न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. २०११

Submitted by अनिलभाई on 30 November, 2010 - 16:41

२०११ ए.वे.ए.ठि. च्या चर्चेसाठी....

८ जानेवारी २०१० रोजी चांद पॅलेस.
http://www.maayboli.com/node/22124

हिवाळी ए.वे.ए.ठी. नांव नोंदणी खालील ठिकाणी करा.
http://www.maayboli.com/node/21943

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांद पॅलेस मध्ये दिवसभर खिदळत बसू देतील का ? शोनूच्या घरी लेंग्याच्या कोटीवर लोक इतके जोरात हसले की श्री शोनू आपल्या घरचे छप्पर कोसळेल की काय म्हणून वर बघत होते.

अरे प्लॅन मधे बदल आहे का? चांद पॅलेस? की रारांच्या कादंबरीसारखे दोन दोन एवे ए ठि एकदम पॅरलली ठरतायत ? मी कन्फूज?!

के पी पण येइल ना ह्या गटगला (त्याशिवाय पूनमने पाठवलेले सामान कसे मिळेल :फिदी:) ? तो २/३ ला येतोय.

हे मिनी गटग ते महासम्मेलन>>>> देसाई, महासम्मेलन NC त आहे बरं का. त्याचा बाफ काढावा म्हटलं तर अजूनही न्यू जर्सीची संमेलनं चालूच :अओ:. आणि आता हा बाफ इतका busy असताना NC GTG चा बाफ काढला तर तिथे कुणी प्रतिसादही देईल की नाही माहित नाही Uhoh

अंजली, आम्ही जर या एकाच जीटीजीबद्दल दोन दोन बाफंवर बोलू शकतो तर आणखी एका जीटीजीबद्दल नवीन बाफवर का बोलणार नाही? Proud

आम्ही जर या एकाच जीटीजीबद्दल दोन दोन बाफंवर बोलू शकतो तर आणखी एका जीटीजीबद्दल नवीन बाफवर का बोलणार नाही?>>>> काय बोलाल? न येण्याची १०१ कारणं? Wink Proud

ओ भाई, याचा नवीन धागा करा, म्हणजे कोण येणार ते नीट कळेल.
(आणि विकु कन्फ्यूज होणार नाहीत. :P)

आणि तिकडे जाने २९ ला किती जण येणारेत त्यांनी पण (त्या बाफवर) हात वर करा. मला किती लोक त्याचा अंदाजे आकडा लिहावा लागेल चेक पाठवताना.

Pages