हा पक्षी कोणता?
माझ्या बिघडलेल्या फोटोंकरता एक उपयोग शोधण्यात मी यशस्वी झालो आहे असे मला वाटते. खास करुन पक्षांचे फोटो. इथे मी असे फोटो टाकीन ज्यात पक्षी नीट ओळखु येत नाही, आणि तुम्हाला तो ओळखायचे आव्हान देईन. अर्थात उत्तरादाखल माझ्याजवळ त्या पक्षाचा चांगला फोटो देखील असेल. झब्बु देण्याबाबत तीच एक अट आहे. एक कोडेदार फोटो असेल तर एक उत्तरदार देखील असावा.
प्रश्न देतांना तुमच्या नावाचा उल्लेख करुन एक रनींग नंबर वापरा (उदा. माझा पहिला प्रश्न असेल aschig १)
उत्तर देतांना प्रश्नाच्या क्रमांक वापरता येईल. (या सुचनेकरता माधवला (व सावलीला सुद्धा) धन्यवाद)
चला तर करुया सुरु. (पुढच्या पोस्टींग मध्ये पहिला प्रश्न असेल).
आत्तापर्यंतचे प्रश्नः
aschig 1: उत्तर साधना (मृनिश - अर्धे उत्तर)
aschig 2: उत्तर सावली
aschig 3: उत्तर भुंगा (नादखुळा चे पण बरोबर होते)
aschig 4: उत्तर जयु
aschig 5: उत्तर भुंगा/नादखुळा
aschig 6: उत्तर भुंगा/नादखुळा
aschig 7: उत्तर भुंगा/नादखुळा
aschig 8: उत्तर नादखुळा
aschig 9: उत्तर सावली/भुंगा
aschig 10 (30 nov 2011):
aschig 11 (31 jan 2012): अर्धे उत्तर साधना/कापो/भुंगा
aschig 12 (29 mar 2012): उत्तर वेका
aschig 13 (10 apr 2012): उत्तर भुंगा
aschig 14 (10 apr 2012): उत्तर भुंगा/ shendenaxatra
aschig 15: (10 apr 2012): वेका
aschig 16: (27 apr 2012): वेका (/साधना - साधनेबद्दल)
aschig 17: (29 apr 2012): वेका (+ साधना/इंद्रधनुष्य)
aschig 18: (30 apr 2012): वेका/भुंगा
aschig 19: (24 may 2012): वेका/इंद्रधनुष्य
aschig 20: (9 oct 2012): वेका
aschig 21: (16 Feb 2013): वेका
aschig 22: (18 Feb 2013): rmd/2
aschig 23: (21 Feb 2013): सावली/भुंगा
aschig 24: (23 Feb 2013): rmd
aschig 25: (28 Feb 2013): वेका
aschig 26: (4 Mar 2013): वेका/rmd
aschig 27: (15 apr 2013): rmd/कांदापोहे
aschig 28: (9 may 2013): rmd
aschig 29: (14 may 2013): कांदापोहे
aschig 30: (21 may 2013): राज
aschig 31: (3 aug 2013): वेका
aschig 32: (4 oct 2013): साधना/rmd/सारीका
aschig 33: (20 Oct 2013): rmd
aschig 34: (21 Oct 2013): rmd
aschig 35: (21 Dec 2013):
लालु १:
सावली १ :Smew , Male - नादखुळा
अवल १: भुंगा
अवल २ : पर्वत कस्तुरी : नादखुळा
अवल ३ : सूर्यपक्षी : भुंगा, aschig, कांदापोहे
अवल ४ : कॉर्मोरंट : सावली, भुंगा
भुंगा, सचिन्_साची वगैरे (वेळ मिळाल्यावर क्रमांक व उत्तरे कोणी दिली हे लिहीन)
प्रश्न क्रमांक व उत्तर देणार्यांची नावे अशी इथे देत राहण्यासंबंधी एक सुचना:
तुम्ही प्रश्न टाकल्यावर मला संपर्कातुन एक्झॅक्ट वर्डींग कळवलेत तर मी तसेच्या तसे कॉपी-पेस्ट करु शकेन
उदा.: भुंगा ७: अनुत्तरीत
मग उत्तर मिळाल्यावरः
भुंगा ७: उत्तर दानखुळा
किंवा दोन्ही एकत्र (उत्तर मिळाल्यावर).
पहा जमल्यास.
aschig 11: ट्री-पाय बरोबर ना
aschig 11: ट्री-पाय

बरोबर ना ??
हो. हा ट्रिपायच आहे.
हो. हा ट्रिपायच आहे. टकाचोर.
सचिन तुझा फोटो अतिशय सुंदर आहे.
सुंदर फोटो
सुंदर फोटो
सुंदर फोटो...... हा "रुफस
सुंदर फोटो...... हा "रुफस ट्रीपाय" आहे.
सचिन, फार सुंदर फोटो आहे हा
सचिन, फार सुंदर फोटो आहे हा
माझ पण एक पक्षी कोडं. हा
माझ पण एक पक्षी कोडं.
हा पक्षी आमच्या झाडांवर नेहमी येतो. परवा सागाच्या पानाआड लपुन बसला होता, ओळखा.

कठीण कोडे आहे गं
कठीण कोडे आहे गं जागू....
चटकन पाहिल्यास सातभाई वाटतोय.
साधना हा पक्षी तुला चांगलाच
साधना हा पक्षी तुला चांगलाच माहीत आहे.
काय सांगतेस?? तरी उत्तर
काय सांगतेस?? तरी उत्तर चुकीचे दिले?? माझ्या कानात सांग ना गुपचुप..
ए, हा धनेश तर नाही ना? तु लिहिलेलेस की तुला भेटायला येतो बरेचदा म्हणुन.............
सातभाई नाही हा.....
सातभाई नाही हा..... बर्यापैकी मोठा पक्षी आहे हा....
धनेश किंवा "इग्रेट"पैकी पण असू शकतो. मान लांब वाटतेय.
Jungle Babbler ( रानभाई ) आहे
Jungle Babbler ( रानभाई ) आहे तो बहुतेक तरी.
आज सगळे सुट्टीवर गेले का ??
आज सगळे सुट्टीवर गेले का ??
कॅमेरा घेऊन पक्ष्यांमागे उडत
कॅमेरा घेऊन पक्ष्यांमागे उडत असतील?? ज्याचा फोटो सगळ्यात बेक्कार तो इथे राजा
इथे उत्तर कन्फर्म करायलाच
इथे उत्तर कन्फर्म करायलाच कुणी नाहीये.
साधना असं एखादं व्यंगचित्र काढायलाच पाहीजे .. 
नाखु शेपटीवरुन तुमचे उत्तर
नाखु शेपटीवरुन तुमचे उत्तर बरोबर वाटत आहे.
सचिन :३ नाव अज्ञात ठिकाण -
सचिन :३
नाव अज्ञात
ठिकाण - रणथंभोर
भुंग्या , माझ्या साठी १ कावळा
भुंग्या , माझ्या साठी १ कावळा चिमणी पोपट गिधाड पैकी कोणाचा तरी फोटो टाक ना ...मलाही काहीतरी ऑळखल्याचा आनंद मिळु दे
नाखु, डिजिटल आर्ट मध्ये टाका
नाखु, डिजिटल आर्ट मध्ये टाका ना असे व्यंगचित्र..
पक्षी मस्त पोज देताहेत आणि माबोकर त्यांना, 'अरे तुम्ही लगेच ओळखले जाल अशा पोझेस नका ना देऊ, आधी एक पंख, मग दुसरा, मग चोच.... अशा पोझेस द्या..' असे म्हणत गळ्यातले कॅमेरे सांभाळत धावताहेत मागुन...
सचिन तुझे फोटो एकदम मस्त आहेत.....
जागू चा बहुतेक धनेश वाट्तोय.
जागू चा बहुतेक धनेश वाट्तोय.
हो तो धनेश आहे. पण जागूमॅडम
हो तो धनेश आहे. पण जागूमॅडम उद्याच्या नाटकाच्या तयारीत गुंतल्यात त्यामुळे कोडेफोड करायला येऊ शकत नाहीत.
सचिन३. Ashy Prinia राखाडी
सचिन३.
Ashy Prinia
राखाडी वटवट्या किंवा रान वटवट्या?
आता तो धनेश कि काय ते जागूच
आता तो धनेश कि काय ते जागूच सांगेल.
मला तरी तो धनेश वाटत नाहीये.
मला तरी तो धनेश वाटत नाहीये. त्याची शेपटी अशी नसते. साधारण ट्रीपाय सारखी लांब असते त्याची शेपटी. हे बघा. http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%...
Indian Grey Hornbill ची जरा
Indian Grey Hornbill ची जरा वेगळी असली तरी वर दिलेल्या फोटोसारखी वर आकाशाकडे गेलेली नसते.
जागूचा फोटो धनेशपेक्षा एग्रेट
जागूचा फोटो धनेशपेक्षा एग्रेट जास्त वाटतोय. आणि सचिन ३ हा शिंपी आहे. मानेवरच्या काळ्या खुणांवरून वाटतोय.
मला तरी तो जंगल बॅबलरच वाटतो
मला तरी तो जंगल बॅबलरच वाटतो आहे. रानभाई.
सचिन ३ हा लिटल स्टींट
सचिन ३
हा लिटल स्टींट वाट्तोय. आणी तो ही मार्श किंवा चिखला जवळ अस्तो.
सावली, तो लिटल स्टींट नाहीये
सावली, तो लिटल स्टींट नाहीये तो सहसा पाणवठ्याजवळच जास्त आढळतो. भुंगा म्हणतोय तसा तो Tailorbird असावा.
त्याच्या पंखांचा पोटाचा रंग,
त्याच्या पंखांचा पोटाचा रंग, शेपटीची ठेवण यावरून तो टेलर बर्डच आहे असे वाटतेय.
होय तो TB च आहे.
होय तो TB च आहे.
Pages