अश्विनी खाडिलकर (अश्विनीमामी) यांना भेटण्यासाठी गटग - पुणे, २९ डिसेंबर, २०१०

Submitted by चिनूक्स on 21 December, 2010 - 22:47
ठिकाण/पत्ता: 
मल्टिस्पाइस, घरकुल लॉन्सजवळ, पुणे

लोकहो,

अश्विनी खाडिलकर, म्हणजे अश्विनीमामी, डिसेंबर अखेरीस पुण्यास येत आहेत. त्यांना भेटण्यासाठी २९ डिसेंबरला संध्याकाळी ७ वाजता गटग आयोजित केलं आहे.

तरी सर्वांनी उपस्थित राहावे, ही विनंती. Happy

प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
Wednesday, December 29, 2010 - 08:30 to 11:00
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यांना भेटण्यासाठी २९ डिसेंबरला संध्याकाळी ७ वाजता गटग आयोजित केलं आहे. >> हे काय आहे की! बुधवारी सकाळी ८ ला कुणाला जाता येणारे?

लोकहो,

अश्विनीमामींचं पुण्यात आगमन झालं आहे. 'मी नक्की येणार' असं त्या आज सकाळी म्हणाल्या आहेत. तेव्हा सर्वांनी सात वाजता उपस्थित राहावे. Happy

>>>> 'मी नक्की येणार' असं त्या आज सकाळी म्हणाल्या आहेत. <<<<
अहो आजतक इस्टाईल सबसे तेज ताजी बातमी द्याहो,
आत्ता दुपारचे बारा वाजलेत, दुपारी बारा वाजता त्या काय म्हणताहेत? Proud Wink

संध्याकाळी सात वाजता सुरू झालेलं गटग मध्यरात्री बारा वाजता समापन्न झाले. त्याआधी ५ - ७ या वेळेत उद्योजक संघाचे गटग झाले.

गटगला उपस्थित असलेले मायबोलीकर -
अश्विनीमामी
फचिन
साजिरा
मयूरेश
रुमा
कांदापोहे
अरभाट
रा१
नीरजा
श्री. संदीप सावंत
पूनम
मिल्या
मीन्वा
अतुल
पल्ली
शरद
ऋयाम
आशूडी
स्वाती
जीएस
लिंबूटिंबू
देवा
श्रेयस कुलकर्णी
मयूरेश चव्हाण
शशांक
चिनूक्स

याशिवाय बेफिकीर व त्यांच्या पत्नी थोडा वेळ हजेरी लावून गेले.

मल्टिस्पाइसला भरपूर गोंधळ घातल्यानंतर एक मिनी गटग काहवा कॅफेमध्ये झालं. वृत्तांत ऋयाम आणि आशू लिहिणार आहेत.

ज ब र द स्त ग ट ग! हसून हसून दमून गेले.
खूप लोक आले होते. त्यामुळे सगळ्यांशी माझं बोलणं नाही होऊ शकलं. Sad

अश्विनी, शाही दरबार भरवला होता म्हणे. फ़ोन करुन मुजरा करावा म्हंटलं, तर
फ़ोन उचललाच गेला नाही, शेवटी समस पाठवला.

धमाल. Happy

एकटे संदीप सावंत ते 'श्री' होय?>>> हे भारी.

असो मी पण सपत्निक व लेकीला घेऊन आलो होतो. तसेच नचिकेत, सिध, निहीरा व पल्लीची छोटी (नाव माहीत नाही) यांची पण हजेरी होती.

आला होता की तुझे लक्ष कुठे असते. Proud असो. तो झोपला होता. ऋता आधी मुडमधे नव्हती पण दंगा करुन आला तिला मुड. Happy

Pages