५ महिन्याच्या बाळाचा आहार आणि झोप

Submitted by तनू on 31 January, 2011 - 02:15

मी मायबोली ची नवीन सदस्य आहे, माझा मुलगा आता ५ महिन्याचा आहे. तो नीट झोपत नाही. म्हनजे १०-१२ तास झोपतो फक्त. त्याला व्यवस्थित झोपन्यासाटी काय करु??

मि त्याला खालिल प्रमाने आहार देते
९ am- १ मारि बिस्किट दुधाबरोबर
११.३० am- नाचणी सत्व
झोपून उटल्यवर दूध (१ किवा २ वेळा)
६ pm- १ मारि बिस्किट दुधाबरोबर
८ pm- गुटी + breastfeeding
१० pm - तादूळ अणी मुगाच्या डाळीची खिमटी
रात्रि तो उटेल तेव्हा breastfeeding

व्यवस्थित झोपन्यासाटी आहारात काहि बदल करायला हवेत का? किवा ईतर काहि उपाय असेल तर सांगा please

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझे बाल आता ६ महिन्यचे होइल. माझे सिझर झ्हाले.
तो ज़्हाल्यानन्तर ४ दिवइनि त्याल ICU मधे भर्ति केल. तो तिथे १० दिवस होता. त्यामुले त्याला दुध ओधान्यचि सवय रहिलि नाहि. त्यामुले माज़्हे दुध आतले. त्यामुते त्याचि आनि माज़्हि जास्त जवलिक निर्मान ज़्हालि नाहि असे वातते. तो जास्त त्याच्या आजिकदे गेल्यावर खुश होतो.त्यामुले मल guilty feel होते. त्यचि आनि माज़्हि bonding होन्यसाथि मि काय करु?

पुनम, तुम्ही तुमच्या बाळाला जास्तीत जास्त वेळ द्या. फिडींग उशिरा केले किंवा नाही केले म्हणुन प्रेम आटले असे होणार नाहि! बाळाला जो जास्त प्रेम देईल त्या व्यक्तीकडे त्यांचा ओढा राहतो. बाळाशी जास्तीत जास्त बोला, खेळा तरच तुमचा लळा लागेल त्याला. तुमचे प्रेम व्यक्त करा त्याच्यासमोर!!

माझी मुलगी ७ महीन्याची आहे.
मी तीला diwas bharat uthlyapaun 2 tasachya antarawar dudh ani mari biscuit or badam ani kharkechi pud mix karun uklun dete ,khimat (rice, moog,jir ani hing),banana asa dete.
ajun kahi wegala dyaych asel tar kay deu.ata unhala pan chalu zhala ahe.

रुचिरा,
२ वर्षांपर्यंतच्या मुलांचा आहार - http://www.maayboli.com/node/18473 हा बीबी पाहिलात का?

या बीबी वर तान्ह्या बाळांना नवीन नवीन आहार सुरु करताना घ्यायची काळजी व आहाराचे प्रकार इ. विषयी माहिती मिळेल.

nachniche satw kasa karu >>>नाचणीचे सत्व avillabl नसेल तर नाचणीच्या पिठाची पेज करुन दे

आधी पाण्यात पुर्ण विरघळुन घ्यायचे नाचणीचे पिठ मग उकळवायचे त्यात आवडी प्रमाणे मिठ, हिन्ग्,जिरे-धनेपुड घालावी

नाचणी दळली तर ते पीठ.
नाचणी भिजत घालून, वाटून, गाळून खाली राहिलेले पाणी तसेच ठेवल्यावर, खाली गाळ बसतो ते सत्व. वरचे पाणी अलगद ओतून तो साका (गाळ) वाळवतात. ते सत्व.

पिठ आणि सत्व, म्हणजे साधारण कणीक आणि मैदा, असा फरक !
नाचणीत कोंडा फार असतो. त्यामूळे लहान मुलांना, सत्व देणे चांगले.

mazi mulgai 6 monchi che ahe, tila tap ani sardi zhali ahe
mag tila nachneche satva dila tar chalel ka
me tila velchi kela madhatun kuskarun det hote 1 purn khayche ti
tichya aharat kahi badal karu ka?

रुचिरा,
६ महिन्याचा बाळाला मारी बिस्कीट देउ नका. त्यात पौश्टीक अस काहीच नसत.
तसही लहान मुलान्ना बिस्कीट शक्य तेवढी कमीच द्या.
तुम्ही तिला वरणाच पाणी देउ शकता. सफरच्न्द उकडुन देउ शकता.
- सुरुचि

maz balala 4 mahine zale ahet....tila varch chalu karayla sangital ahe....me sadhya tila mong daal-tandul pani chalu kel ahe pan tila te evdh avdat nahiye....ticha sadhya cha schedule sakali uthali ki breasfeed..
nestum rice ceral(1 pm)-
dabar janam ghuti (3pm)-
breastfeed(5pm)-
daal -tandul pani(7pm)-
ghuti(9pm)-
nestum rice ceral(11pm)-
tyananter bhook lagel tase breastfeed
me ya schedule madhe kahi badal karu ka?
milk lactation vadhavnasathi me kay karu?

me gavi jat ahe tar pravasat tichysathi dudh kasa gheun jau?

माझ्या बाळाला २ दा पोलिओ ड्रोप दिले
म्हणजे काल बाबा ने दिले तेव्हा पायाला मार्क केले ते माझ्या आई ला दिसले नाही म्हणुन आज परत दिले
काही प्रॉब्लेम होईल का २ दा दिल्याने??

काही प्रॉब्लेम होईल का २ दा दिल्याने??
>>
मला नाही वाटत की काही प्रॉब्लेम होईल. तरी फॅमिली डॉक्टरांना विचार ना एकदा.

@एक मैत्रीण

तुम्ही सकाळी उठल्यानंतर एकदा फीड केल्यावर जर सरळ एक वाजता सिरीयल देत असाल तर मेजर प्रोब्लेम आहे....अनलेस ती ११ वाजता उठत असेल्...फीड नंतर तास दीड तासाने तिला आवडेल त्याप्रमाणे डाळीचं पाणी नुस्तं किंवा त्यात सिरीयल घालून द्या मग खेळली किंवा झोपली की त्यानंतर दुपारी जेवण म्हणून उकडलेला गाजर्/फळ (सफरचंद्/पेअर इ.) पुर्ण स्माश करुन द्या...त्याच्यबरोबर फीड किंवा बाहेरच दूध देऊ शकता..नंतर तिची झोप असेल त्याप्रमाणे चार्-साडे चारच्या आसपास आण़़खी बेबी फूड जसं फळांचा गर, सिरीयल इ.इ. पैकी काहीही द्या आणि संध्याकाळी पुन्हा एकदा डाळीच्या पाण्यात सिरीयल किंवा नाचणीचं सत्व्/खिमटी असं काही पोटभरीचं देऊन दूध देऊन झोपवा..जागेपणी शक्यतो दोन्-तीन तासांपेक्षा जास्त वेळ न खाता ठेऊ नका आणि दिवसाच नीट खाल्ल्यामुळे रात्री चांगली झोप लागते..मग भुकेने उठत असेल तर एक किंवा दोनदा फीड करू शकता..
सहा महिन्यांच्या पुढे मग हाच आहार फक्त प्रमाण वाढवला की नऊ - दहा महिन्यांपर्यंत मूल रात्री शान्त झोपते.....
शुभेच्छा....

माझी मुलगी आता ५ महीने २ आठवड्यांची झाली पण तीचं वजन नीट वाढत नसल्याने तिच्या पेडीने सॉलिड फूड (राईस सिरिअल्स) चालू करायला सांगलं पण मी तीला फॉर्म्यूलापण द्यायला चालू केलाय...
जर मी डाळ + भाजी च्या पाण्यात, पेअर, सफरचंदाला उकडून काढलेल्या ज्युसमध्ये किंवा तांदूळ-डाळीच्या पेजमध्ये १-२ टीस्पून फॉर्म्यूला मिक्स केला तर चालेल कां? म्हणजे ते विरुद्ध अन्न असं काही होणार नाही ना?
तिला अ‍ॅव्हाकॅडो द्यायला चालू करता येइल कां?
या वयाच्या बाळांनी अंदाजे किती फॉर्म्युला आणि पेज किंवा राइस सिरिअल घ्यायला पाहीजे?
तिच्या डॉकने एक चार्ट दिलाय त्यात सकाळ - संध्याकाळ दोन्ही वेळेस ३-४ टेस्पून राइस सिरिअल आणि वजन गुणिले १.५ आउंस फॉर्म्युला द्यायला लिहीलंय, हे म्हणजे आमच्या बाळोबाच्या डोक्यावरुन पाणी आहे. ती एका वेळेस १ टेस्पूनच्या वर घेतच नाही...
तिला डाळींचं पाणी, पेज, खिमटी, पालक-मेथीच्या खिचडीचं पाणी आवडतं पण फॉर्म्युला, राइस सिरिअल अजिबात आवडत नाही.

hello all
me new mom zale ahe ani ata ya site chi new sadsya.. Happy

mala sagli mahit atushay awadli ahe ani mala ti khup upyogi padat ahe

maza Ayaansh ne kal 5 months complete kele ahet ani wht perfect thread to read ..thnaks all Happy

me tyala fruit juices and dal tandul khichadi chalu keli ahe..m about to start formula milk [ Nestum [ from tomm ]

nachani satva hi anale ahe..[ purnand che]

thodese questions ahet experience mom na .. plz answer

godala option mhnum Khajur bijwalele pani dyayache he wachale pan .ewdhya lahan balala te garam nahi ka padnar

ani banana smash karun deu shakto ka .. as me aikal ahe tyne cough hoto..

6 m start zala war me tyala varan bhat garlic chi fodni takun deu shakte ka ..[ normly apan khato tas ..sagal kami pramanat ]

veg sup karnata tyat meeth hing ani jeera powder ghate..bt to tondat ch ghet nahi ...tond bandch karun thewto Sad

next month office joining ahe ..so i am very tensed and worried abt all the food stuff for him so tryin as much healthier options for him

Thanks
Deepti

मी मायबोली ची नवीन सदस्य आहे,
maje bal 6 mahinayche aahe pan me office join kelyamule tyala fakta gaiche dudh bottle
aani mari bisucuite dudhatun ek vela sakali dete. aajune poshak aahar kasa deu. me gharatun sakali 9 la neghate ani ratri 8 vajata parat yete

गाईचे दूध देण्यापेक्षा फॉर्म्युला दिलात तर? आणि सहा महिन्याच्या बाळाला मारी बिस्कीट का देताय? खिमट, डाळीचं पाणी, पेज, नाचणीचं सत्व हे पौष्टीक पदार्थ द्यायचे सोडून?

माझा बाळ ८ महिन्यच आहे. तो दिव्सतून ४-५ वेळा खातो. खिमट, cerelac, रवचि खीर, milkshakes soup etc घेतो. पण खाण्याचे प्रामाण(Quantity) कामि आहे. काय करावे? ८ महिन्याच्या बाळाला किति वेळ खायल द्यावे.

मारी बिस्किट प्लीज नका देऊ हो... माझी मुलगी सव्वा वर्षाची आहे आता आणि तरिही मी तिला कुठलीच बिस्किटे देत नाही. ही सगळी बिस्किटे मैद्यापासून बनतात आणि ती मोठ्यांसाठीही फरशी हितकारक नाहीत.

मीही बाळ ४ महिन्यांचे असल्यापासून नोकरी करते आहे. मी तिला जाताना ब्रेस्ट मिल्क काढून ठेवायचे. ते पुरले नाही तर (आणि तरच) सासूबाई तिला लक्टोजिन द्यायच्या. पाचव्या महिन्यापासून तिला तांदूळ आणि मुगाची डाळ भाजून केलेली भरड (खिमट) शिजवून दिवसातून दोनदा द्यायचे.

मुग्धमानसी +++ १ Happy
मारी बिस्किट / ग्लुकोज +दुध म्हणजे सात्वीक काहीतरी बाळाला दिले जातेय असा बर्याच जणांचा गैरसमज आहे. मीही मुलीला दिले नाही. जे देणारे आहेत त्यांना विरोध केला की "बिस्कीट खाउ दे की तिला... त्यात काय एवढे" असेही एकुन घ्यावे लागते. असो

बर्याच जणांनी गायीचे दूध सुचवलेले आहे. त्यासंदर्भात-
गायीचे दूध म्हणजे कोणत्या गायीचे ? तर आपल्या समोर असलेल्या (म्हणजेच माहितगार), निराोगी व शिळेपाके अन्न न खाता कडबा, गवत, सरकी, पेंडे असे खाद्य खाणार्या देशी गायीचे दूध बाळाला हितावह असते. त्यामुळे बाजारात मिळणार्या जर्सी गायीच्या दूधावर कितपत अवलंबून राहावे हे तारतम्याने ठरवावे लागेल. एक तर जर्सी गायीला हार्मोन्सचे इंजेक्शन दिले जाते. जास्त दूध येण्यासाठी तिच्या वर स्टेराइडचा मारादेखील केला जात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय ती गाय निरोगी आहे का नाही हेही आपल्याला माहित नसते. तिला कोणत्या प्रकारचे खाद्य दिले जाते त्यावरही दुधाची प्रतवारी अवलंबून असते.
दुसरे म्हणजे नविन संशोधनानुसार मधुमेहासारखे रोग हे; गायीच्या (बहुतेक जर्सी) दुधातील काही घटक मनुष्याच्या शरीरातील काही घटकांशी जुळल्यामुळे होतात असे निष्पन्न झालेले आहे. हे संशोधन नक्‍की काय आहे याविषयी जाणकार मार्गदर्शन करतीलच. ‘हाउ टू रिव्हर्स डायबेटीस’ या सुप्रसिद्ध ग्रंथात मधुमेह टाळण्यासाठी दूध व दुग्धजन्य पदार्थांचे सेवन कटाक्षाने टाळावयास अग्रक्रम दिलेला आहे. तथापि यासंशोधनात एक लूपहोल आहे. ते म्हणजे वशींड असलेल्या भारतीय देशी गायीच्या दुग्धपानाच्या संदर्भाने हे संशोधन झालेले नसावे असे वाटते.
आयुर्वेदाने देशी गायीच्या दूधाचे सेवन अवश्य करावे असे सांगितलेले आहे. तथापि बाळासाठी गाढविणीचे दूध सर्वोत्तम असते. कारण त्यात पाण्याचा अंश अधिक असल्यामुळे ते पचनास हलके असते. (पण सद्यःकाली ते मिळणे कठीण) त्यापेक्षा पाश्र्चराइईज केलेले, दाोन वेळा साय काढलेले (साय काढून दूध पाजले असता त्यातील स्निग्धपणा कमी झाल्यामुळे ते पचनास हलके होते.) व निम्‍मे पाणी घातलेले म्हशीचे दूध आपत्प्रसंगी याोग्य ठरावे.
(दूधामुळे मुलाच्या आमाशयात जी कवडी बनते त्यासाठी त्यात एक चथुर्तांश चुन्याची निवळी घालावी त्याने दूधही लवकर पचते, असे चिकित्साप्रभाकर या ग्रंथात पृष्ठ ३६१ वर लिहिलले आहे.)

श्वेतु, वाटी चमच्याने काही पाजायचे तरी फार पेशंस लागतो. तेवढा पूर्ण वेळ बाळासोबत रहावे लागते पण फायदा असा कि वाटी चमच्याची सवय लागत नाही. त्या मनासारख्या निर्जंतुक करता येतात.
सध्या तरी पाणी+ पाणी अशी सुरवात करायची. त्रास झाला नाही तर पाणी कमी करायचे. आणखी २ महिन्याने थोडा थोडा घन आहार द्यायचा.

हाय लोक्स. पिल्लु ३ महीन्यांचे झाले.पिल्लु सकाळी मालिश-स्नानानंतर जवळपास १०-१०.३० ला जे झोपतो ते संध्याकाळी सहा सातलाच उठतो. म्हणजे मधे त्याला उठवावे लागते झोपीतून. मग रात्रीतुन ४-५ तास झोपतो. पहाटे ४-५ ला उठतो ते ७-८ वाजेपरेंत. गुटी खाल्ली की परत झोपतो. किती तास झोपतात आयडीयली ३ महीन्यांचे बाळ ?

Pages