असाम्या तू गांगुली सारखा बोलतोयस! लॉर्डसच्या पहिल्या इनिंगमधे सचिन आणि द्रविड आरामात खेळत होते तेव्हा तो म्हणाला... फ्रँकली आय डोन्ट सी धिस इंग्लिश अॅटॅक केपेबल ऑफ टेकिंग २० विकेट्स! पुढे काय झालं ते सांगायला नकोच!
नंतर लक्ष्मणने लेग साईडच्या एका बॉलला फ्लिक करून १ रन मिळवली. लगेच गांगुली.. डोन्ट बोल दॅट लाईन टू हिम! ही विल पिक यू ऑल डे लाँग! नंतर लक्ष्मण असाच एक बॉल फ्लिक करून आउट झाला!
>> लंच टाइममधे विकेट जाऊ शकत नाही पण गेलेली विकेट टी टाइममधे परत येऊ शकते वेल सेड!
सचिनने आज नैसर्गिक खेळ खेळावा अशी फॅन म्हणून अपेक्षा. त्याच्या हाणामारीत तो कितीही रन करून आउट झाला तरी चालेल. इंग्लंड च्या बोलर्सना आपण पुढच्या दोन्ही टेस्ट्स जिंकायच्या असतील तर याला लौकर उडवल्याशिवाय पर्याय नाही असे वाटू दे. मागच्या टेस्टसारखे नको.
मॅच गेली. दोघेही धावा काढणारे गेले. सचिनवर मी विसंबणार नाही. त्याने शतक काढले तरी मॅच हारणार असे दिसते. बायदवे सचिन ओल्ड ट्रॅफर्डला खेळायला आला तेंव्हा ह्यापेक्षा वाईट स्थिती होती आणि दिड दिवस खेळून त्याने मॅच ड्रॉ करण्यास मदत केली होती.
आपण एवढे चेस करू शकत नाही. पुढच्या वेळी तरी फ्री हॅन्ड बॅटींग घ्यावी टॉस जिंकल्यावर. अजूनही आपले लोक ढेपाळतात. बर झालं एअरपोर्टवर आहे, आणखी अर्ध्यातासाने मॅच बघता येणार नाही आणि आपले हाल बघता येणार नाहीत. तेवढेच समाधान.
>> सचिनला फक्त घाई दिसत नाहीये. बाकीचे सगळे बॅग्स आवरुनच बसलेत...
म्हणून तर म्हणतात ना तो सेल्फिश आहे, फक्त स्वतःच्या सेंचरीच बघतो, टीम मॅन नाहीये म्हणून!
आता म्हणजे कुणि अगदी मरणाच्या दारात पोचला, पण धुगधुगी आहे म्हणून नक्की मरेस्तवर तिथून जाता येत नाही, अशी अवस्था झाली आहे. एकदाचा 'संपला' तर इतर राहिलेली कामे करता येतील! दोन तीन दिवस आराम करता येईल.
पण आपण पूर्वी एकदा जिंकलो होतो!!
मॅच झाल्यावर तेंडल्या सगळ्यांची पूजा करणार बहुतेक.. साहेब एकदम पॉझिटीव्हली खेळायचं ठरवून आलेत आणि दुसर्या बाजूनी गळती चालूच आहे..
५५/६.. १०० च्या आत कार्यक्रम आटपणार... १०० च्या वर झालाच तर सगळ्या धावा सचिनच्याच असणार...
मॅच झाल्यावर तेंडल्या सगळ्यांची पूजा करणार बहुतेक
काहीच उपयोग नाही. उलट त्याचेच तोंड खराब होईल. त्यापेक्षा आता सर्वांनी आराम करा!! भरपूर दारू प्या म्हणजे सगळी दु:खे विसरतील!
हे मी त्यांना सांगणे म्हणजे.. पहिलीतल्या मुलाने स्टीव्हन हॉकिंगला ला ब्लॅक होल बद्दल सांगण्यासारखे आहे!!
असाम्या तू गांगुली सारखा बोलतोयस! लॉर्डसच्या पहिल्या इनिंगमधे सचिन आणि द्रविड आरामात खेळत होते तेव्हा तो म्हणाला... फ्रँकली आय डोन्ट सी धिस इंग्लिश अॅटॅक केपेबल ऑफ टेकिंग २० विकेट्स! पुढे काय झालं ते सांगायला नकोच!>>गप्पे, मला फक्त बघायचेय कि आपण दान करतोय कि बॉलिंगमधे पण काहि दम आहे ते.
BCCI ह्या सगळ्यामधे सर्वात जास्त दोषी आहे. स्कोरलाईन दाखवतेय तेव्हढी आपली टिम वाईट आहे असे मला तरी प्रामाणीकपणे वाटत नाहि. They are unprepared and now completely overwhelmed by a team in fantastic nick.
सेहवाग पुढच्या मॅचला असेल असे दिसतेय. That will prove another case of mis-management on BCCI's part. FTP schedules इतकी वर्षे आधी उपलब्ध असतानाही आपण चांगल्या टिमविरुद्ध खेळण्याआधी काडीचीही प्लॅनींग करत नाहि आणि मॅच हरल्यावर टिमच्या नावाने खडे फोडतो
!>>गप्पे, मला फक्त बघायचेय कि आपण दान करतोय कि बॉलिंगमधे पण काहि दम आहे ते
दान कशाला करतील? आपल्या बॅट्समनना चॅलेंज हवं म्हणून? कायच्याकाय बोलतोस तू! अरे ज्या बॉलिंगने आपल्याला ३ इनिंग्जस मधे ३०० च्या सहजपणे आत काढलं होतं त्यांच्या बॉलिंग मधे दम नाही कसं म्हणतोस तू? आपल्या कडे त्यांच्या कंडिशन्स समजून खेळू शकणारे फक्त ३ फलंदाज आहेत. द्रवीड, लक्ष्मण आणि सचिन! बाकीच्यांना बॅटिंग येत नाही. ते सगळे फ्लॅट पीच एक्स्पर्ट आहेत. त्यांच्याकडे अँडरसन सोडला तर सगळेच बॅटिंग करू शकतात.
इयान बेल - दुसर्या डावात १५९
भारत - दुसरा डाव सर्वबाद १५८
पहिल्या कसोटीत १९६ धावांनी व दुसर्या कसोटीत ३१९ धावांनी भारताचा दारूण पराभव झालेला आहे. हा एक नवीन विक्रम आहे. इंग्लंडने ३१९ धावांनी मिळविलेला विजय, हा पहिल्या डावात मागे पडलेल्या संघाने, सर्वाधिक धावसंख्येचा फरकाने मिळविलेला विजय आहे. त्यामुळे भारताचे नाव आज एका नवीन विक्रमाशी जोडले गेले.
आणि म्हणे भारत कसोटीच्या क्रमवारीतला प्रथम क्रमांकाचा संघ!
या दोन कसोटीतून काढलेले काही निष्कर्ष -
(१) धोनीचे डावपेच अनाकलनीय आहेत. त्याने दोन्ही कसोटीत नाणेफेक जिंकूनसुध्दा गोलंदाजी घेण्याची चूक केली. त्याने लावलेली क्षेत्ररचना बरीचशी चुकीची होती. थर्डमॅनला अनेक चौकार जात होते, तरी त्याने थर्डमॅन लावला नाही. त्याचे स्वतःचे यष्टीरक्षण खराब होते. त्याची फलंदाजी म्हणजे आनंदच आहे.
(२) संघ धावांकरता अजूनही आपले जुने लढाऊ अश्व - म्हणजे द्रविड, सचिन व लक्ष्मण - यांच्यावरच अवलंबून आहे.
(३) रैना, युवराज व मुकुंद यांना अजूनही उसळते चेंडू खेळता येत नाहीत.
(४) संघाचे क्षेत्ररक्षण अत्यंत ढिसाळ आहे.
(५) हरभजन संपल्यासारखा वाटतो.
(६) भारत २ वेळा अत्यंत चांगल्या परिस्थितीतून (एकदा इंग्लंड ८ बाद १२४ असताना व नंतर भारत ४ बाद २६७ असताना) ढेपाळला.
(७) प्रतिपक्षाचे शेपूट अजूनही भारताला त्रास देते.
(८) इंग्लंडसारख्या महत्वाच्या व बलाढ्य संघाविरूध्द भारत कोणतीही पूर्वयोजना न करता व अजिबात सराव न करता थेट मैदानात उतरला व आपल्या पायावर कुर्हाड मारून घेतली.
आता पुढील सामन्यासाठी धोनी, हरभजन व मुकुंदला वगळावे आणि सेहवाग, गंभीर व झहीरला आत आणावे. द्रविड यष्टीरक्षण करेल. द्रविड किंवा सचिनला कप्तान करावे.
दान कशाला करतील? आपल्या बॅट्समनना चॅलेंज हवं म्हणून? कायच्याकाय बोलतोस तू! अरे ज्या बॉलिंगने आपल्याला ३ इनिंग्जस मधे ३०० च्या सहजपणे आत काढलं होतं त्यांच्या बॉलिंग मधे दम नाही कसं म्हणतोस तू?>>तु पूर्ण पोस्ट वाच आणि लिहि रे बाबा. त्याच पिचवर त्यांच्या lower order ने सहज रन्स काढले ना ? तिथेच जाऊन आपण लवकर का बाद होतोय ? Is it effect of new ball ? वीस नंतर पिच बदलले का ? माझ्या पहिल्या पोस्टपासून मी काय म्हटलय ते बघ कि.
aapalya eka hi bowler ne yorker ani bouncer takalela nhavhta 2nd inn madhe...yorker tar purn match madhe kunich takala nahi...tyach barobar bouncer left hand batsman chya bargadyan chya paryant jayil asa ekahi ball purn match msdhe takala nahi...aapan bowling karat hoto tyanna runs kadhun denya sathi...te bowling karat hote te wicket ghenya sathi.....
uralelya test radd kara...oneday chalu kara..kiman tithe tari kamit kami runs ne haru..
इंग्लंड ६० टक्के मॅच
इंग्लंड ६० टक्के मॅच जिंकल्यात जमा आहे आता...
असाम्या तू गांगुली सारखा
असाम्या तू गांगुली सारखा बोलतोयस! लॉर्डसच्या पहिल्या इनिंगमधे सचिन आणि द्रविड आरामात खेळत होते तेव्हा तो म्हणाला... फ्रँकली आय डोन्ट सी धिस इंग्लिश अॅटॅक केपेबल ऑफ टेकिंग २० विकेट्स! पुढे काय झालं ते सांगायला नकोच!
नंतर लक्ष्मणने लेग साईडच्या एका बॉलला फ्लिक करून १ रन मिळवली. लगेच गांगुली.. डोन्ट बोल दॅट लाईन टू हिम! ही विल पिक यू ऑल डे लाँग! नंतर लक्ष्मण असाच एक बॉल फ्लिक करून आउट झाला!
>> लंच टाइममधे विकेट जाऊ शकत नाही पण गेलेली विकेट टी टाइममधे परत येऊ शकते
वेल सेड!
सचिनने आज नैसर्गिक खेळ खेळावा
सचिनने आज नैसर्गिक खेळ खेळावा अशी फॅन म्हणून अपेक्षा. त्याच्या हाणामारीत तो कितीही रन करून आउट झाला तरी चालेल. इंग्लंड च्या बोलर्सना आपण पुढच्या दोन्ही टेस्ट्स जिंकायच्या असतील तर याला लौकर उडवल्याशिवाय पर्याय नाही असे वाटू दे. मागच्या टेस्टसारखे नको.
दादाचे कॅचिंग नेहमीच चांगले
दादाचे कॅचिंग नेहमीच चांगले होते. बाकी फिल्डिंग मजेदार होती
द्रविडच्या बाबतीत त्याला आउट करायला तेवढाच जबरदस्त बॉल यावा लागतो ही प्राचीन परंपरा कायम आहे. आज लौकर गेला म्हणून आम्हाला काही राग नाही.
ब्रॉड किंवा इतरांनी असे बॉल टाकून विकेट्स काढल्या तर समजू शकतो. उगाच फेकू नये ही अपेक्षा.
>>लंच मधे विकेट पडू शकत नाहीत
>>लंच मधे विकेट पडू शकत नाहीत हे किती चांगलं आहे ना?
>> लंच टाइममधे विकेट जाऊ शकत नाही पण गेलेली विकेट टी टाइममधे परत येऊ शकते
अशक्य हसतोय हे वाचून
व्हेरी गुड... ७०% मॅच गेली...
व्हेरी गुड... ७०% मॅच गेली...
मॅच गेली. दोघेही धावा काढणारे
मॅच गेली. दोघेही धावा काढणारे गेले. सचिनवर मी विसंबणार नाही. त्याने शतक काढले तरी मॅच हारणार असे दिसते. बायदवे सचिन ओल्ड ट्रॅफर्डला खेळायला आला तेंव्हा ह्यापेक्षा वाईट स्थिती होती आणि दिड दिवस खेळून त्याने मॅच ड्रॉ करण्यास मदत केली होती.
आपण एवढे चेस करू शकत नाही. पुढच्या वेळी तरी फ्री हॅन्ड बॅटींग घ्यावी टॉस जिंकल्यावर. अजूनही आपले लोक ढेपाळतात. बर झालं एअरपोर्टवर आहे, आणखी अर्ध्यातासाने मॅच बघता येणार नाही आणि आपले हाल बघता येणार नाहीत. तेवढेच समाधान.
योग्या तुला पाहीजे होतं तसं
योग्या तुला पाहीजे होतं तसं सचिन ओपनिंगला आलाय रे!
चला! चला! लवकर चला! शॉपिंगला
चला! चला! लवकर चला! शॉपिंगला जायचंय!
अगदी अगदी चिमण... सचिनला फक्त
अगदी अगदी चिमण... सचिनला फक्त घाई दिसत नाहीये. बाकीचे सगळे बॅग्स आवरुनच बसलेत...
>> सचिनला फक्त घाई दिसत
>> सचिनला फक्त घाई दिसत नाहीये. बाकीचे सगळे बॅग्स आवरुनच बसलेत...
म्हणून तर म्हणतात ना तो सेल्फिश आहे, फक्त स्वतःच्या सेंचरीच बघतो, टीम मॅन नाहीये म्हणून!
अरे वा! मागे एकदा ४२ ऑल आउट
अरे वा! मागे एकदा ४२ ऑल आउट झाला होता. त्यापेक्षा जास्त झाला आहे स्कोअर! वेल डन इंडिया, कीपिटप!
किती झालाय?
किती झालाय?
४५/४... त्यातल्या ३०
४५/४... त्यातल्या ३० सचिनच्या...
पवारांनी हस्तक्षेप केला तर
पवारांनी हस्तक्षेप केला तर द्रवीड आणि लक्ष्मण यांना पुन्हा बॅटींगला बोलवता येईल.
>> पवारांनी हस्तक्षेप केला तर
>> पवारांनी हस्तक्षेप केला तर द्रवीड आणि लक्ष्मण यांना पुन्हा बॅटींगला बोलवता येईल.
मग ८४ ऑल आउट व्हायच्या ऐवजी १३४ होईल!
(No subject)
भाक्रिस चा आजवरचा सर्वात मोठा
भाक्रिस चा आजवरचा सर्वात मोठा पराभव कोणता?
इंग्लंडविरूद्ध ३६ मधे ऑलाऊट !
इंग्लंडविरूद्ध ३६ मधे ऑलाऊट !
ओके. पण इंग्लंडने निर्विवाद
ओके.
पण इंग्लंडने निर्विवाद वर्चस्व ठेवले आहे. विजयाच्या पात्रतेचाच खेळ करताहेत. आपली पोरं जरा बावचाळलियेत. पण येतील आपल्या वळणावर ठेच लागल्यावर.
आता म्हणजे कुणि अगदी मरणाच्या
आता म्हणजे कुणि अगदी मरणाच्या दारात पोचला, पण धुगधुगी आहे म्हणून नक्की मरेस्तवर तिथून जाता येत नाही, अशी अवस्था झाली आहे. एकदाचा 'संपला' तर इतर राहिलेली कामे करता येतील! दोन तीन दिवस आराम करता येईल.
पण आपण पूर्वी एकदा जिंकलो होतो!!
मॅच झाल्यावर तेंडल्या
मॅच झाल्यावर तेंडल्या सगळ्यांची पूजा करणार बहुतेक.. साहेब एकदम पॉझिटीव्हली खेळायचं ठरवून आलेत आणि दुसर्या बाजूनी गळती चालूच आहे..
५५/६.. १०० च्या आत कार्यक्रम आटपणार... १०० च्या वर झालाच तर सगळ्या धावा सचिनच्याच असणार...
मॅच झाल्यावर तेंडल्या
मॅच झाल्यावर तेंडल्या सगळ्यांची पूजा करणार बहुतेक
काहीच उपयोग नाही. उलट त्याचेच तोंड खराब होईल. त्यापेक्षा आता सर्वांनी आराम करा!! भरपूर दारू प्या म्हणजे सगळी दु:खे विसरतील!
हे मी त्यांना सांगणे म्हणजे.. पहिलीतल्या मुलाने स्टीव्हन हॉकिंगला ला ब्लॅक होल बद्दल सांगण्यासारखे आहे!!
असाम्या तू गांगुली सारखा
असाम्या तू गांगुली सारखा बोलतोयस! लॉर्डसच्या पहिल्या इनिंगमधे सचिन आणि द्रविड आरामात खेळत होते तेव्हा तो म्हणाला... फ्रँकली आय डोन्ट सी धिस इंग्लिश अॅटॅक केपेबल ऑफ टेकिंग २० विकेट्स! पुढे काय झालं ते सांगायला नकोच!>>गप्पे, मला फक्त बघायचेय कि आपण दान करतोय कि बॉलिंगमधे पण काहि दम आहे ते.
BCCI ह्या सगळ्यामधे सर्वात
BCCI ह्या सगळ्यामधे सर्वात जास्त दोषी आहे. स्कोरलाईन दाखवतेय तेव्हढी आपली टिम वाईट आहे असे मला तरी प्रामाणीकपणे वाटत नाहि. They are unprepared and now completely overwhelmed by a team in fantastic nick.
सेहवाग पुढच्या मॅचला असेल असे दिसतेय. That will prove another case of mis-management on BCCI's part. FTP schedules इतकी वर्षे आधी उपलब्ध असतानाही आपण चांगल्या टिमविरुद्ध खेळण्याआधी काडीचीही प्लॅनींग करत नाहि आणि मॅच हरल्यावर टिमच्या नावाने खडे फोडतो
!>>गप्पे, मला फक्त बघायचेय कि
!>>गप्पे, मला फक्त बघायचेय कि आपण दान करतोय कि बॉलिंगमधे पण काहि दम आहे ते
दान कशाला करतील? आपल्या बॅट्समनना चॅलेंज हवं म्हणून? कायच्याकाय बोलतोस तू! अरे ज्या बॉलिंगने आपल्याला ३ इनिंग्जस मधे ३०० च्या सहजपणे आत काढलं होतं त्यांच्या बॉलिंग मधे दम नाही कसं म्हणतोस तू? आपल्या कडे त्यांच्या कंडिशन्स समजून खेळू शकणारे फक्त ३ फलंदाज आहेत. द्रवीड, लक्ष्मण आणि सचिन! बाकीच्यांना बॅटिंग येत नाही. ते सगळे फ्लॅट पीच एक्स्पर्ट आहेत. त्यांच्याकडे अँडरसन सोडला तर सगळेच बॅटिंग करू शकतात.
इयान बेल - दुसर्या डावात
इयान बेल - दुसर्या डावात १५९
भारत - दुसरा डाव सर्वबाद १५८
पहिल्या कसोटीत १९६ धावांनी व दुसर्या कसोटीत ३१९ धावांनी भारताचा दारूण पराभव झालेला आहे. हा एक नवीन विक्रम आहे. इंग्लंडने ३१९ धावांनी मिळविलेला विजय, हा पहिल्या डावात मागे पडलेल्या संघाने, सर्वाधिक धावसंख्येचा फरकाने मिळविलेला विजय आहे. त्यामुळे भारताचे नाव आज एका नवीन विक्रमाशी जोडले गेले.
आणि म्हणे भारत कसोटीच्या क्रमवारीतला प्रथम क्रमांकाचा संघ!
या दोन कसोटीतून काढलेले काही निष्कर्ष -
(१) धोनीचे डावपेच अनाकलनीय आहेत. त्याने दोन्ही कसोटीत नाणेफेक जिंकूनसुध्दा गोलंदाजी घेण्याची चूक केली. त्याने लावलेली क्षेत्ररचना बरीचशी चुकीची होती. थर्डमॅनला अनेक चौकार जात होते, तरी त्याने थर्डमॅन लावला नाही. त्याचे स्वतःचे यष्टीरक्षण खराब होते. त्याची फलंदाजी म्हणजे आनंदच आहे.
(२) संघ धावांकरता अजूनही आपले जुने लढाऊ अश्व - म्हणजे द्रविड, सचिन व लक्ष्मण - यांच्यावरच अवलंबून आहे.
(३) रैना, युवराज व मुकुंद यांना अजूनही उसळते चेंडू खेळता येत नाहीत.
(४) संघाचे क्षेत्ररक्षण अत्यंत ढिसाळ आहे.
(५) हरभजन संपल्यासारखा वाटतो.
(६) भारत २ वेळा अत्यंत चांगल्या परिस्थितीतून (एकदा इंग्लंड ८ बाद १२४ असताना व नंतर भारत ४ बाद २६७ असताना) ढेपाळला.
(७) प्रतिपक्षाचे शेपूट अजूनही भारताला त्रास देते.
(८) इंग्लंडसारख्या महत्वाच्या व बलाढ्य संघाविरूध्द भारत कोणतीही पूर्वयोजना न करता व अजिबात सराव न करता थेट मैदानात उतरला व आपल्या पायावर कुर्हाड मारून घेतली.
आता पुढील सामन्यासाठी धोनी, हरभजन व मुकुंदला वगळावे आणि सेहवाग, गंभीर व झहीरला आत आणावे. द्रविड यष्टीरक्षण करेल. द्रविड किंवा सचिनला कप्तान करावे.
>>> सेहवाग पुढच्या मॅचला असेल
>>> सेहवाग पुढच्या मॅचला असेल असे दिसतेय.
सेहवाग उद्याच इंग्लंडला पोचतोय.
दान कशाला करतील? आपल्या
दान कशाला करतील? आपल्या बॅट्समनना चॅलेंज हवं म्हणून? कायच्याकाय बोलतोस तू! अरे ज्या बॉलिंगने आपल्याला ३ इनिंग्जस मधे ३०० च्या सहजपणे आत काढलं होतं त्यांच्या बॉलिंग मधे दम नाही कसं म्हणतोस तू?>>तु पूर्ण पोस्ट वाच आणि लिहि रे बाबा. त्याच पिचवर त्यांच्या lower order ने सहज रन्स काढले ना ? तिथेच जाऊन आपण लवकर का बाद होतोय ? Is it effect of new ball ? वीस नंतर पिच बदलले का ? माझ्या पहिल्या पोस्टपासून मी काय म्हटलय ते बघ कि.
aapalya eka hi bowler ne

Pages