Submitted by Adm on 30 March, 2011 - 22:35
२०११ सालच्या क्रिकेट विश्वचषकाची अंतिम लढत २ एप्रिलला मुंबई येथे भारत आणि श्रीलंकेच्या संघांमध्ये होणार आहे.
हा धागा अंतिम लढतीच्या आधीची, दरम्यानची आणि नंतरची चर्चा करण्यासाठी...
चक दे इंडिया.... !!!!!!!!!!!!!!!
आला आला गुढी पाडवा |
भारतीय बॅटिंग चा जोर वाढवा |
मलिंगाचे यॉर्कर बडवा |
मुरलीची फिरकी तुडवा |
दिलशानचे स्ट्रोक्स आडवा |
लंका दहनचा इतिहास घडवा|
विजयी पताकेची गुढी चढवा ||
- Courtesy : DJ
मारू छक्के चौके आणि करु त्यांच्या दांड्ये गुल्ल!
आला आला भारत, टरकली लंकेची फुल्ल!!!!!!
जोर लगा के... दे घुमा के !!!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
थांबा देते, पुन्हा शोधायला
थांबा देते, पुन्हा शोधायला लागेल. शाहिद अफ्रिदि म्हणून शोधले होते मी तुनळीवर.
इथेच देते, मग डिलिटते कारण
इथेच देते, मग डिलिटते कारण उगाच विषयांतर नकोय ह्या बाफवर. पण आधीच वर कोणीतरी स्वतः आधीच विषय काढलाय म्हणून देतेय.
http://www.youtube.com/watch?v=o12skD9OX1U
त्याची मुलगी गोड आहे एकदम.
ढोल, ताशा, नाच,लेजिम,जल्लोष
ढोल, ताशा, नाच,लेजिम,जल्लोष सगळं समजण्यासारखं आहे, खास प्रसंगीं समर्थनीय आहे व माझं आवडतं पण आहे; प्रचंड आवाजाच्या साऊंड सिस्टीम लावणं मात्र निंदनीय आहे, हे माझं सर्वच आनंदोत्सवाच्या प्रसंगीचं ठाम मत आहे. कारण त्यांत आनंद व्यक्त होण्यापेक्षां त्यावर विरजण घालण्याचीच ताकद असते !
येथे आमच्या येथे ठाण्याला
येथे आमच्या येथे ठाण्याला कॉलनीमध्ये पडद्यावर मॅच बघत होतो.. शेवटी शेवटी प्रत्येक रनावर चिअर करत होतो अन प्रत्येक चौकारला फटाके फुटत होते.धोनीने विजयी षटकार मारल्यानंतर एकच जल्लोश झाला.लहानापासुन मोठ्यापर्यंत सारे दंग होऊन संगीताच्या तालावर नाचायला लागले.१० मिनिटे बेफान होऊन नाचले.. एक अनोखी झिंग सगळ्यात पसरली होती.
शेवटी जागतिक चषक आपला झालाच.सचिनचे स्वप्न पुरे झाले.भारत जिंकला.
पण आज गुढीपाडवा.. म्हणुन काल बारा वाजेपर्यंत जागलो मराठी नववर्षाचे स्वागत करायला.पण फक्त तुरळक फटाक्याशिवाय काय घडलच नाही.
एक होती वर्ल्ड कप जिंकल्याची रात्र अन दुसरी कालची रात्र... किती तो फरक ?
>>>मी आणि आम्ही सगळे इथले
>>>मी आणि आम्ही सगळे इथले मित्र मैत्रीणी भारताला सर्वात जास्तं परवा मिस केलं. खास भारतीय संस्कृति ची जिंकल्यावरची मिरवणूक, ढोल-ताशे वातावरण नाही अनुभवता आलं म्हणून>>
so did I, खुपच मिस केलं.
२०१५ च्या विश्वचषकाचे
२०१५ च्या विश्वचषकाचे बोधचिन्ह मस्तच आहे.. ऑस्ट्रेलिया व इंग्लंड संयुक्तपणे यजमानपद भुषवणार.... मला तरी वाटत सचिनने आता मोठे ब्रेक घेउन खेळत राहीला तर पुढच्या विश्वचषक स्पर्धेतही दिसेल...
ऑस्ट्रेलिया व इंग्लंड
ऑस्ट्रेलिया व इंग्लंड संयुक्तपणे यजमानपद भुषवणार
<< ऑस्ट्रेलिया आणि न्युझिलंड ना ?
ऑस्ट्रेलिया आणि न्युझिलंड
ऑस्ट्रेलिया आणि न्युझिलंड
शैलजा आजच्या न्यूजवर सारखे
शैलजा आजच्या न्यूजवर सारखे दाखवत आहेत शाहिद पाकिस्तानात पोचल्यावर भारताविरुध बोलला ते.
टायपो मिस्टेक.. ऑस्ट्रेलिया
टायपो मिस्टेक.. ऑस्ट्रेलिया नि न्यूझीलंड
वर्ल्ड्कपच डुप्लिकेट होता !
वर्ल्ड्कपच डुप्लिकेट होता ! धन्या आहे साहेबांची!
शनीवारी रात्री जो कप मिळाला म्हणुन अख्खा भारत नाचला तो कप, खरा कपच नव्हता.
बिचारे आपले खेळाडू.:(- :
बिचारे आपले खेळाडू.:(- : -अरेरे आय्.सि.सी तल्या साहेबांमुळे भारताची नाचक्की झाली आहे.
असे काही नाही आहे बरं का!
असे काही नाही आहे बरं का!
BEBRON OR WANKHEDE
BEBRON OR WANKHEDE STADIUM..now should be rename...SACHIN RAMESH TENDULKAR STADIUM...SUPPORT US..
एका मेलमध्ये आले आहे. स्त्रोत
एका मेलमध्ये आले आहे. स्त्रोत ;अज्ञात
पात्रांची बॉडी लँग्वेज अप्रतिम आहे. गिलानीच्या चेहर्याव्र म्हणू की नको म्हणू की नको. म्हनतोच आता असा लोचट भाव. मनमोहनची दाढी मस्त. अंगठे चाळविण्याची लकब सुन्दर. विशेष म्हनजे मनमोहनांचे बूट देखील विचारात पडून गोंधळून गेले आहेत. जितके बारकाइने पहाल तेवढी सौंदर्यस्थळे त्यात अधिकाधिक दिसतात.
विजयी षटकार मारल्यानंतरचे
विजयी षटकार मारल्यानंतरचे ढोणीचे हावभाव :
Dhoni's Winning Six in style
मायबोलिकरानो , हा विजय साजरा
मायबोलिकरानो , हा विजय साजरा करायला हवा..मायबोलिवर.. एखादा विषेशान्क्..किन्वा काहि खासकरुन..
अड्मिन, काहि प्लॉन आहे का?
दोस्ती, छान आयडिआ आहे क्रिकेट
दोस्ती,
छान आयडिआ आहे क्रिकेट विशेषांकाची :).
खरचं दोस्ती कल्पना छान आहे.
खरचं दोस्ती कल्पना छान आहे.
ही घ्या शाहिद आफ्रिदी ची
ही घ्या शाहिद आफ्रिदी ची पहीली लिंक
http://www.youtube.com/watch?v=tv749SCqzuU&feature=player_embedded#at=27
मी दुसरी लिंक सुद्दा पाहिली,
http://www.youtube.com/watch?v=o12skD9OX1U
मी कदाचित चुकीचा असेन, पण त्यात शाहिद आफ्रिदी कोणाच्या तरी दबावाखाली बोलत आहे असे वाटले. त्याची देहबोली त्याच्या प्रतिक्रीयेच्या अगदी विरुद्द जाणवली.
कदाचित वरून दट्ट्या पडला असेन, कारण हा व्हिडिओ नंतरचा आहे.
दीपान्जली,बी
दीपान्जली,बी ...धन्यवाद..
जनता काहि कल्पना असतिल तर शेअर करा..
मी कदाचित चुकीचा असेन, पण
मी कदाचित चुकीचा असेन, पण त्यात शाहिद आफ्रिदी कोणाच्या तरी दबावाखाली बोलत आहे असे वाटले. त्याची देहबोली त्याच्या प्रतिक्रीयेच्या अगदी विरुद्द जाणवली.
कदाचित वरून दट्ट्या पडला असेन, कारण हा व्हिडिओ नंतरचा आहे.
<< शक्य आहे, आधी उस्फुर्त प्रतिक्रिया दिली त्यावर "वरून" जोरदार धमक्या आलेल्या दिसतात.. असो.. .. वाटतं तितकं सरळ दिसत नाही प्रकरण .. !
एकूणच बोलतोय पण विचित्र.
एकूणच बोलतोय पण विचित्र. जराही कॅमेर्याकडे न बघता खाली बघूनच बोलतोय सतत.
Hmm.. असं अवटलं होतं कि
Hmm.. असं अवटलं होतं कि यावेळी खुन्नस कमी, स्पॉर्टिंग स्पिरिट चांगलय म्हणून दोन देशात.
पण अवघड आहे, ते लोक वरून प्रेशर आणतात ४ शब्द भारतासाठी बरे बोलणार्याला कॅप्टन ला आणि मग भारतीय क्रिकेट टिम मैत्रीचा हात पुढे करत नाही म्हणतात.. आय पी एल मधल्या रिजेक्शन ची खुन्नस कि त्याहून काहीतरी वाइट ?.. असो.. खरच आधीच्या शाहिद अफ्रिदीच्या मुलाखतीत त्यानी ' खेळाला खेळासारखं ट्रिट करणे' ही आपेक्षा केली ती फार जास्त आहे असं दिसतय !
कालच्या मॅचमधली एक विशिष्ट
कालच्या मॅचमधली एक विशिष्ट गोष्ट म्हणजे, आपण लंकेपेक्षा अधिक दुहेरि धावा काढल्या नि singles almost comparable आहेत. ह्याच अर्थ We have been able to exert pressure of superior lankan fielding to force errors. now that's what I call professional performance !!!
हे मेलमध्ये आलेलं. मलिंगा-
हे मेलमध्ये आलेलं. मलिंगा- आधीचा आणि आत्ताचा. काहीच्या काही....:हाहा:
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=KRpu1_pLFr8
बच्च्न celebrates!!!!
आडो काय हे ! मला मॅच मध्ये
आडो काय हे !
मला मॅच मध्ये आवडलेले ( शेवटची अत्युच सिक्स सोडुन) दोन मोमेंट्स जेव्हा वाटत होतं की हे आता धु धुणार , एक विराट हातातल्या हातात बॅट गरगर फिरवत असताना , आणि धोनी जेव्हा बॅटींगला आला तेव्हा फक्त कॅप घालुन आला , तेव्हा त्याच्या चेहर्यावरुनच वाटत होत की आता हा धु धुणार .
हो, मी आत्ताच रेडिओवर ऐकलं की
हो, मी आत्ताच रेडिओवर ऐकलं की बिग बी ने मुला-सुने सकट आपला विजय साजरा केला, अर्थात त्याच्या गाडीतून बाहेरच्या लोकांबरोबर. तो म्हणे मॅच बघत नाही कारण मॅच बघितली की आपण हरतो ही त्याची अंधश्रद्धा आहे. पण त्याने फायनल बघितली.
मलिंगा लै भारी
मलिंगा लै भारी
Pages