nottingham 8 Aug 2002 Test # 1612
0 1 2 0 0 0.00 1 lbw 3 v England Nottingham 8 Aug 2002 Test # 1612
8 30 23 1 0 34.78 2 caught 1 v England Leeds 22 Aug 2002 Test # 1613
12 17 10 2 0 120.00 2 caught 2 v England The Oval 5 Sep 2002 Test # 1614
>> शिवाय मी कॅप्टन व्हायला तुझा विरोध नाही हे वाचून आनंद झाला, चहा घेतो त्या आनंदात.
हो माझा मुळीच विरोध नाही. मॅचेस हरल्यावर शिव्या खायला माझ्यापेक्षा दुसरा कुणीतरी असलेला बरा! कसे?
छान पाउस पडतोय. असाच १/२ दिवस पडला म्हंजे ड्रॉ करायला तितकच सोप्प!
आपण एव्हढे lethargic वाटतोय की पहिली बॅटींग असती तर काय झाले असते ते सांगणे अवघड आहे. पाऊस पडून थांबला नि आपली बॅटींग असली तर काही खरे नाही राव. anderson ऐकणार नाहि
गावसकर व सचिनप्रमाणे, व्हिव्हियन रिचर्डस, डॉन ब्रॅडमन, द्रविड, लक्ष्मण इं. ना देखील लॉर्डस वर शतक करता आलेले नाही. पण चक्क अजित आगरकरने इथे शतक केलेले आहे. विनू मंकडने देखील लॉर्डसवर जबरदस्त अष्टपैलू कामगिरी केलेली आहे.
match draw hoil....mostly......pausa mule.....pahilya divasacha ardha khel tar vaaya gela...baki 4 divasan paiki 1.5 divas tar nakkich janar..(as per HAVAMAN KHATE ) MHANJE URALE 2:5 DIVAS..FAKT....KARA TYAT JE KARAY CHE TE.....
काहो, आपला संघ वेस्ट इंडिजला गेल्यापासून खेळला किती तास, नि पावसापायी किती तास वाया घालवले याचा हिशेब कुणि केला आहे का?
निदान इंग्लंडच्या दौर्यात तरी हा हिशेब ठेवायला हवा.
असे खेळता खेळता मधेच थांबायचे, पुनः केंव्हा खेळ चालू होणार माहित नाही, झाला तरी किती वेळ, असल्या परिस्थितीत लक्ष लावून खेळणे कठीणच. काही निर्णय घ्यावे तर मधेच पाऊस पडून त्यावर बोळा फिरवणार!
>>> सेंट जॉन्सवूड (लंडन) येथे थॉमस लॉर्ड यांनी या मैदानाचा शोध लावला. <<<<< म्हणजे नक्की प्रयोगशाळेत की अंतराळात वगैरे.
फारच विनोदी वाक्य आहे हे! काहि दिवसांनी, 'माणसाला २ हात असतात', 'प्रत्येक हाताला ५ बोटे असतात', 'प्रत्येक बोटाला नख असते' वगैरे "शोधांच्या" जनकांची नावे प्रसिद्ध होतील.
काहि दिवसांनी, 'माणसाला २ हात असतात', 'प्रत्येक हाताला ५ बोटे असतात', 'प्रत्येक बोटाला नख असते' वगैरे "शोधांच्या" जनकांची नावे प्रसिद्ध होतील.
कदाचित् त्यांना असे म्हणायचे असेल की मैदान होतेच, पण तिथे त्याची निगा राखून, स्टेडियम बांधून, क्रिकेट खेळायला एक चांगले (त्या काळच्या मानाने) मैदान करावे असे वाटून, पैसे देऊन, कष्ट करून ते काम पूर्ण केले. त्यात त्यांनी काही फायदाहि करून घेतला असेल, तो भाग भारतीयांना आवडत नाही. 'आम्हाला पैशाचा मोह नाही'! म्हणून आम्ही काही करणार नाही, फक्त दुसर्याच्या चुका काढू!
भारतातले लोक म्हणाले असते, सरकारने, किंवा 'कुणितरी' तिथे क्रिकेट मैदान करायला पाहिजे. भारतातले इडन, ब्रेबॉर्न स्टेडियम, फेरोजशाह कोटला ही मैदाने भारतीयांनी 'शोधून' काढली की ब्रिटिशांनी?
पीटरसन सुटलाय. शेवटच्या ४ चेंडूत १६ धावा करून आपले द्विशतक पूर्ण केलंय. आता ४७४ ला डाव घोषित केलाय. आज जास्तीत जास्त १४ षटके खेळ होऊ शकेल. आज निदान एकही बळी जाता कामा नये.
<< आता ४७८ ला डाव घोषित केलाय. >> इंग्लंड आता मालिकेत आघाडी घ्यायचा कसोधीने प्रयत्न करणार हें निश्चित. आपल्या ज्येष्ठ फलदाजांची कसोटी पण ते या कसोटीला उतरतील असं वाटतं; फॉलोऑन चुकवणं आवश्यक.
RAINA LA DHONI VISARLA >> म्हणजे काय ? त्याने केली ना बॉलींग. झहीर नसताना ८ जण आउट झाले हे कमी नाहि. पिच अजून तर easy वाटतेय. बघू उद्या काय होते ते ...
कसोटी मधे पहिल्यांदाच भारताचे दोन्ही डावखुरे ओपनर्स असतील का?>>बहुतेक, फक्त सदागोपालन रमेश असताना एखादा असाच कोणी तरी ढकलला असेल तेंव्हा तरच.
क्रीकइन्फो च्या दिनांताच्या रिपोर्टातुनः
"The weather is good tomorrow which means a certain batsman might well have the chance to reach a certain landmark."
आगाउ त्यापेक्शा एका बाजुने
आगाउ त्यापेक्शा एका बाजुने कॅचेस घेतलेत तरि पुरेसे होते. झहीर लव्कर बरा झाला तर ठीक.
फिल्डिंग घ्यायचा निर्णय
फिल्डिंग घ्यायचा निर्णय चुकीचा वाटतो. पिच मधे काहीच नाही. स्विंग फारसा दिसत नाही, बाउन्स्/कॅरी तर नाहीच.
हो अमोल. चुकीचा निर्णय. गेले
हो अमोल. चुकीचा निर्णय. गेले अॅडव्हान्टेज. ज्या रितीने ते दोघे सहज खेळत आहेत त्याप्रमाणे ३५० + झाले नाही तर नवल. कुछ गल नही!!
सेहवाग टेस्ट मध्ये हवाच! ज्याचे अॅव्हरेज ५३ + आहे तो टेस्ट मध्ये बेभरवशाचा वाटत नाही.
Mat Inns NO Runs HS Ave BF SR 100 50 4s 6s Ct St
Tests 87 150 6 7694 319 53.43 9393 81.91 22 27 1105 85 67 0
आकडेवारी
एवढेच आहे की सेहवाग ने विशेष
एवढेच आहे की सेहवाग ने विशेष न करता आपण २००८ ची ऑस्ट्रेलिया सिरीज (घरची) व यावर्षीची आफ्रिका सिरीज चांगली खेळलो होतो.
केदार - SACH नक्कीच घेणार.
केदार सेहवागची इंग्लंड मधली
केदार सेहवागची इंग्लंड मधली आकडेवारी फेक बरे जरा!
झहीर परत एकदा क्रॅम्पमुळे
झहीर परत एकदा क्रॅम्पमुळे मैदानाच्या बाहेर.. आणि प्रविणकुमारला पहिली वॉर्निंग... हे दोघेही जर बोलिंग करणार नसतील तर संपलाच की कार्यक्रम.... रैना आणि सचिनला बॉलिंग टाकावीच लागेल मग... आणि ही अवस्था पहिल्याच इनिंग मध्ये.. दुसरी मध्ये काय होणार देव जाणे... आज दिवस अखेर २५० होतील बहुतेक त्यांचे..
चिमण सेहवाग हवा रे भौ.
हे घे. फेकले.
in England 2002-2002 4 6 0 237 106 39.50 356 66.57 1 1 1 36 1 view innings
१०६ हायस्ट ३९ अॅव्हरेज. ३९ खूप चांगलेच आहे. विजय अॅन्ड लाईक्स पेक्षा.
v England 2001-2008 11 18 1 527 106 31.00 734 71.79 1 4 4 78 7
१०६ हायस्ट ३१ अॅव्हरेज
ही अजून डीटेलवार... Innings
ही अजून डीटेलवार...
Innings by innings list Runs Mins BF 4s 6s SR Pos Dismissal Inns Opposition Ground Start DateAscending
84 149 96 10 1 87.50 2 bowled 2 v England Lord's 25 Jul 2002 Test # 1610
27 59 42 5 0 64.28 2 bowled 4 v England Lord's 25 Jul 2002 Test # 1610
106 257 183 18 0 57.92 2 bowled 1 v England Nottingham 8 Aug 2002 Test # 1612
0 1 2 0 0 0.00 1 lbw 3 v England Nottingham 8 Aug 2002 Test # 1612
8 30 23 1 0 34.78 2 caught 1 v England Leeds 22 Aug 2002 Test # 1613
12 17 10 2 0 120.00 2 caught 2 v England The Oval 5 Sep 2002 Test # 1614
इंग्लंडमध्येच काढलेले आहेत ते १०६..
बर बाबा केदारा, तू कॅप्टन
बर बाबा केदारा, तू कॅप्टन झालास की घे त्याला. त्यात काय?
थॅक्युं थॅक्युं तू परमिशन
थॅक्युं थॅक्युं तू परमिशन दिलीस, किती बरे वाटले मला. शिवाय मी कॅप्टन व्हायला तुझा विरोध नाही हे वाचून आनंद झाला, चहा घेतो त्या आनंदात.
>> शिवाय मी कॅप्टन व्हायला
>> शिवाय मी कॅप्टन व्हायला तुझा विरोध नाही हे वाचून आनंद झाला, चहा घेतो त्या आनंदात.
हो माझा मुळीच विरोध नाही. मॅचेस हरल्यावर शिव्या खायला माझ्यापेक्षा दुसरा कुणीतरी असलेला बरा! कसे?
छान पाउस पडतोय. असाच १/२ दिवस पडला म्हंजे ड्रॉ करायला तितकच सोप्प!
आपण एव्हढे lethargic वाटतोय
आपण एव्हढे lethargic वाटतोय की पहिली बॅटींग असती तर काय झाले असते ते सांगणे अवघड आहे. पाऊस पडून थांबला नि आपली बॅटींग असली तर काही खरे नाही राव. anderson ऐकणार नाहि
सामना सुरू होईपर्यंत हे
सामना सुरू होईपर्यंत हे वाचा
लॉर्डसचा इतिहास -
गावसकर व सचिनप्रमाणे, व्हिव्हियन रिचर्डस, डॉन ब्रॅडमन, द्रविड, लक्ष्मण इं. ना देखील लॉर्डस वर शतक करता आलेले नाही. पण चक्क अजित आगरकरने इथे शतक केलेले आहे. विनू मंकडने देखील लॉर्डसवर जबरदस्त अष्टपैलू कामगिरी केलेली आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9312742.cms
match draw
match draw hoil....mostly......pausa mule.....pahilya divasacha ardha khel tar vaaya gela...baki 4 divasan paiki 1.5 divas tar nakkich janar..(as per HAVAMAN KHATE
) MHANJE URALE 2:5 DIVAS..FAKT....KARA TYAT JE KARAY CHE TE.....
सेंट जॉन्सवूड (लंडन) येथे
सेंट जॉन्सवूड (लंडन) येथे थॉमस लॉर्ड यांनी या मैदानाचा शोध लावला. <<<<< म्हणजे नक्की प्रयोगशाळेत की अंतराळात वगैरे.
अरे मी आत्ताच लॉर्ड्सबद्दल
अरे मी आत्ताच लॉर्ड्सबद्दल लेख टाकलाय, मी मागच्या महिन्यात तेथे गेलो होतो, त्याबद्दल.
http://www.maayboli.com/node/27503
मटाचा लेख बघतो पेपरमधेही असावा.
>> anderson ऐकणार नाहि डोन्ट
>> anderson ऐकणार नाहि
डोन्ट वरी असामी! मी सांगतो त्याला!
काहो, आपला संघ वेस्ट इंडिजला
काहो, आपला संघ वेस्ट इंडिजला गेल्यापासून खेळला किती तास, नि पावसापायी किती तास वाया घालवले याचा हिशेब कुणि केला आहे का?
निदान इंग्लंडच्या दौर्यात तरी हा हिशेब ठेवायला हवा.
असे खेळता खेळता मधेच थांबायचे, पुनः केंव्हा खेळ चालू होणार माहित नाही, झाला तरी किती वेळ, असल्या परिस्थितीत लक्ष लावून खेळणे कठीणच. काही निर्णय घ्यावे तर मधेच पाऊस पडून त्यावर बोळा फिरवणार!
' ग्लोरियस अनसर्टनटीज ऑफ
' ग्लोरियस अनसर्टनटीज ऑफ क्रिकेट' असं गोंडस नांव देऊन इग्लंडमधे ' बारिश गिरता है, लेकीन क्रिकेटकी टांग उपर ' अशी टिमकी इंग्रज वाजवतच असतात !!
>>> सेंट जॉन्सवूड (लंडन) येथे
>>> सेंट जॉन्सवूड (लंडन) येथे थॉमस लॉर्ड यांनी या मैदानाचा शोध लावला. <<<<< म्हणजे नक्की प्रयोगशाळेत की अंतराळात वगैरे.
फारच विनोदी वाक्य आहे हे! काहि दिवसांनी, 'माणसाला २ हात असतात', 'प्रत्येक हाताला ५ बोटे असतात', 'प्रत्येक बोटाला नख असते' वगैरे "शोधांच्या" जनकांची नावे प्रसिद्ध होतील.
काहि दिवसांनी, 'माणसाला २ हात
काहि दिवसांनी, 'माणसाला २ हात असतात', 'प्रत्येक हाताला ५ बोटे असतात', 'प्रत्येक बोटाला नख असते' वगैरे "शोधांच्या" जनकांची नावे प्रसिद्ध होतील.
कदाचित् त्यांना असे म्हणायचे असेल की मैदान होतेच, पण तिथे त्याची निगा राखून, स्टेडियम बांधून, क्रिकेट खेळायला एक चांगले (त्या काळच्या मानाने) मैदान करावे असे वाटून, पैसे देऊन, कष्ट करून ते काम पूर्ण केले. त्यात त्यांनी काही फायदाहि करून घेतला असेल, तो भाग भारतीयांना आवडत नाही. 'आम्हाला पैशाचा मोह नाही'! म्हणून आम्ही काही करणार नाही, फक्त दुसर्याच्या चुका काढू!
भारतातले लोक म्हणाले असते, सरकारने, किंवा 'कुणितरी' तिथे क्रिकेट मैदान करायला पाहिजे. भारतातले इडन, ब्रेबॉर्न स्टेडियम, फेरोजशाह कोटला ही मैदाने भारतीयांनी 'शोधून' काढली की ब्रिटिशांनी?
द्रविड ने पिटरसन चा झेल सोडला
द्रविड ने पिटरसन चा झेल सोडला
क्रिकइन्फोच्या मते.. बॉल
क्रिकइन्फोच्या मते.. बॉल जमिनीवर घासला द्रविडनी कॅच घेण्याच्या आधी..
चिमण | 21 July, 2011 -
चिमण | 21 July, 2011 - 11:17
>> anderson ऐकणार नाहि
डोन्ट वरी असामी! मी सांगतो त्याला!
>> चिमण तु नको, हरभजनला श्रीशांत बरोबर पाठवुया समजवायला, लगेच समजेल.
DRAW NAHI TAR HARU
DRAW NAHI TAR HARU AAPAN...PETERSON 201 ZAL.....RAINA LA DHONI VISARLA....ENG..474......
पीटरसन सुटलाय. शेवटच्या ४
पीटरसन सुटलाय. शेवटच्या ४ चेंडूत १६ धावा करून आपले द्विशतक पूर्ण केलंय. आता ४७४ ला डाव घोषित केलाय. आज जास्तीत जास्त १४ षटके खेळ होऊ शकेल. आज निदान एकही बळी जाता कामा नये.
<< आता ४७८ ला डाव घोषित
<< आता ४७८ ला डाव घोषित केलाय. >> इंग्लंड आता मालिकेत आघाडी घ्यायचा कसोधीने प्रयत्न करणार हें निश्चित. आपल्या ज्येष्ठ फलदाजांची कसोटी पण ते या कसोटीला उतरतील असं वाटतं; फॉलोऑन चुकवणं आवश्यक.
कसोटी मधे पहिल्यांदाच भारताचे
कसोटी मधे पहिल्यांदाच भारताचे दोन्ही डावखुरे ओपनर्स असतील का?
RAINA LA DHONI VISARLA >>
RAINA LA DHONI VISARLA >> म्हणजे काय ? त्याने केली ना बॉलींग. झहीर नसताना ८ जण आउट झाले हे कमी नाहि. पिच अजून तर easy वाटतेय. बघू उद्या काय होते ते ...
कसोटी मधे पहिल्यांदाच भारताचे दोन्ही डावखुरे ओपनर्स असतील का?>>बहुतेक, फक्त सदागोपालन रमेश असताना एखादा असाच कोणी तरी ढकलला असेल तेंव्हा तरच.
क्रीकइन्फो च्या दिनांताच्या
क्रीकइन्फो च्या दिनांताच्या रिपोर्टातुनः
"The weather is good tomorrow which means a certain batsman might well have the chance to reach a certain landmark."
याला काय म्हणावे कळत नाही.
Pages