Submitted by अनिलभाई on 30 November, 2010 - 16:41
२०११ ए.वे.ए.ठि. च्या चर्चेसाठी....
८ जानेवारी २०१० रोजी चांद पॅलेस.
http://www.maayboli.com/node/22124
हिवाळी ए.वे.ए.ठी. नांव नोंदणी खालील ठिकाणी करा.
http://www.maayboli.com/node/21943
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्यवाद.
धन्यवाद.
दोन दिवसांत ३१ पोस्टी !!!!
दोन दिवसांत ३१ पोस्टी !!!! अजिबातच वाईट रेट नाही.
मला यायचंय पण ..... ( मी हे
मला यायचंय पण ..... ( मी हे वाक्य वेगवेगळ्या चोवीस प्रकारे पूर्ण करु शकते )
फक्त २४??? हे पहा... १. घरी
फक्त २४???
हे पहा...
१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
(१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!.. आता दाढी नाही तेव्हा) १६. भाईंच्या मिशीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी मज्जा करायला जाणार आहे.
२५. नवरा/सासु/सासरा/आई/वडील्/बहीण/भाऊ/नणंद/दिर परगावी जाणार आहे.
२६. त्या(च) दिवशी महत्वाचे रिलीज आहे/ऑफिसमधे काम आहे.
ह्या शिवाय आणखी काही असेल तर लिवा.
अगोची सगळी वाक्यं अगदी चपखल
अगोची सगळी वाक्यं अगदी चपखल बसतील एक नं. ६ सोडून.
झाल्या का सुरु तुमच्या
झाल्या का सुरु तुमच्या गटगच्या गप्पा परत? ते अगोदरच्या एवेठेएठी वृतांत अजुन वाचायचे आहेत आणि ह्यांच झाल सुरु. ~D~D
झक्की ,इकडे टेक्सासला या तुम्ही.
सायो, हो. अटलांटाचं येका
सायो, हो. अटलांटाचं येका मेंब्राकडून आमंत्रण आहे.
सिंडे, तू मला सरप्राइज गेस्ट म्हणून नेशील का?
बाराएवेएठीस आले नाही तर :
१५
१७
२३(ब)
ही कारणं सांगेन.
अटलांटाचा कोण मेंब्र ते ही
अटलांटाचा कोण मेंब्र ते ही आलं लक्षात.
मैत्रेयीला यायचं नसेल तर १० वं कारण सांगायला आवडेल असं वाटतं
हे गटग कुठे होत आहे?
हे गटग कुठे होत आहे? न्युजर्सीत का?
हे हिवाळी गटग नेहमीप्रमाणे
हे हिवाळी गटग नेहमीप्रमाणे साऊथ जर्सीत मैत्रेयीच्या कम्युनिटीतल्या भाड्याच्या हॉलमध्ये संपन्न होईल.
कारण क्रमांक ३, ५, ८, १२, १३
कारण क्रमांक ३, ५, ८, १२, १३ व १४ या कारणांमुळे मी येऊ शकत नाही.
सीमा, आमंत्रणाबद्दल धन्यवाद. टेक्सास फार मोठे राज्य आहे. असे म्हणतात की एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत जायला एक दिवसाहून जास्त वेळ लागतो. म्हणजे 'जिथे सागरा धरणी मिळते' तसे शेकडो मैलात कुठे तरी भेटायचे असे ठरवल्यासारखे होईल.
ह्यूस्टन ला जाणे जमू शकेल कदाचित्!
झक्की, कारण क्र. ५ तुम्हांला
झक्की, कारण क्र. ५ तुम्हांला लागू होत नाही. वरचे मेसेज वाचा.
झक्की, माझ्या न येण्याच्या
झक्की, माझ्या न येण्याच्या कारणातल्या क्रमांक १५ मुळे माझ्याकडे तुमच्या कारण क्रमांक १४ चं उत्तर आहे. तुम्हाला पीच रंग आवडतो का? (पीच रंगाबद्दलच्या अधिक माहितीसाठी अटलांटावासियांना भेटा अगर लिहा.)
उ. उ. उ. पां. चा प्रयोग करणार असाल तर एक मायबोली टोपी देखिल भेट म्हणून मिळेल.
मला पीच खायला आवडते. पीच असा
मला पीच खायला आवडते. पीच असा रंग असतो? म्हणजे पांढरा टी शर्ट घालून पीच खाल्ल्यास कदाचित जो रंग शर्टाला येईल तो पीच का?
हो. शर्टावर किती सांडवता
हो. शर्टावर किती सांडवता त्यावर अवलंबून आहे.
बरं, काळ्या रंगाचा मायबोली टीशर्ट चालेल का? टोपी मॅचिंग आहे.
हिवाळी गटग अंजलीकडे होणार आहे
हिवाळी गटग अंजलीकडे होणार आहे ना, तिने मागेच नाही का सांगीतले. की हे गटग केपीसाठी आणि अंजलीकडचे गटग वेगळे आहे.
बाकी, भाईंच्या दाढींची भिती
बाकी, भाईंच्या दाढींची भिती वाटते ह्याची तक्रार माझ्याकडे का करण्यात येत आहे?
मंडळी ७ ची तारीख मिळाली आहे
मंडळी ७ ची तारीख मिळाली आहे त्यामुळे मी ७ पासुन ११ डिसेंबरपर्यंत कधीही न्युयॉर्कात हजर होईन. त्यांनंतर कधीही ठरवा गटग.
केपी, गटग डिसेंबरात असणार
केपी, गटग डिसेंबरात असणार नाहीये. जानेवारीच्या अखेरीस असेल बहुतेक.
सायो, अगं केपी येणार म्हणून
सायो, अगं केपी येणार म्हणून हा गटग बाफ सुरु केला तू अशी प्रमुख पाहुण्यांनाच कटवतेस होय
कटवतेय कुठे? सत्य परिस्थिती
कटवतेय कुठे? सत्य परिस्थिती कानावर घालतेय त्याच्या
सिंडे मला संयोजकांनी कटवले
सिंडे मला संयोजकांनी कटवले त्यामुळे मी येणार नाही असे कारण देता येईल आता.
तू आलास तर किती दिवस आहेस
तू आलास तर किती दिवस आहेस केपी ?
२३ (ब) - माझे कारण
२३ (ब) - माझे कारण
केपी, व्हिसा झाला का ? कधी
केपी, व्हिसा झाला का ? कधी येतो आहेस, कधी जातो आहेस ?
माझे कारण नं ३
माझे कारण नं ३
व्हिसा मिळाला. आता
व्हिसा मिळाला. आता ग्राहकराजाने तारीख सांगीतली की येणार. १८ ला आलो नाही तर अवघड दिसतय. मग एकदम जानेवारीच उजाडेल.
माझी कारणं २,३,४,५ यंदा
माझी कारणं २,३,४,५
यंदा वेबकॅम लावा आणि रात्री भेटा. मग मी वर्च्युअली सहभाग घेउ शकेन.
ए.वे.ए.ठी. चा अर्थ काय/?
ए.वे.ए.ठी. चा अर्थ काय/?
मायबोलीकर एका वेळी एका ठिकाणी
मायबोलीकर एका वेळी एका ठिकाणी जमले की त्या प्रसंगाला एवेएठि म्हणतात.
अमृता
Pages