बोलगाणी - प्रवेशिका १ (रैना)

Submitted by संयोजक_संयुक्ता on 20 February, 2011 - 23:36
मायबोली आयडी: रैना
मुलीचे नाव : इरा
वय: ३ वर्षे २ महिने

एटू लोकांचा देश- विंदा करंदीकर ( पॉप्युलर प्रकाशन)
'नैसर्गिक रचना' आणि 'वाङ्मय ' या दोन बालकविता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इरा जाम क्युट झालंय गं गाणं!!
अद्भुत, वृक्ष तर खासच !!
नीलही हसला छान, गाणं ऐकून! Happy

रैना, तुझा आवाज किती गोड आहे !! Happy

Pages