Submitted by जिप्सी on 1 December, 2010 - 00:36
असुदे याचा "वृतांत"
जुई हिचा पहिला वाहिला बालदिन विशेष - राजमाची ,
कविता नवरे हिचा राजमाची ट्रेक - आयोजकांच्या चष्म्यातून
माझा फोटो वृतांत राजमाची "फोटो वृतांत" - दिवस पहिला
=================================================
=================================================
दुसर्या दिवशीची पहाट
इंद्रा आणि श्रीशैल
किल्ले श्रीवर्धनकडे कूच
गडावरून दिसणारे भैरोबाचे मंदिर
पुरणपोळी
श्रेयसचे बूमर आणि श्रीखंड खाणारे मासे आणि श्रेयस
श्रमिक हो घ्या इथे विश्रांती
अम्याला "टफ" श्रेयसची
तु जहां जहां चलेगा मेरा साया साथ होगा - आनंद केळकर आणि सौ. केळकर
अथर्व, मीरा, साना आणि सारा
सरतेशेवटी यो२४ स्पेशल फोटो
मायबोली टिम
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त किती मजा केली तुम्ही
मस्त
किती मजा केली तुम्ही लोकांनी
तु जहां जहां चलेगा मेरा साया
तु जहां जहां चलेगा मेरा साया साथ होगा - आनंद केळकर आणि सौ. केळकर
हाऊ रोम्यांटीक....
सहीच रे योग्या, केळकरांचं हे
सहीच रे योग्या, केळकरांचं हे पेड न्युज सारखं, पेड प्रकाशचित्र असावं
सगळेच प्रचि भन्नाट, इंद्रा अन श्रीशैलचा तो फोटो जबरदस्त आलाय. जेवणाचं ताट, मायबोलीकर टिम, छोटे मायबोलीकर, ट्रेलरयार्डमधे विश्रांती घेणारे ट्रेलर्स , चॉकलेट बॉयची ती अम्याला दिलेली टफ.. एकदम सही. आवडेश
मस्तच रे, त्यावेळीही यावेसे
मस्तच रे, त्यावेळीही यावेसे वाटत होते आणि फोटो बघूनही, तसेच वाटतेय..
खुपच छान आहे....पुधील ट्रेक
खुपच छान आहे....पुधील ट्रेक ला मि पन येनार ..नक्कि सागा मला
छान फोटो... फोटो पाहताना परत
छान फोटो...
फोटो पाहताना परत त्या आठवणी जाग्या झाल्या
ईंद्रा आणि श्रीशैल चा फोटो पण मस्त आहे..
आनंद केळकर आणि त्यांच्या सायाचा फोटो मस्तच रे...
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
ट्रेलरयार्डमधे विश्रांती घेणारे ट्रेलर्स>>>>>>
जिप्सी फोटो चांगले
जिप्सी फोटो चांगले आलेत........
जिप्सि, सगळेच फोटो लय भारी.
जिप्सि, सगळेच फोटो लय भारी.