राजमाची "फोटो वृतांत" - दिवस पहिला

Submitted by जिप्सी on 30 November, 2010 - 00:10

=================================================
=================================================
बालदिनाच्या दिवशी लहानमुलांबरोबर केलेला राजमाची ट्रेक एक वेगळीच आठवण ठेवून गेला.
आपले मायबोलीकर असुदे याचा "वृतांत", जुई हिचा पहिला वाहिला बालदिन विशेष - राजमाची , कविता हिचा राजमाची ट्रेक - आयोजकांच्या चष्म्यातून हे वृतांत याआधी आलेच आहे तेंव्हा माझ्यातर्फे हा "फोटो वृतांत". Happy
=================================================
=================================================
ते बघ तिकडे जायचे आहे आपल्याला
घोड्यावर बसलेले छोटे मालक (श्रेयस) आणि शेजारी ज्युनिअर गिरिविहार (अथर्व)
किल्ले मनरंजन
छोट्या मालकांना ट्रेकिंगसाठी तयार करताना मालक
घारूअण्णा, नुपुर आणि श्रेयस
इंद्रा आणि श्रीशैल
Smile Please
सह्याद्रीच्या पोटातुन धावणारी झुकझुकगाडी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त फोटो निवडले आहेस .. ज्युनिअर भिड्यांची तय्यारी जोरात आहे. Happy

सुर्यांचा तो केशरी गोळा आवडला. श्रीशैल,सानिका,साना, सारा,मिरा, श्रेयस , पुर्वा , अथर्व..नूपूर हे भावी माबोकर सहीच. झूकझूक गाडी, धबधबा , हवेत तरंगणारे ढग, लै झक्कास.

रच्याकने, शिव मंदीराचा अन तळ्याचा फोटो इथे हवाच होता.

इंद्र, तोष्दा, सुकी प्रतिसादाबद्दल धन्स Happy

रच्याकने, शिव मंदीराचा अन तळ्याचा फोटो इथे हवाच होता.>>>>तो "दुसरा दिवस":) Happy (आज पहिल्या दिवसाचेच फोटो ;-))

:दुसर्‍या दिवसाची वाट पाहणारा बाहूला: पुरण पोळी, मत्सपालनासाठी छोट्या मालकांची धडपड , श्रीखंडाचे जेवण, बालशिवाजींचा सत्कार, परतीचा प्रवास, ओढ्यावरची अंघोळ, वीजांचा कडकडाट अन चिंब पाऊस.. दूसरा मात्र फारच गुगली होता. Wink

अरे वा , मस्त फोटो... यो मस्तच रे...
फोटो क्रमांक ५ ) :- घारुने चोरलेल्या कुत्र्याच्या छत्र्या...:फिदी: त्याला वार्निश लावायच घारुने घोशित केल , तेव्हा पारिजातकचा विषय घारुची शेंडी असा चालला होता. त्यात तीने हे पण ऐकल , म्हणाली कुठे लावणार वार्निश शेंडीला... Lol आम्ही हसून वेडे..

फोतो क्रमांक ६ आणि ७ ):- इथे विष्वेशचा फोटो नाहिये , तो एकटाच माणूस या पाण्यात पडला होता...:फिदी:
फोटो क्रमांक ८ ):- हाच तो कॅनियन व्हॅली धबधबा , अस जाणकारांच मत ...

फोटो क्रमांक १३ ):-श्रेयस बसलाय तो घोडा आहे का नंदी यावर फार दिर्घ चर्चा मी होताना पाहिली आहे..:फिदी:

फार छान वृत्तांत.... स्माईल प्लीज मधील दोघेही फार गोडुले दिसताहेत....... Happy सर्वच प्रचि मस्त.

म्हणाली कुठे लावणार वार्निश शेंडीला...>>>> Proud Proud

हाच तो कॅनियन व्हॅली धबधबा , अस जाणकारांच मत ...>>>>माझेही हेच मत होते आधी Sad

श्रीशैल,सानिका,साना, सारा,मिरा, श्रेयस , पुर्वा , अथर्व..नूपूर हे भावी माबोकर सहीच.>>>>>> मीरा, पूर्वा ह्या कोणाच्या लेकी?

शेंडीला वॉर्निश>>>> Lol

योग्या,
फोटोज् मस्त... मश्रुम्स आणि ट्रेन चा विशेष आवडला... सही आहे लेका...
वृत्तांत ही मस्त... वाचुन मजा वाटली.. Happy