काळ बदलला तशी वाहने बदलली. जुना मुंबईकर ट्रामच्या आठवणी काढून हळहळतो पण रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात त्याला लोकलशिवाय पर्याय नाही. तर या झुकझुकगाडी पासून ते २ तासात मुंबईहुन दिल्लीला नेणार्या विमानापर्यंत असंख्य वाहतुकीच्या साधनांचा वेळोवेळी आपण उपयोग करतो. या वाहतुकीच्या साधनांची काही छायाचित्रे तुमच्याकडे असतील तर चला तयार व्हा झब्बूसाठी!!!
हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
आजचा विषय - वाहतुकीचे साधन
शक्यतो एकाच साधनाचे छायाचित्र हवे, एकापेक्षा अधिक नसावीत. यात कोणतेही साधन येऊ शकते. सायकलपासून होडीपर्यंत, विमानापासून घोड्यापर्यंत.
तोक्यो मोटर शो जपानच्या केइओ
तोक्यो मोटर शो
जपानच्या केइओ युनिव्हर्सिटीने बनवलेली आठ चाकी, ४.२ सेकंदात शुन्य ते ६०मैल वेग, इलेक्ट्रीक पॉवर्ड गाडि. टॉप स्पीड २३०mph.
अशी मलाही एक हवी आहे, खरीखरी.
What has 8 wheels, and goes from zero to sixty miles per hour in 4.2 seconds?
It’s Eliica, the $260,000 electric-powered vehicle built by the Keio University in Tokyo. Eliica has been around for a while, but it’s state-of-the-art as it uses nothing but Li-Ion batteries for power and can achieve a top speed of 230mph with a range of 185 miles (obviously not at top speed).
माझ्याकडे पण एका इन्क्लाइन
माझ्याकडे पण एका इन्क्लाइन रेल्वे चे फोटो आहेत. पण पुण्याला त्यामुळे आता टाकता येणार नाहीत. चॅटानूगा टेनेसी मधले
हे घे.. आणि
हे घे..
आणि
तीन चाकी कार
तीन चाकी कार
येस्स्स!! धन्स!!
येस्स्स!! धन्स!!
(No subject)
हा माझा पहिला झब्बू... माझी
हा माझा पहिला झब्बू... माझी उसगावातली यामाहा YZF750
(No subject)
ही आमची सुझी
ही आमची सुझी
हा माझा झब्बू,
हा माझा झब्बू,
मिनोती गाडी भारीय एकदम.
मिनोती गाडी भारीय एकदम.
मनीष, काय भन्नाट गाडी
मनीष, काय भन्नाट गाडी आहे!
मिनोती, तुमची सूझी आवडली.
जंजिर्याच्या बुरुजावरुन
जंजिर्याच्या बुरुजावरुन टीपलेली ही होडी
पेनगाँग सो च्या रस्त्यावर
पेनगाँग सो च्या रस्त्यावर
वा, मस्त झब्बू दिले आहेत
वा, मस्त झब्बू दिले आहेत सगळ्यांनी
हा माझ्याकडून
बेरछा लेक, महू, मध्य प्रदेश
.
.
ही आहे कॉन्फरन्स बाईक ७
ही आहे कॉन्फरन्स बाईक ७ लोकांनी चालवायची त्यातल्या एकाकडे स्टीअरींग व्हील असते
भारी बाईक आहे! कशी चालवायची
भारी बाईक आहे! कशी चालवायची ही?
युताह मधली एक ट्राम
http://3.bp.blogspot.com/_F18ci_Pp3OY/TI4myKniQ0I/AAAAAAAAAlg/XmFBE5SZNX..." width="600" /
4 wheels $ 50.00 3 swimming
4 wheels $ 50.00
3 swimming trunks $ 15 eachh
Popsicles 1:00 each
Riding shirtless in Medha Mavashi' neighborhood for 4 hours- Priceless!
माझ्याकडून एक...
माझ्याकडून एक...
(No subject)
प्रसिक, तुम्ही हा फोटो
प्रसिक, तुम्ही हा फोटो चुकिच्या ठिकाणी टाकला आहे.
k k तो फोटू बदलून टाकला
k k तो फोटू बदलून टाकला (पायय्रा प्रवासाचे साधन नाही होऊ शकत बरोबर आहे संयोजकांच)
आणि हा एक झब्बू, महाराष्ट्रात आजकाल जाम फेमस....
(No subject)
(No subject)
कोलोरॅडोतल्या
कोलोरॅडोतल्या ड्युरँगो-सिल्वर्टन सीनिक रूटवरच्या जुन्या आगगाडीच्या शेवटच्या डब्यात बसून काढलेला हा फोटू -
(No subject)
कोरॅकल
कोरॅकल
super fast (!)
super fast (!)
सॅम भारी रे..... हा घ्या.....
सॅम भारी रे.....
हा घ्या..... हा केक आहे
Pages