Submitted by अंजली on 22 December, 2010 - 11:18
ठिकाण/पत्ता:
कॅरी, नॉर्थ कॅरोलिना
वासंतिक कल्लोळ २०११
१३-१४-१५ मे २०११
नॉर्थ कॅरोलिना
परंपरा बरं का परंपरा.... मायबोलीवर परंपरेला असाधारण महत्व आहे. गणेशोत्सव परंपरा, दिवाळी अंक परंपरा, वर्षाविहार परंपरा, एठिएवे परंपरा, अमुकतमुक उपक्रम परंपरा वगैरे. इतकंच काय इथे होणार्या भांडणं-वादांना पण परंपरा आहे.
तर अशा मायबोली परंपरेला अनुसुरून २०११ च्या वासंतिक कल्लोळाची परंपरा पुढे चालवायची जबाबदारी यावर्षी नॉर्थ कॅरोलिनाने घेतली आहे. सर्व मायबोलीकरांना आग्रहाचे आमंत्रण.
कार्यक्रमाची रूपरेषा येणार्या लोकांच्या सूचनेनुसार ठरवता येईल. आमच्या छोट्याशा गावात पहाण्यासारखं फारसं काही नाही, पण इथून बीचवर एखादा दिवस किंवा Smokey Mountains ला एखादा दिवस जाता येईल.
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शुक्रवार, May 13, 2011 - 18:00 to रविवार, May 15, 2011 - 17:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी वसंतसेनेत सामिल होत
मी वसंतसेनेत सामिल होत आहे.
धन्यवाद.
अंजली तू नाही का नाव नोंदवणार
अंजली तू नाही का नाव नोंदवणार
डीसी/स्मोकी गटगच्या अनुभवावरून - कुठेही हिंडायला वगैरे काही वेळ मिळत नाही तसाही, मायबोलीकरांच्या गप्पाच इतक्या वेळ चालतात की हिंडणे-फिरणे वगैरे सगळे आपोआप बाद होते त्यामुळे तुमच्या गावात काही नाही बघायला याचे काही वाईट वाटून घेवू नकोस.
तू नाही का नाव नोंदवणार>>>>
तू नाही का नाव नोंदवणार>>>>
तूपण नाव नोंदणी कर...
केली.
केली.
९ तास. डिराईविंग. शुक्रवारी
९ तास. डिराईविंग. शुक्रवारी दुपारी ४:०० ला निघुन १ ला पोहचायच. शनिवारी राहुन वासंतिक कल्लोळ करुन मग रविवारी सकाळी निघुन यायच. मग बीच, Smokey Mountains कधि करायच?.
भाई, आधी नावनोंदणी करा, मग
भाई, आधी नावनोंदणी करा, मग पुढचे प्लान....
अंजली, ६ ते ८ पेक्षा
अंजली, ६ ते ८ पेक्षा स्मृतीदिनाच्या दीर्घसप्ताहांताला का ठरवत नाहीस?
मला चालेल . लोकांचे कार्यक्रम
मला चालेल :). लोकांचे कार्यक्रम ठरलेले असतात म्हणून अलिकडे घेतली तारीख. पण बहुतांश लोकांना स्मृतीदिनाच्या दीर्घसप्ताहांताला जमणार असेल तर बदलते.
चेरी ब्लॉसमची परंपरा मोडेल
चेरी ब्लॉसमची परंपरा मोडेल हाँ मग.
(आम्हांला काही नाही, तूच परंपरा परंपरा म्हणून धोशा लावला आहेस म्हणून म्हटलं. :P)
'ब्लॉसम आधीच येऊन गेला होता'
'ब्लॉसम आधीच येऊन गेला होता' ही परंपरा राहीलच.
मला चालेल स्मृतीदिनाच्या दीर्घसप्ताहांताला. (म्हणजे काही झाले तरी मी येणारच आहे.)
वा वा!! घोषणा आली!! (खायच्या
वा वा!! घोषणा आली!!
(खायच्या पदार्थांची यादी कधी येणार )
चेरी ब्लॉसमची परंपरा नॉर्थ
चेरी ब्लॉसमची परंपरा नॉर्थ कॅरोलिनाची नाही, त्यामुळे परंपरा मोडण्याची भिती नाही.
६-८ मे हीच तारीख असुदे....
६-८ मे हीच तारीख असुदे....
९ तास. डिराईविंग.>>> भाईंची
९ तास. डिराईविंग.>>> भाईंची गाडी बुक झाली की खिडकीतून रूमाल टाकलाच समजा
बाप रे.. साडेपाच-सहा महिने
बाप रे.. साडेपाच-सहा महिने आधीपासुनच प्लॅन्स सुरु! जियो!
मी येणार. मी येणार. अगदी
मी येणार. मी येणार. अगदी सहकुटुंब. ठिकाण नाही का ठरलं?
(मी अर्थातच लाडू आणणार.)
बाराच्या बशीत एक रुमाल
बाराच्या बशीत एक रुमाल
माझा लेकपण येणार म्हणतोय.
माझा लेकपण येणार म्हणतोय.
'आय लाइक टू हँग आऊट विथ यू गाय्ज - लास्ट जीटीजी अॅट अवर प्लेस वॉज फन' अशी माबोकरांना कॉम्प्लिमेन्ट आहे.
तुझ्या लेकाची कंपनी असेल तर
तुझ्या लेकाची कंपनी असेल तर माझ्या लेकाला पण घेऊन येईन
त्याला आयत्या वेळेला डीसीला यायचं होतं ...
स्वाती खरंच की काय? सो क्यूट.
स्वाती खरंच की काय? सो क्यूट. माझा लेक इथे आमच्या घरातून क्लबहाउस पर्यन्त पण यायला कुरकूर करत आहे!
अॅडमिन, वेमा वर "10
अॅडमिन, वेमा
वर "10 मायबोलीकर जाणार आहेत." असं दिसतंय आणि नाव नोंदवताना फोन नंबर मागतात (दिला नाही तरी चालते) त्याबरोबर सोबत येणार्या गेस्ट्सचा आकडा टाकता येईल हे पहावे.
धन्यवाद.
एम्टी
एम्टी
तारखांमधे बदल केले
तारखांमधे बदल केले आहेत.
मधुरीमा, मला संपर्कातून तुझा फोन नं पाठवशील का? तुला फोन करते, मग सविस्तर बोलू.
अटलांटाकर्सनी कोणी का नाही
अटलांटाकर्सनी कोणी का नाही नाव नोंदवलेय, त्यांना वेगळे आमंत्रण मिळाले नाही का त्यांच्या बाफवर.
आणि मृ कुठय सगळ्यात पहिले ती नाव नोंदवते ना कुठेही, जाणार असो अथवा नसो.
मृ आणि अॅटलांटाकर बहुतेक
मृ आणि अॅटलांटाकर बहुतेक पत्रिका आणी अक्षतांची वाट पहात आहेत
रुने, नाव नोंदिवलं. हिकडसून
रुने, नाव नोंदिवलं.
हिकडसून एखादी गाडी नाही का येणार? (फ्लोरिडातून तर एक टू सिटरपण पुरेल).
मृ तू ये स्मार्ट कार
मृ तू ये स्मार्ट कार घेऊन.
मला ती गाडी फार आवडते टू सीटर आहे म्हणून.
अरेच्या!!! तारखा बदलल्या
अरेच्या!!! तारखा बदलल्या सुद्धा!!!
योगी मेमोरीयल डेचा ठरलेला
योगी
मेमोरीयल डेचा ठरलेला कार्यक्रम रद्द करून इकडे गटगला यायला भरपूर वेळ आहे तुमच्याकडे.
योगी इथे कधी परतुनि आला? अन
योगी इथे कधी परतुनि आला? अन तारीख बदललेली पण कळली त्याला ?
Pages