बालदिन विशेष ट्रेक - राजमाची "फोटो वृतांत" (दिवस दुसरा)

Submitted by जिप्सी on 1 December, 2010 - 00:36

असुदे याचा "वृतांत"
जुई हिचा पहिला वाहिला बालदिन विशेष - राजमाची ,
कविता नवरे हिचा राजमाची ट्रेक - आयोजकांच्या चष्म्यातून
माझा फोटो वृतांत राजमाची "फोटो वृतांत" - दिवस पहिला
=================================================
=================================================
दुसर्‍या दिवशीची पहाट
इंद्रा आणि श्रीशैल
किल्ले श्रीवर्धनकडे कूच
गडावरून दिसणारे भैरोबाचे मंदिर
पुरणपोळी Happy
श्रेयसचे बूमर आणि श्रीखंड खाणारे मासे Wink आणि श्रेयस
श्रमिक हो घ्या इथे विश्रांती Happy
अम्याला "टफ" श्रेयसची Proud
तु जहां जहां चलेगा मेरा साया साथ होगा - आनंद केळकर आणि सौ. केळकर Happy

अथर्व, मीरा, साना आणि सारा
सरतेशेवटी यो२४ स्पेशल फोटो Wink
मायबोली टिम

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सहीच रे योग्या, केळकरांचं हे पेड न्युज सारखं, पेड प्रकाशचित्र असावं Wink

सगळेच प्रचि भन्नाट, इंद्रा अन श्रीशैलचा तो फोटो जबरदस्त आलाय. जेवणाचं ताट, मायबोलीकर टिम, छोटे मायबोलीकर, ट्रेलरयार्डमधे विश्रांती घेणारे ट्रेलर्स Light 1 , चॉकलेट बॉयची ती अम्याला दिलेली टफ.. एकदम सही. आवडेश Happy

छान फोटो... Happy
फोटो पाहताना परत त्या आठवणी जाग्या झाल्या Happy

ईंद्रा आणि श्रीशैल चा फोटो पण मस्त आहे.. Happy
आनंद केळकर आणि त्यांच्या सायाचा फोटो मस्तच रे...