Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
त्याला
त्याला इचीली म्हनायचं
अगं मंजु,
अगं मंजु, मी इडली चिली खाल्लीय..
त्यामुळे गेस असा की आपण ड्राय मन्चुरिअन करतो ना, तसे करायचे. म्हणजे तेलात लसुण बारिक कापुन मग त्यात सगळे सॉसेस टाकुन, कांदा आणि सिम्ला मिर्च जुलियेन कापुन टाकुन मस्त परतवायचे आणि मग इडली पण लांबट कापुन टाकायची. मी खाल्लेले तेव्हा त्यांनी इडलीचे लांबट काप कॉर्न फ्लोरमध्ये बुडवुन तळलेले. पण मला ते फारसे आवडले नाहीत. सरळ नेहमीची इडलीच टाकलेली बरी
*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/9493
खोब-याच्या केकची कृती इथे टाकली आहे.
*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...
मला पण
मला पण कुणी मदत करेल का?
--------------
नंदिनी
--------------
अगं पान नं.
अगं पान नं. ४२ वर जा.. तिथे दह्यातल्या मिर्च्या लिहिल्या आहेत मंजु आणि लाजो ने.. hope we both have same think in mind....
*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...
नंदिनी पण
नंदिनी पण कसली मदत हवी आहे तुला ते पण लिही ना....का लिहिली आहेस आणि मलाच दिसत नाहिये?
दहि आणि
दहि आणि मिरचीचा तोंडीलावण्याचा एक प्रकर करतात. तो कसा करतात आणि त्याचे नाव काय?? माझा प्रश्न मागच्या पानावर गेला म्हणून दिसत नाहिये.
--------------
नंदिनी
--------------
मिरची
मिरची गॅसवर डायरेक्ट भाजुन घे अन दह्यात कुस्कर, मीठ घाल. हीच हवीये का कृती?
हो. आणि
हो. आणि याचं नाव पण
--------------
नंदिनी
--------------
त्याला
त्याला तिखटी म्हणतात
पान नं. ४२ बघ
मिरच्या
मिरच्या गॅसवर डायरेक्ट भाजुन घ्यायच्या. थोडी कोथिंबीर , लसुण , मीठ आणि जिरे घालुन मिक्सरवर फिरवुन घ्यायचे. फ्रीझमधे ४-५दिवस टिकते. ऐनवेळी दही घलुन घेता येते.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/9499
एमबीजपान, मी लिहिलीये मिठाई. तूही तुझे मिल्कमेडचे लाडू लिहिशील त्यात?
मन्जू, म.सने सांगितल्याप्रमाणे 'तिखटी' लिही वेगळी. 'त्यात काय, सोपी आहे रेसिपी' असं वाटलं, तरी लिही
नवीन लोकांना सोपं पडतं.
---------------------------------------------
यह दिल बन जाये पत्थरका, ना इसमें कोई हलचल हो..
हो, पूनम.
हो, पूनम. नाहीतर १३३३ (आणी वाढणार्याच) पोस्ट्स वाचण्यापेक्षा ते बरं पडतं. शिवाय त्याच पदार्थाला वेगळं नाव असलं तरी समजतं.
--------------
नंदिनी
--------------
मला पण
मला पण कुणी मदत करेल का?
दहि आणि मिरचीचा तोंडीलावण्याचा एक प्रकर करतात. तो कसा करतात आणि त्याचे नाव काय?? माझा प्रश्न मागच्या पानावर गेला म्हणून दिसत नाहिये.
>>>>>>>>>>
इतके दिवस खाताना कोणाची मदत घ्यायची गरज नाही भासली ते?
भोगा, भोगा आपल्या कर्माची फळं !

तिखटीची
तिखटीची कृती अमृताने लिहिली आहे इथेच.
तिखटिला
तिखटिला 'चटका' म्हणतात.
नंदिनी....
मिरची भाजताना तिला टोचून घेणे नाहीतर ती फुटते.
तसेच थोडी साखर टाकवी म्हणजे जिभेला छान "चटका" बसतो.
कोणीतरी........ कुठेतरी
काहीतरी.......काहीतरी
कुणाला
कुणाला सेल्फ रेसिन्ग फ्ललोअर ने भटुरे कसे करतात ते माहिती आहे का?मी मायबोली वर कुठेतरी भटुर्या ची रेसिपी पाहिली ,पण ती मैद्या पासून होती.सेल्फ रेसिन्ग फ्लोअर मधे बेकिन्ग पाउडर का बेकिन्ग सोडा यापैकी कहितरी असत ना!.....मग करता येतील का भटुरे सेल्फ रेसिन्ग फ्लोअर पासून?
भटुर्याच
भटुर्याच्या क्रुतितला सोडा व बेकिंग पावडर वगळून तिच कृति वापरता येईल. मैद्याच्या पाव पट किंवा तिसरा हिस्सा बारिक रवा वापरावा.
।हाय
।हाय सगळे,
मी ब्रोकोली ची पाने आणली आहेत. आपल्या पालेभाज्यां जवळ होती. कोणाला महिती आहे का की त्याची भाजी कशी करतात? ( इन्डियन स्टोअर मधे दिसली म्हणून आणली. त्याच त्या भाज्यांचा कंटाळा आला आहे अगदी !)
मग ओळ शेवटाची सुचवून रात्र गेली.....केव्हा तरी पहाटे !
ब्रोकोलीच
ब्रोकोलीची पाने थोडी कडसर असतात. थोड्या तेलात लसूण, कांदा परतून चिरलेली भाजी मोठ्या आचेवर परतायची. त्यात फक्त मीठ घालायचे. साधीच छान वाटते.
किंवा थोडी हरभरा डाळ भिजवून वापरता येते.
~~~~~~~~~~~~~
मराठी रेसिपीज साठी आजच अवश्य भेट द्या: http://vadanikavalgheta.blogspot.com/
~~~~~~~~~~~~~
धन्यवाद
धन्यवाद कराड्कर,
इतक्या लगेच प्रतिसाद दिल्याबद्द्ल. तुमचा ब्लॉग मे आधी सुद्धा बघितला आहे. खूप छान आहे.
असेच चालु राहू द्या.( keep it up ;))
मग ओळ शेवटाची सुचवून रात्र गेली.....केव्हा तरी पहाटे !
माझ्याकडे
माझ्याकडे बिस्कविक चा बॉक्स आहे. त्याच्या तिखट रेसीपीज माहीती आहेत का कुणाला. गुलाबजाम करुन झाले आधीच.
झी हे
झी हे बघीतलस का http://www.bettycrocker.com/recipelist.aspx/Bisquick, यात आहेत काही तिखट पाककृती. हेच बिसक्विक आहे ना तुझ्याकडे?
बिस्क्विक
बिस्क्विक पॅनकेक मिक्स आहे ना? उत्तप्पे चांगले होतात मग त्याचे.
~~~~~~~~~~~~~
मराठी रेसिपीज साठी आजच अवश्य भेट द्या: http://vadanikavalgheta.blogspot.com/
~~~~~~~~~~~~~
पाया सूप
पाया सूप ची रेसिपी कुणाला माहिती आहे का?
मला मदत
मला मदत करा.. नारळी भाताची क्रुती हवी आहे ('अहो बाबान्ची' फर्माइश आहे !) कधी केला नहिए मी.. . जुन्या मा बो वरील फोन्ट नीट नाही दिसत.
स्वाती
स्वाती अंबोळेच्या आईची आहे बघ इथे. प्रेशर पॅनमध्ये करायची. एकदम मस्त होतो त्याने नारळीभात.
धन्यवाद
धन्यवाद आर्च, मला जुन्या माबो वर सापडली पण नीट दिसत नाहिए, नविन माबो वर असेल तर लीन्क पोस्टतेस का? आत्ताच म्रु ने देखील एक क्रुती पाठवली आहे.
उडीद , मटकी
उडीद , मटकी याना इन्ग्लिश मध्ये काय म्हणतात ?
उडीद - Black
उडीद - Black gram
मटकी - moth
Pages