टेनीस

Submitted by admin on 14 May, 2008 - 23:49
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डेव्हिस कपच्या न्युझिलँड विरूद्धच्या लढतीत भारताने ५-० आअ विजय मिळवला.. !
पेस, भुपती, सोमदेव ह्यांच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय महत्त्वाचा आहे. युकी भांब्री, समन सिंग आणि विष्णू वर्धन ह्यांनी झुंजार खेळ केला.
कदाचित अपेक्षांचं नसलेलं ओझं त्यांच्यासाठी महत्त्वाचं ठरलं असेल.
भारताच्या ह्या वुवा ब्रिगेडला शुभेच्छा.. !

फ्रेंच ओपनमधले राफाचे गेल्या १० वर्षातले असलेले निर्विवाद वर्चस्व यंदा संपणार अशी चिन्ह दिसत आहेत..:(

जाकोव्हिक लुक्स इंपॉसिबल टु बिट!

आतापर्यंत तरी प्रत्येक टुर्नामेंटमध्ये त्याचा फॉर्म इम्प्रुव्ह होत गेला आहे. फ्रेंच ओपनपर्यंत

मॉरिस्मोंकडे गुड न्युज असल्याने मरेनं थोड्या काळासाठी दुसरा कोच हायर केला म्हणे.

Pages