=================================================
=================================================
बालदिनाच्या दिवशी लहानमुलांबरोबर केलेला राजमाची ट्रेक एक वेगळीच आठवण ठेवून गेला.
आपले मायबोलीकर असुदे याचा "वृतांत", जुई हिचा पहिला वाहिला बालदिन विशेष - राजमाची , कविता हिचा राजमाची ट्रेक - आयोजकांच्या चष्म्यातून हे वृतांत याआधी आलेच आहे तेंव्हा माझ्यातर्फे हा "फोटो वृतांत".
=================================================
=================================================
ते बघ तिकडे जायचे आहे आपल्याला
घोड्यावर बसलेले छोटे मालक (श्रेयस) आणि शेजारी ज्युनिअर गिरिविहार (अथर्व)
किल्ले मनरंजन
छोट्या मालकांना ट्रेकिंगसाठी तयार करताना मालक
घारूअण्णा, नुपुर आणि श्रेयस
इंद्रा आणि श्रीशैल
Smile Please
सह्याद्रीच्या पोटातुन धावणारी झुकझुकगाडी
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
फोटो नेहमी प्रमाणे क्लासच!
फोटो नेहमी प्रमाणे क्लासच!
मस्तच फोटो
मस्तच फोटो
मस्त फोटो निवडले आहेस ..
मस्त फोटो निवडले आहेस .. ज्युनिअर भिड्यांची तय्यारी जोरात आहे.
सुर्यांचा तो केशरी गोळा आवडला. श्रीशैल,सानिका,साना, सारा,मिरा, श्रेयस , पुर्वा , अथर्व..नूपूर हे भावी माबोकर सहीच. झूकझूक गाडी, धबधबा , हवेत तरंगणारे ढग, लै झक्कास.
रच्याकने, शिव मंदीराचा अन तळ्याचा फोटो इथे हवाच होता.
इंद्र, तोष्दा, सुकी
इंद्र, तोष्दा, सुकी प्रतिसादाबद्दल धन्स
रच्याकने, शिव मंदीराचा अन तळ्याचा फोटो इथे हवाच होता.>>>>तो "दुसरा दिवस":) (आज पहिल्या दिवसाचेच फोटो ;-))
छान! बाळगोपाळ सही एंजॉय
छान! बाळगोपाळ सही एंजॉय करतात!
:दुसर्या दिवसाची वाट पाहणारा
:दुसर्या दिवसाची वाट पाहणारा बाहूला: पुरण पोळी, मत्सपालनासाठी छोट्या मालकांची धडपड , श्रीखंडाचे जेवण, बालशिवाजींचा सत्कार, परतीचा प्रवास, ओढ्यावरची अंघोळ, वीजांचा कडकडाट अन चिंब पाऊस.. दूसरा मात्र फारच गुगली होता.
सुंदर. मुलांचे फोटो फारच गोड
सुंदर. मुलांचे फोटो फारच गोड आलेत.
भारी रे फोटु....
भारी रे फोटु....
छान आहेत फोटो .
छान आहेत फोटो .
अरे वा , मस्त फोटो... यो
अरे वा , मस्त फोटो... यो मस्तच रे...
फोटो क्रमांक ५ ) :- घारुने चोरलेल्या कुत्र्याच्या छत्र्या...:फिदी: त्याला वार्निश लावायच घारुने घोशित केल , तेव्हा पारिजातकचा विषय घारुची शेंडी असा चालला होता. त्यात तीने हे पण ऐकल , म्हणाली कुठे लावणार वार्निश शेंडीला... आम्ही हसून वेडे..
फोतो क्रमांक ६ आणि ७ ):- इथे विष्वेशचा फोटो नाहिये , तो एकटाच माणूस या पाण्यात पडला होता...:फिदी:
फोटो क्रमांक ८ ):- हाच तो कॅनियन व्हॅली धबधबा , अस जाणकारांच मत ...
फोटो क्रमांक १३ ):-श्रेयस बसलाय तो घोडा आहे का नंदी यावर फार दिर्घ चर्चा मी होताना पाहिली आहे..:फिदी:
फार छान वृत्तांत.... स्माईल
फार छान वृत्तांत.... स्माईल प्लीज मधील दोघेही फार गोडुले दिसताहेत....... सर्वच प्रचि मस्त.
शेंडीला वॉर्निश
शेंडीला वॉर्निश
म्हणाली कुठे लावणार वार्निश
म्हणाली कुठे लावणार वार्निश शेंडीला...>>>>
हाच तो कॅनियन व्हॅली धबधबा , अस जाणकारांच मत ...>>>>माझेही हेच मत होते आधी
अतिशय सुंदर फोटो..
अतिशय सुंदर फोटो.. मस्त...
दुसरा दिवस .... कधी ?
धन्स जुई दुसरा दिवस .... कधी
धन्स जुई
दुसरा दिवस .... कधी ? >>>>>लवकरच
मस्त रे!
मस्त रे!
मस्तच फोटो, एकाही बाळच्या
मस्तच फोटो, एकाही बाळच्या चेहर्यावर दमल्यासारखे भाव नाहीत...
व्वा! फारच मस्त! सगळ्या
व्वा! फारच मस्त! सगळ्या बालचमूचे फोटो लै गोड!
अरे कसले सही फोटोज आलेत !!!
अरे कसले सही फोटोज आलेत !!! खासकरुन ज्युनिअर सिनीयर मायबोलीकरांचे !!
छान आहेत फोटो.
छान आहेत फोटो.
श्रीशैल,सानिका,साना,
श्रीशैल,सानिका,साना, सारा,मिरा, श्रेयस , पुर्वा , अथर्व..नूपूर हे भावी माबोकर सहीच.>>>>>> मीरा, पूर्वा ह्या कोणाच्या लेकी?
शेंडीला वॉर्निश>>>>
योग्या, फोटोज् मस्त...
योग्या,
फोटोज् मस्त... मश्रुम्स आणि ट्रेन चा विशेष आवडला... सही आहे लेका...
वृत्तांत ही मस्त... वाचुन मजा वाटली..