वासंतिक कल्लोळ २०११

Submitted by अंजली on 22 December, 2010 - 11:18
ठिकाण/पत्ता: 
कॅरी, नॉर्थ कॅरोलिना

वासंतिक कल्लोळ २०११
१३-१४-१५ मे २०११
नॉर्थ कॅरोलिना

परंपरा बरं का परंपरा.... मायबोलीवर परंपरेला असाधारण महत्व आहे. गणेशोत्सव परंपरा, दिवाळी अंक परंपरा, वर्षाविहार परंपरा, एठिएवे परंपरा, अमुकतमुक उपक्रम परंपरा वगैरे. इतकंच काय इथे होणार्‍या भांडणं-वादांना पण परंपरा आहे. Wink
तर अशा मायबोली परंपरेला अनुसुरून २०११ च्या वासंतिक कल्लोळाची परंपरा पुढे चालवायची जबाबदारी यावर्षी नॉर्थ कॅरोलिनाने घेतली आहे. सर्व मायबोलीकरांना आग्रहाचे आमंत्रण.
कार्यक्रमाची रूपरेषा येणार्‍या लोकांच्या सूचनेनुसार ठरवता येईल. आमच्या छोट्याशा गावात पहाण्यासारखं फारसं काही नाही, पण इथून बीचवर एखादा दिवस किंवा Smokey Mountains ला एखादा दिवस जाता येईल. Happy

प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, May 13, 2011 - 18:00 to रविवार, May 15, 2011 - 17:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता तू आला असतास तर काय झालं असतं ह्याचा विचार करुन मी बाथरुम मध्ये जाऊन आलो >> बुवा लक्षणे ठीक दिसत नाहित तुमची काहि ! त्या दिवशी फारेंड रापचिक माल आहे का काहितरी म्हणत होता, आत्ता हे ! असे कधी झाले ? Lol

अंजली, ज्या आपुलकीने सगळं केलस त्याबद्दल मनापासून थँक्स Happy

बुवा, मेधाने जे लिहिलय (बुवांनी १०-१२ तास गाडी चालवली तरी एकदाही लेनमधून वेव्हर झाली नाही की करकचून ब्रेक्स दाबण्याची वेळ आली नाही. गाडीत चालणार्‍या महत्वाच्या गप्पा लक्षात घेता ड्रायव्हिंगवरचे लक्ष विशेष कौतुकास्पद.) त्याला पुर्णपणे अनुमोदन आणि तुम्हाला पण थँक्स Happy

कल्लोळाला आलेल्या सगळ्यांना धन्यवाद Happy

आणि हे वाचणार्‍यांनाही धन्यवाद Proud

अंजली, मेन्यू, वृत्तांत सगळच सुरेख!!
पुढच्यावेळेला, तुझ्याकडे गटग असलं तर भारतात गेलेलो असलो तरी लवकर निघून अ‍ॅटेंड करु :).

असचं सशल Happy तू वाचलसं न पण Proud

अंजली खूप छान लिहिलयसं. आता वाईट वाटतयं मिस झालं म्हणून. पण एन सी ला येणार आहे नक्की.

बुवा लक्षणे ठीक दिसत नाहित तुमची काहि ! त्या दिवशी फारेंड रापचिक माल आहे का काहितरी म्हणत होता, आत्ता हे ! असे कधी झाले ? >>>>> ते रापचिक सगळं सशल च्या लॉजिकनी तशी उत्तरं येत होती. जोशीबुव्या ला मिर्ची भजी आणि फारेंडाला चिकन विंग म्हंटली ती. Biggrin
मी बाथरुमात रडायला जाणार होतो तुझा रडकल्लोळ बघून! काय, सगळं सांगावं लागतं. चांगल्या भावनांची कदर नाही राहिली लोकांना.... Proud

>>>वेमांचा मुलांबरोबरचा पेशन्स जबरदस्त आहे हे नमूद करावसं वाटतं. तसा त्यांचा पेशन्स वाढायला असंख्य मायबोलीकरांनी मदत केली असावी असा माझा अंदाज आहे. Biggrin

मस्तच लिहिलं आहेस गं अंजली. खाण्या-पिण्याचे फोटो देखिल तोंपासो देखणे!

मायबोली कल्लोळ आणि एवेएठी म्हणजे खरंच माहेरपण! याचा अनुभव शोनूकडे, लालूकडे, सिंडीकडे घेतला.

असेच माहेरपणाचे भरपूर योग येत राहोत. Happy

मोहना, तुम्हांला बाथरुममध्ये जाऊन रडण्याची पार्श्वभूमी माहित नाही? कुणीच सांगितली नाही कल्लोळाला? असू द्या, अंजलीला गाठा नी विचारा.

सर्वप्रथम इतक्या तोंपासु पदार्थांचे फोटो टाकून जळवल्याबद्दल सर्वांचा निषेध Sad Proud

अंजली, वृत्तांत मस्तच. खूप धमाल केलेली दिसते सगळ्यांनी. गटग होस्टांचे कौतुक. Happy
अजून वेगवेगळ्या चष्म्यांतून, लेन्समधून, तिरळ्या डोळ्यांतून वृत्तांत येऊ देत. Happy

Pages