Submitted by दिनेश. on 3 May, 2011 - 14:17
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
४० मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
अधिक टिपा:
क्ष
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वरच्या साहित्यात मिरीदाणे
वरच्या साहित्यात मिरीदाणे नाहियेत मग फोटोत छोटे बॉल्स/corns/kernels दिसतात ते काय आहे?
माईनमुळ्याचं लोणचं ही माझी आठवण बेळगावशी निगडीत आहे .. मस्त लागतं अगदी!
सशल, मोहरी असावी. मलापण आवडतं
सशल, मोहरी असावी. मलापण आवडतं हे लोणचं.
सशल, मोहरीच आहे. फक्त आकाराला
सशल, मोहरीच आहे. फक्त आकाराला मोठी वाटतेय.
माईनमुळा म्हणजे अळकुड्या, आलं टाईप काहीतरी प्रकार दिसतोय.
मोहरीच आहे ती, तडतडलेली.
मोहरीच आहे ती, तडतडलेली. म्हणजे बेळगावात पण खातात तर !
मोहोरी आहे होय! माडोदोस ..
मोहोरी आहे होय!
माडोदोस ..
माडोदोस >>> ते समजून घेतलं
माडोदोस >>> ते समजून घेतलं आहेच.
कोकणात सर्रास करतात का माहिती
कोकणात सर्रास करतात का माहिती नाही, पण आमच्या ओळखीत अनेकजण करतात. (पण)मी एकदाच खाल्लंय हे. आवडलं होतं.
माईनमुळा म्हणजे अळकुड्या, आलं
माईनमुळा म्हणजे अळकुड्या, आलं टाईप काहीतरी प्रकार दिसतोय.
>> मुळंच ती पण अळकुड्या टाईप नाही .. आलं, हळद ही फॅमिली .. बरोबर का दिनेश?
हे चविष्ट लागते. एक चांगला
हे चविष्ट लागते. एक चांगला पदार्थ! धन्यवाद!
कोल्हापूर व्यतिरिक्त इतर कुठे मिळते का>>> या प्रश्नाचे उत्तर असे आहे की कोल्हापूरची बायको केली तर मिळू शकते. माझी बायको कोल्हापूरची असल्यामुळे .....
.... हे लोणचे न खाताही तिच्या नुसत्या बोलण्यातूनच मला खाल्यासारखे वाटते हे अवांतर!
अभिनंदन दिनेशराव,
आणखीन एक चांगला पदार्थ लिहिलात!
-'बेफिकीर'!
(अवांतर क्रमांक २ - एक फोटो अजून राहिलेला आहे.)
आलं, हळद ही फॅमिली .. बरोबर
आलं, हळद ही फॅमिली .. बरोबर का दिनेश?>>>
भयंकर बरोबर! ते तसेच लागते.
हे लोणचं इथे मिळतं का? मिळत
हे लोणचं इथे मिळतं का? मिळत असेल तर काय ब्रँड, नावाने?
नाही आले हळद कूळ नाही ते.
नाही आले हळद कूळ नाही ते. याचे झुडुप असते. पाने तूळशीसारखी असतात. इथे त्याला स्थानिक लोक, सेंट लीफ म्हणतात.
विहिरीत येतात ना
विहिरीत येतात ना माईनमुळं?
मस्त लागते हे लोणचे.
कैरी वगैरे घालू नये.
दिनेश, आमच्या घरच्या अनेक
आणि माईनमुळे सगळ्यात जास्त बेळगावला होतात. त्यामुळे आम्ही अजुनही ते शक्यतो बेळगाव मधुनच आणतो.
ताजे तोडुन आणलेले माईनमुळे पाण्यात घालून ठेवायचे. आणि मग चमच्याने त्याची साल काढायची. अतिशय किचकट प्रकार आहे तो. हाताला सगळा राप बसतो. मग चिरुन, कोरडे करुन मसाला घालायचा.
बेळगावच्या पाटणकरांची इतर सगळी लोणची चांगली असतात. माईनमुळ्याच पण मिळत. पण अतिशय मऊ झालेल आणि खारट असत. त्यामूळे नाही चांगल लागत. इथे आहे http://indiapickles.com/pickles.htm
घरुन हे आईच्या हातच लोणच आल कि फोटो टाकिन. हळदी सारख नाही म्हणता येणार . आणि चव थोडी आंबटसर असते.
धन्स सीमा. खरंच एवढ्या किचकट
धन्स सीमा.
खरंच एवढ्या किचकट प्रोसेसनी हे लोणचे करायची आयडीया पहिल्यांदा ज्याला आली असेल तो धन्य. कोल्हापूरात तयार मिळतात ती पण जरा मऊ पडलेली असतात. ताजेच लोणचे खायला छान लागते.
बेळगाव बद्दल मला इथेच कळलं.
वाव! एकदम तोंपासु! पुर्वी
वाव! एकदम तोंपासु! पुर्वी खाल्लयं हे लोणचं पण माईनमुळा आणि ओली हळद वेगवेगळे आहेत हे आजच समजलं.
छन्न्याचे लोणचे आणि
छन्न्याचे लोणचे आणि माईनमुळ्याचे लोणचे हे खास बेळगाव कोल्हापूरचे आकर्षण!!!
पप्पांच्या आजोळी लिंबू-माईनमुळा-हिरवी मिरची असा पण कॉम्बो असतो!!! अफाट लागते ते पण!
दिनेश, मस्त लोणचं, तोंडाला
दिनेश,
मस्त लोणचं, तोंडाला पाणि सुटलं एकदम.
दिनेशदा , खरच माझ्या आजिची
दिनेशदा , खरच माझ्या आजिची आठवण आली , माझ आजोळ कोल्हापुरचे. मस्त बघते करुन आजिसारखे जमतय का ते?
मस्त दिसतय ह्म लोणचं. बरंच
मस्त दिसतय ह्म लोणचं.
बरंच ऐकलय (फक्त) या लोणच्याबद्दल. पिंजरा की कुठल्याश्या सिनेमात पण याचा उल्लेख आहे वाटतं.
मस्त दिसतंय. खाल्लय पण...
मस्त दिसतंय. खाल्लय पण... तेव्हा नाव माहीत नव्ह्तं.. थँक्स दिनेशदा
पहिलांदाच पाहीला माईनमुळा.
पहिलांदाच पाहीला माईनमुळा. तोंपासु पाकृ.
वा.. फोटो काय जबरी दिसतोय
वा.. फोटो काय जबरी दिसतोय दुसरा.. न्युयॉर्करमधल्या लोणच्याची आठवण झाली.
आजवर माईनमुळे फक्त ऐकलेली. आज पाहायलाही मिळाली. हे लोणचे कधीच खाल्ले नाहीय हे सांगणे नलगे
पण बेळगावात माईनमुळे मिळताहेत म्हणजे मला एकदा करुन बघायचा चान्स आहे. माईनमुळांचा सिजन असतो की वर्षाचे १२ही महिने मिळतात?
साधना, सिझनलच असणार आणि याच
साधना, सिझनलच असणार आणि याच दिवसात मिळत असणार (हे दिवस लोणच्याचे ना !)
नाहितर कोल्हापूरला, तयार लोणचे मिळते.
जबरी लागतं हे, माझ्या साबा
जबरी लागतं हे, माझ्या साबा करतात. प्रचंड आवडतं.
सशल, दिनेशदा, मीही हे लोणचे
सशल, दिनेशदा, मीही हे लोणचे पहिल्यांदा बेळगावलाच आल्यावर खाल्ले होते.
घरी बनविण्याचा खटाटोप मात्र मी केला नाही. पण एकंदरीत इथे खूप प्रसिद्ध आहे हा प्रकार.
रुपाली, कानडीत काय म्हणतात
रुपाली, कानडीत काय म्हणतात त्याला ? (म्हणजे शीर्षकात तो शब्द पण टाकेन.)
कानडीत याला 'मेंगेनीबेरी' अस
कानडीत याला 'मेंगेनीबेरी' अस काहीतरी ऐकल्याच वाटतयं ....
हो हे बेळगावला जेवणात असतच.
हो हे बेळगावला जेवणात असतच. खुप दिवस झाले मिळालच नाही.
हं.........सांगलीला हे
हं.........सांगलीला हे मिळायचे. आई नेहेमी याचे लोणचे करायची. मी कधी केलं नाही. पण मस्तच लागते!
Pages