तू आणि तुझे शब्द........
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
55
वा क्या बात है... सुंदर
वा क्या बात है... सुंदर
पडलीच असणार... कालच
पडलीच असणार... कालच सिंहगडरस्त्यावरून जातांना जोरात धप्प असा आवाज झाला!
छान मुक्तक!
दक्षे हेच सांगायच होत का गं
दक्षे
हेच सांगायच होत का गं तुला इमेल मधे कहितरी म्हणत होतिस... पण शब्दांना मर्यादा असल्यामुळे लिहु शकली नाहिस
छान!!
छान!!
दक्स.... क्या बात है......
दक्स.... क्या बात है......
कुछ तो गडबड है....
एकदम दिलसे !
एकदम दिलसे !
व्वा दक्षिणा क्या बात है. .
व्वा दक्षिणा क्या बात है. . काय अनुभवाचे बोल की काय??
व्वा!! क्या बात है दक्षिणे..!
व्वा!! क्या बात है दक्षिणे..!
विचार करण्यासारखी गोष्ट - मर्यादा असलेला पुरुष (मर्यादा पुरुषोत्तम) चांगला समजला जातो.
गो म्हशी, त्या कोणाचे ते शब्द
गो म्हशी, त्या कोणाचे ते शब्द निस्ते वाचून प्रेमात पडू नकोस..!
डोळे उघडे ठेव नि ते शब्द सुचयणारा डोक्या तितक्याच बरा आसा काय ता अधी बघ..! नाय तर क्धी तरी मर्यादीत गोष्टी सेफ आसतत.!
बाकी लेखन रोमँटीक आसा ह्या तुझा! भुरावतलो गो भुरगो!
जाजु
जाजु
तू आणि तुझे शब्द...>> दोन्ही
तू आणि तुझे शब्द...>>
दोन्ही अवघडच बाई.
आवडली.
दक्षे हे घे माझे शब्द
दक्षे हे घे माझे शब्द
http://www.maayboli.com/node/20734
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/20736
जाता जाता माझा झब्बू.......
दोन्ही अवघडच बाई>>> अवघड की
दोन्ही अवघडच बाई>>> अवघड की अवजड
सुनल्या मेल्या सगळीकडे पंगो
सुनल्या मेल्या सगळीकडे पंगो घेवक जातस
दक्षे काय गो? शब्द सरले?
सुन्या, तू उगीच अवघड जागेच्या
सुन्या, तू उगीच अवघड जागेच्या दुखण्यात नको शिरु
दक्षे, दिवा घे!!
सुन्या अन आगाऊ
सुन्या अन आगाऊ
सुंदर... आता थांबु नको...
सुंदर... आता थांबु नको... लिहित रहा...
काय ग हे दक्षे ? नक्कीच
काय ग हे दक्षे ? नक्कीच प्रेमात पडलेली दिसतेस.एक्दम कविता बिविता करायला लगलीस ती बाकि कविता मस्त आहे.
सुंदर... आता थांबु नको...
सुंदर... आता थांबु नको... लिहित रहा...>>>>>..
अनुमोदन
मस्त हे कारण आहे का तुझ्या
मस्त
हे कारण आहे का तुझ्या बारिक होण्याचे?
दक्षिणा, छानच आहे कविता
दक्षिणा,
छानच आहे कविता
समस्त कट्टेकर्यांना अनुमोदन
समस्त कट्टेकर्यांना अनुमोदन !
अरे वा दक्स ... क्या बात
अरे वा दक्स ... क्या बात है!!! सही..
व्वा दक्षिणा..... अगदी
व्वा दक्षिणा..... अगदी थोडक्यात पण महत्वाचा आशय .....
Pages