बोलगाणी - प्रवेशिका १ (रैना)

Submitted by संयोजक_संयुक्ता on 20 February, 2011 - 23:36
मायबोली आयडी: रैना
मुलीचे नाव : इरा
वय: ३ वर्षे २ महिने

एटू लोकांचा देश- विंदा करंदीकर ( पॉप्युलर प्रकाशन)
'नैसर्गिक रचना' आणि 'वाङ्मय ' या दोन बालकविता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अद्भुत खरंच!! Happy
इराला भली मोठी शाबासकी! आणि तुम्हालाही- तुम्ही तिला ह्या कविता ऐकवल्यात आणि त्यांची गोडी लावली म्हणून!

जबरी Happy एकदम खणखणीत!! शाब्बास इरा!!
आणि खरंच रैना, तुमचं विशेष अभिनंदन आणि कौतुक इतक्या मस्त कविता तिला शिकवल्या बद्दल Happy

शाब्बास इरा!!!!!
सुंदर, सुंदर!!!!!!!

तुमचं विशेष अभिनंदन आणि कौतुक इतक्या मस्त कविता तिला शिकवल्या बद्दल>>>>>अनुमोदन. Happy

काय भारी! खूप गोड म्हणतेय इरा एवढीशी असून इतक्या अवघड कविता! मध्ये मध्ये रैनाचे प्रोत्साहन ऐकतानाही मस्त वाटतंय! वेल डन इरा, रैना! Happy

कविता कड्ली >>>>>. काय गोड गं! छानच म्हंटलीत दोन्ही गाणी. आम्हाला सगळ्यांना खूप आवडली.

शाब्बास ईरा, तुमचंही विशेष अभिनंदन तिला इतक्या लहान वयात सुन्दर सुन्दर कवितान्ची ओळख करून दिल्या बद्दल . रैना तुझा ही आवाज गोड आहे. तू पण गाण शिकलीयेस का?

Pages