Submitted by webmaster on 12 July, 2008 - 23:15 ही जागा चारोळ्यांसाठी आहे. आपल्या चारोळ्या प्रतिसादात लिहा. गुलमोहर: कविताशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail Pages« सुरुवात < मागे … 22 23 24 25 26 27 28 29 30 चारोळी - पाणी चारोळी - पाणी चाहुल लागली उन्हाची गेली लाट थंडीची दुष्काळी आपल्या भागाला गरज आहे पाण्याची. - सचिन नागरे, किनगाव जटु ता.लोणार जि.बुलढाणा मो.9604321432 Submitted by सचिन नागरे on 14 February, 2019 - 10:23 Log in or register to post comments हपापलेली माणसं हपापलेली माणसं शब्दांच्या आगीत पोळले तरी बदलणारे नाही बदलत पैशासाठी हपापलेली माणसं विचारांनी का नाही पटत. मनातले मनातल्या भावनामुळे कधीकधी सुचते चारोळी कल्पनेतल्या विचारांची अशीच असते आरोळी. कायदा व अधिकार नका करु सहन आता होणारा अन्याय अत्याचार चला जाणून घेऊ आता कायदा व अधिकार विकास कितीही कायदे झाले तरी भ्रष्टाचार काही थांबत नाही योजना येतात, निधी येतो विकास मात्र दिसत नाही. लोणार सरोवर निसर्गाची देणगी खार्या पाण्याची शान अखंड वाहणार्या धारेचे लोणार सरोवर महान. - सचिन जगन नागरे, किनगाव जटु ता.लोणार जि.बुलढाणा मो.९६०४३२१४३२ Submitted by सचिन नागरे on 21 February, 2019 - 11:15 Log in or register to post comments एखाद्या अनेक घाव सोसून कणखर एखाद्या अनेक घाव सोसून कणखर बनलेल्या व्यक्त्तीवरही आघात होतो पण दु:खातिरेकाने अश्रूही येत नाहीत डोळ्यात. अशाच एका व्यक्तीसाठी सुचलेली चारोळी: किती सोसू सोसवेना सरेना यातनांचे माळ गेले झरे सारे आटून डोळ्यात कोरडे आभाळ नीलाक्षी Submitted by निलाक्षी on 13 December, 2019 - 02:55 Log in or register to post comments हे छान आहे हे छान आहे Submitted by भैया पाटील on 25 September, 2020 - 16:24 Log in or register to post comments फुटूनी बांध गेला अंतरी फुटूनी बांध गेला अंतरी भावनांचा डोळ्यांत आज झाला मुक्काम आसवांचा. Submitted by गणक on 14 April, 2021 - 00:41 Log in or register to post comments तुझ्याकडे जाणारी वाट तुझ्याकडे जाणारी वाट आज ही नको वाटते नियती त्याच वाटेवर चालायला भाग पाडते Submitted by ShabdVarsha on 17 May, 2021 - 11:05 Log in or register to post comments तुझ्याकडे येणारे अश्रू तुझ्याकडे येणारे अश्रू आनंदाने फुलता. बोल माझे तूज साठी हास्यात भिजू दे व्यथेच्या भावनांही तेव्हा जरा बोथट होता अबोल नजरेच्या भावना तुलाच कळू दे Submitted by ShabdVarsha on 31 May, 2021 - 02:56 Log in or register to post comments चांगली नोकरी सोडून नुकताच चांगली नोकरी सोडून नुकताच लागला नवीन धंद्याला गिर्हाईक नाही म्हणून लागला कविता करायला ।। Submitted by नरेंद्र धायगुडे on 26 June, 2021 - 13:21 Log in or register to post comments दवबिंदू हे गवतावरचे दवबिंदू हे गवतावरचे त्यावर सोनेरी ऊन दिसे घ्यावे कवेत , सामावून सारे आले हे वर्ष नवे .......... Submitted by विद्या_८१ on 18 January, 2022 - 08:32 Log in or register to post comments जेव्हा जेव्हा समोर असूनही पाहता येत नाही... इच्छा असुनही बोलता येत नाही... मनात असुनही मिळवता येत नाही... तेंव्हा असं समजा, नशिबात असुनही वेळ आली नाहीं. Submitted by सुर्या--- on 19 January, 2022 - 03:05 Log in or register to post comments छान धागा छान धागा Submitted by रानभुली on 28 April, 2022 - 01:54 Log in or register to post comments वीज होते जी नभी तळपते वीज होते जी नभी तळपते कुठे शोधू ती मजला नाकळते अंधारमन, तार्यात फिरते, जेव्हां पदरात तारांगण उतरू येते.. Submitted by रानभुली on 30 April, 2022 - 14:04 Log in or register to post comments Pages« सुरुवात < मागे … 22 23 24 25 26 27 28 29 30
चारोळी - पाणी चारोळी - पाणी चाहुल लागली उन्हाची गेली लाट थंडीची दुष्काळी आपल्या भागाला गरज आहे पाण्याची. - सचिन नागरे, किनगाव जटु ता.लोणार जि.बुलढाणा मो.9604321432 Submitted by सचिन नागरे on 14 February, 2019 - 10:23 Log in or register to post comments
हपापलेली माणसं हपापलेली माणसं शब्दांच्या आगीत पोळले तरी बदलणारे नाही बदलत पैशासाठी हपापलेली माणसं विचारांनी का नाही पटत. मनातले मनातल्या भावनामुळे कधीकधी सुचते चारोळी कल्पनेतल्या विचारांची अशीच असते आरोळी. कायदा व अधिकार नका करु सहन आता होणारा अन्याय अत्याचार चला जाणून घेऊ आता कायदा व अधिकार विकास कितीही कायदे झाले तरी भ्रष्टाचार काही थांबत नाही योजना येतात, निधी येतो विकास मात्र दिसत नाही. लोणार सरोवर निसर्गाची देणगी खार्या पाण्याची शान अखंड वाहणार्या धारेचे लोणार सरोवर महान. - सचिन जगन नागरे, किनगाव जटु ता.लोणार जि.बुलढाणा मो.९६०४३२१४३२ Submitted by सचिन नागरे on 21 February, 2019 - 11:15 Log in or register to post comments
एखाद्या अनेक घाव सोसून कणखर एखाद्या अनेक घाव सोसून कणखर बनलेल्या व्यक्त्तीवरही आघात होतो पण दु:खातिरेकाने अश्रूही येत नाहीत डोळ्यात. अशाच एका व्यक्तीसाठी सुचलेली चारोळी: किती सोसू सोसवेना सरेना यातनांचे माळ गेले झरे सारे आटून डोळ्यात कोरडे आभाळ नीलाक्षी Submitted by निलाक्षी on 13 December, 2019 - 02:55 Log in or register to post comments
हे छान आहे हे छान आहे Submitted by भैया पाटील on 25 September, 2020 - 16:24 Log in or register to post comments
फुटूनी बांध गेला अंतरी फुटूनी बांध गेला अंतरी भावनांचा डोळ्यांत आज झाला मुक्काम आसवांचा. Submitted by गणक on 14 April, 2021 - 00:41 Log in or register to post comments
तुझ्याकडे जाणारी वाट तुझ्याकडे जाणारी वाट आज ही नको वाटते नियती त्याच वाटेवर चालायला भाग पाडते Submitted by ShabdVarsha on 17 May, 2021 - 11:05 Log in or register to post comments
तुझ्याकडे येणारे अश्रू तुझ्याकडे येणारे अश्रू आनंदाने फुलता. बोल माझे तूज साठी हास्यात भिजू दे व्यथेच्या भावनांही तेव्हा जरा बोथट होता अबोल नजरेच्या भावना तुलाच कळू दे Submitted by ShabdVarsha on 31 May, 2021 - 02:56 Log in or register to post comments
चांगली नोकरी सोडून नुकताच चांगली नोकरी सोडून नुकताच लागला नवीन धंद्याला गिर्हाईक नाही म्हणून लागला कविता करायला ।। Submitted by नरेंद्र धायगुडे on 26 June, 2021 - 13:21 Log in or register to post comments
दवबिंदू हे गवतावरचे दवबिंदू हे गवतावरचे त्यावर सोनेरी ऊन दिसे घ्यावे कवेत , सामावून सारे आले हे वर्ष नवे .......... Submitted by विद्या_८१ on 18 January, 2022 - 08:32 Log in or register to post comments
जेव्हा जेव्हा समोर असूनही पाहता येत नाही... इच्छा असुनही बोलता येत नाही... मनात असुनही मिळवता येत नाही... तेंव्हा असं समजा, नशिबात असुनही वेळ आली नाहीं. Submitted by सुर्या--- on 19 January, 2022 - 03:05 Log in or register to post comments
वीज होते जी नभी तळपते वीज होते जी नभी तळपते कुठे शोधू ती मजला नाकळते अंधारमन, तार्यात फिरते, जेव्हां पदरात तारांगण उतरू येते.. Submitted by रानभुली on 30 April, 2022 - 14:04 Log in or register to post comments
चारोळी - पाणी
चारोळी - पाणी
चाहुल लागली उन्हाची
गेली लाट थंडीची
दुष्काळी आपल्या भागाला
गरज आहे पाण्याची.
- सचिन नागरे, किनगाव जटु ता.लोणार जि.बुलढाणा मो.9604321432
हपापलेली माणसं
हपापलेली माणसं
शब्दांच्या आगीत पोळले तरी
बदलणारे नाही बदलत
पैशासाठी हपापलेली माणसं
विचारांनी का नाही पटत.
मनातले
मनातल्या भावनामुळे
कधीकधी सुचते चारोळी
कल्पनेतल्या विचारांची
अशीच असते आरोळी.
कायदा व अधिकार
नका करु सहन आता
होणारा अन्याय अत्याचार
चला जाणून घेऊ आता
कायदा व अधिकार
विकास
कितीही कायदे झाले तरी
भ्रष्टाचार काही थांबत नाही
योजना येतात, निधी येतो
विकास मात्र दिसत नाही.
लोणार सरोवर
निसर्गाची देणगी
खार्या पाण्याची शान
अखंड वाहणार्या धारेचे
लोणार सरोवर महान.
- सचिन जगन नागरे, किनगाव जटु ता.लोणार जि.बुलढाणा मो.९६०४३२१४३२
एखाद्या अनेक घाव सोसून कणखर
एखाद्या अनेक घाव सोसून कणखर बनलेल्या व्यक्त्तीवरही आघात होतो पण दु:खातिरेकाने अश्रूही येत नाहीत डोळ्यात. अशाच एका व्यक्तीसाठी सुचलेली चारोळी:
किती सोसू सोसवेना
सरेना यातनांचे माळ
गेले झरे सारे आटून
डोळ्यात कोरडे आभाळ
नीलाक्षी
हे छान आहे
हे छान आहे
फुटूनी बांध गेला अंतरी
फुटूनी बांध गेला अंतरी भावनांचा
डोळ्यांत आज झाला मुक्काम आसवांचा.
तुझ्याकडे जाणारी वाट
तुझ्याकडे जाणारी वाट
आज ही नको वाटते
नियती त्याच वाटेवर
चालायला भाग पाडते
तुझ्याकडे येणारे अश्रू
तुझ्याकडे येणारे अश्रू आनंदाने फुलता.
बोल माझे तूज साठी हास्यात भिजू दे
व्यथेच्या भावनांही तेव्हा जरा बोथट होता
अबोल नजरेच्या भावना तुलाच कळू दे
चांगली नोकरी सोडून नुकताच
चांगली नोकरी सोडून नुकताच
लागला नवीन धंद्याला
गिर्हाईक नाही म्हणून
लागला कविता करायला ।।
दवबिंदू हे गवतावरचे
दवबिंदू हे गवतावरचे
त्यावर सोनेरी ऊन दिसे
घ्यावे कवेत , सामावून सारे
आले हे वर्ष नवे ..........

जेव्हा
जेव्हा
समोर असूनही पाहता येत नाही...
इच्छा असुनही बोलता येत नाही...
मनात असुनही मिळवता येत नाही...
तेंव्हा असं समजा,
नशिबात असुनही वेळ आली नाहीं.
छान धागा
छान धागा
वीज होते जी नभी तळपते
वीज होते जी नभी तळपते
कुठे शोधू ती मजला नाकळते
अंधारमन, तार्यात फिरते, जेव्हां
पदरात तारांगण उतरू येते..
Pages