अश्विनी खाडिलकर (अश्विनीमामी) यांना भेटण्यासाठी गटग - पुणे, २९ डिसेंबर, २०१०

Submitted by चिनूक्स on 21 December, 2010 - 22:47
ठिकाण/पत्ता: 
मल्टिस्पाइस, घरकुल लॉन्सजवळ, पुणे

लोकहो,

अश्विनी खाडिलकर, म्हणजे अश्विनीमामी, डिसेंबर अखेरीस पुण्यास येत आहेत. त्यांना भेटण्यासाठी २९ डिसेंबरला संध्याकाळी ७ वाजता गटग आयोजित केलं आहे.

तरी सर्वांनी उपस्थित राहावे, ही विनंती. Happy

प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
Wednesday, December 29, 2010 - 08:30 to 11:00
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिंब्या येताना तुझ्या त्या फोटोसारखा धोतर आणी कोट घालुन ये.. तु आलास की तुला ओळखायला आणी आम्हाला पळायला बरे पडेल.. Proud

ठीक आहे मग मी येते.
राजाराम पुलावरुन आल ना की नदी काठच्या रस्त्याने सरळ गेल की डाव्या बाजुला आहे ते.

रैना, नी आय डिझर्व इट. नी एक तारखेला आम्ही चार वाजता दुपारी मुंबै हैद्राबाद करणार आहोत. त्या आपल्या ठिकाणी भेटूच. यावेळी नक्की ग. तू असलीस तर मुंबैत.

राम्या,तू मल्टिस्पाईसच्या समोर येऊन बस आणि तिथुन फोन करून मामींशी बोल. Proud

क्सा,मल्टिस्पाइसवाल्यांकडे खातं गटग खातं उघडु यात रे. म्हणजे सवलत पण मिळवता येईल बिलात.. Happy

राम्या अरे माझा तो पहिलाच अनुभव होता रे गट्ग काय प्रकरण आहे माहीत नव्हते. आता बोलून बोलून पिड्णार तुला.

>>> काय सही आयडीया आहे तुझी.
कान्द्या Lol Lol Lol

उगाच त्यांना २५-३० जणांसाठी अत्तर आणण्यासाठी दडपण नको. <<<<
मामीवर? आणि दडपण??? अशक्य!
कोब्रान्वर कधी कुणी दडपण टाकू शकते काय? कैच्च्याकैकाय?
आता हेच बघाना, गेली बारा/तेरा वर्षे मी या कान्द्याला सान्गतोय की बाबारे तू परदेशात जातो येतोस तर चिल्लर आण, घेतलय त्यान त्याच दडपण कधी? Wink Proud

[पण मामे, तू बाकिच्यान्च ऐकू नकोस गं, तुझ्या पर्समधे लपवुन छोटुश्शी बाटली आण Happy ]

मुली (प्लीज नोट) रागावल्या की इंग्रजी वापरतात असे कुठेतरी वाचले होते. पूनम एवढे रागावण्यासारखे काही नव्हते असे मला वाटते पण तरीही दिवे घेच. Sad

रामाभौ, काय पळायच बिळायच कारण नाय, घाबरू नकोस, चारचौघा पुणेरी शिष्टान्मधे वागताना माझी स्वगते मी स्वतःशीच गुणगुणत अस्तो! तुला ऐकू पण यायची नाहीत! Proud

कान्द्या, पण तिची सूचना बरोबर आहे Happy ते मान्य कर आधी

नीरजा, मग दोन दिवस उशीराने जा, हा. का. ना. का. त्यात! इथ्थे कोपर्‍यावर २ तासान्वर तर मुम्बै हे!

हो रे लिंब्या.... नोकर्‍याचाकर्‍या, कामंधामं अशी काय नसतातंच नाहीका आम्हाला... Happy

आजच पुण्याचे एजंट गोडबोले इथे आले होते. ते सुट्टीवर फिरायला तामिळनाडूत चालले आहेत. भरभक्कम
फोर्ड फिएस्टा एम एच १२ बघून काय वाट्लं सांगू? अगदी भरून आलं. साजिराच उतरतो किकॉय असे एक क्षण वाटले.

त्यांना आपण हे गिफ्टांचं स्पॉन्सर करायला सांगू हाकानाका. दिवे दिवे घ्या.

दिवे दिवे घ्या.>>>
मामी दिवे नाही अत्तराची फर्माईश आहे. Happy असो. सगळे चेष्टेत आहे त्यामुळे तुमची भेट महत्वाची मल्टीस्पाईसच्या मसाल्याच्या दर्पात तोच एक सुगंध. त्यामुळे राम म्हणतो तशी टांग न मारता तुम्ही फक्त या. Light 1

अरे मी दिल्ली मद्रास करून येणार आहे. सर्वांना भेटायचेच आहेच. >>> मामी कधी येताय? गेल्या वर्षीपासून तुमच्या दिल्ली भेटीची वाट बघतेय. Happy

बाजो, काय होणार? ती बातमी शिळी झाली - कालच्या रद्दी पेपरातल्या सारखी Proud
नवि बातमी सान्गतो ऐक, लौकरच माझ्या मोबाईलद्वारे मी चौविसतास इन्टरनेटशी कनेक्ट राहू शकेन असे लिम्बोटला म्हणत होता! Lol

अल्पना, २४ सकाळी हजर आहे. २४ - २५ दिल्लीतच आहे. रविवारी दुपारी मद्रास. तिथे सोम - मंगळ साबण उत्पादकांचे प्रदर्शन आहे. २८ रात्री पुणे. तुला फोन करतेच ग.

Pages