मोबाईल कुठला घ्यावा ?

Submitted by बागुलबुवा on 3 August, 2010 - 13:43

मला मोबाईल हॅन्डसेट घ्यायचा आहे. माझ्या अपेक्षा अश्या आहेत.

1. दोन सिम्स, एकदम चालु असलेली.
2. नेट कनेक्टिव्हीटी असावी.
3. कॉर्पोरेट / सोबर लुक
4. फोनबुक, समस व इतर बॅकअप घेण्याची सोय.
5. फेसबुक, जीटॉक व मेल्स पहाण्याची सोय.
6. क्लिअर साउंड.
7. एक्स्पान्डेबल मेमरी
8. वर्ड, एक्सेल व इतर ऑफिस फाईल्स बघता येण्याची सोय.
9. चांगला सर्व्हीस बॅकअप

मला चांगले मॉडेल सुचवू शकाल काय ? साधारण काय बजेट ठेवावे ?

नेट वापरण्यासाठी (सोशल साईट्स व मेल्स साठी) कोणत्या सर्व्हिस प्रोव्हायडरची सर्व्हीस चांगली आहे ?

यापूर्वी तत्सम प्रश्न विचारला गेला असल्यास कृपया त्याची लिंक द्यावी.

तसेच घरी वापरण्याकरता नेट सर्व्हीस कुणाची घ्यावी ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद दिमा व विठ्ठल. ४ जीबी असले तरी zenui आणी stock android हा फरक असल्याने बॅकग्राउंडला एक्सप्लेमधे कमी मेमरी लागते. तसेच कॅमेरा २१ मेपि आहे. त्यामुळेच झोल आहे.

दिमा त्यावरच चेक केले तर एक बॅटरी कॅमेरा व रॅम हा फरक आहे. बॅटरी व कॅमेरा मोटोचा व रॅम झनफोनची चांगली आहे. मोटोची रॅम जरी कमी असली तरी ओएस स्टॉक Androidमुळे पर्फोमन्समधे फार फरक नाही असे वाचले.

जयंत बॅटरी ३६३० आहे एक्स प्लेची. कॅमेरा भन्नाट आहे.

झेन्पफोन्च्या कॅमेरा व बॅटरीचीच तक्रार ऐकुन आहे. तुमचा काय अनुभव?

कसलीच तक्रार नाही बॅटरी आणि कॅमेराची
आणि झेनफोन घेणार असाल तर २.३ GHz Processor असणारा घ्या, त्यात 1.8 GHz Processor वाला फोन सुद्धा येतो तो घेऊ नका.
२.३ GHz Processor,
३२ जीबी इंटर्नल मेमरी
४ जीबी रॅम
३००० बॅटरी
५.५ स्क्रिन

हा मॉडेल घ्या. त्यात रेड कलरचा मिळाला तर अतिउत्तम

जयंत तोच बघतोय. आत्ता S2 वापरतो आहे. त्यामुळे उत्तर रॅम असेल तर उत्तमच. पण मी ऐकले की zenui मुळे अ‍ॅपस्पेस खुप खाते. Stock Android मधे मिनीमम रिसोर्सेस्मधे अ‍ॅप चालतात.

मला तरी काही प्रोब्लेम नाही आला उलट मोबाईल मधे एचडी चित्रपट असून सुद्धा रेसिंग गेम्स सुस्साट चालतात रिअल रेस, नीड फोर स्पीड सारखे २-३ जीबीचे गेम्स अजुन तरि खेळताना अडकले नाही

नवरा एम आय फोर आय (Mi4i) वापरतो. (रु. १२९९९/-)
मला तरी लईच भारी वाटला. स्पेशली कॅमेरा. फ्रंट कॅम ५ एम्पी आणि मागचा १३ एम्पी.
रॅम २ जीबी, स्टोरेज १६ जीबी. (पण एक्सटर्नल मेमरी नाही).
(त्याला चायनाचा आयफोन म्हणतात असं ऐकुन आहे. बरीचशी फंक्शन्स सेम वाटली).

Lenovo A6000 आणि Lenovo kt 3 बद्दल माहिती आहे कोणाला?

Lenovo kt 3 बद्दल माहिती आहे कोणाला ?>> K3 Note म्हणताय का? त्याचे फीचर्सस चांगले आहेत पण SAR value 1.59 आहे. Sad

SAR Value for Lenovo K3 Note:

At the Head - 1.590 W/Kg, At the Body - 0.688 W/Kg.
Limit - 1.6W/kg at the Head

लुमिया ६४० मस्त आहे. जवळचा एक मित्र वापरतोय. आतापर्यंत काहीही तक्रारी नाहीत.

आयफोन ५ एस विकल्या जातो अजून.

मी वापर्तेय लुमिया ६४० XL जवळपास वर्षभर. काही प्रोब्लेम नाही. छान आहे. फक्त अअँडृऑइड सारखी सर्व अ‍ॅप्स नाही मिळत.

किमान इंटरनल मेमरी १६ जीबी आणि रॅम २ जीबी असलेला कोणताही फोन १-२ वर्ष आरामात चालेल.
१६ जीबी या करीता कारण अँड्रोईड वर्जन किमान ५ जीबीचे असते. ८ जीबी असल्यावर तुम्हाला फक्त २.५ जीबीच फोन मधले वापरता येते.

Xiaomi Redmi 2 Prime

NETWORK
Technology
▼GSM / HSPA / LTEEXPAND
LAUNCH
Announced
2015, August
Status
Available. Released 2015, August
BODY
Dimensions
134 x 67 x 9 mm (5.28 x 2.64 x 0.35 in)
Weight
-
SIM
Dual SIM (Micro-SIM, dual stand-by)
DISPLAY
Type
IPS LCD capacitive touchscreen, 16M colors
Size
4.7 inches (~67.8% screen-to-body ratio)
Resolution
720 x 1280 pixels (~312 ppi pixel density)
Multitouch
Yes
Protection
To be confirmed
- MIUI
PLATFORM
OS
Android OS, v4.4.4 (KitKat)
Chipset
Qualcomm MSM8916 Snapdragon 410
CPU
Quad-core 1.2 GHz Cortex-A53
GPU
Adreno 306
MEMORY
Card slot
microSD, up to 32 GB
Internal
16 GB, 2 GB RAM
CAMERA
Primary
8 MP, f/2.2, 28mm, autofocus, LED flash
Features
1.4 µm pixel size, geo-tagging, touch focus, face/smile detection, HDR
Video
1080p@30fps
Secondary
2 MP, 720p

MS Lumia 640 XL मस्त आहे. क्यामेरा झक्कास आहे.
मराठी अक्षर अगदी सुबक दिसते.
आवश्यक ते सर्व अ‍ॅप्स वॉट्सअ‍ॅप आणि इतर मिळाले.
अगदी आकाशवाणी चे अ‍ॅप पण मिळाले. त्यामुळे अ‍ॅप्सचा प्रश्न आला नाही.

या फोनला विन्डोज १० चा अपडेट जानेवारी २०१६मध्ये येणार असे ऐकले आहे.
त्यानंतर अजून काही सुवीधा येतील असे दिसते.

परवा एकांचा मोटो ई ४ जी बघितला. सहा हजारात मस्त वाटला फोन. मीच घ्यायला हवा होता असं वाटण्याइतका आवडला.

धन्स lumia 640 xl वरच्या replies साठि....mostly तोच घेइन..win 10 चे updates आल्यावरच घ्यावा असे वाटतय

MS Lumia 640 XL - महत्त्वाची सूचना

गुगलच्या भारतीय मराठी फोनेटिक कळफलकाची सवय असेल तर विंडोजचा देवनागरी कळफलक त्रासदायक वाटू शकतो. व्यक्तीशः मला तरी त्या कळफलकात कमी कळांत जास्त टंकन होते असे वाटले.
पण सुरुवातीला अक्षरे सापडत नसल्याने जरा वेळ लागत होता.
गुगल चा कळफलक 'मराठी' आहे आणि मासॉ चा फक्त देवनागरी हे ध्यानात ठेवलेले बरे!

लुमिआ ६४० XL मधे मेसेज डिलिवर झाला की नाही हे आधी कळायचे. आता तो ओपश्न येत नाही. काय कारण असेल. काही अपडेट तर केलं नाहीए.

@जयंत१, विचारायचं आहे की कागदावर सर्व ठीक आहे १) कळफलक कसा आहे? २) एडिंटिंग करताना सोपे जाते का? ३) नोट्स लिहिण्यासाठी नेटिव अॅप ( onenote सारखं भारी) आहे का?ओफलाइन चालेल असं. मोठे लेख फोटोसहीत त्यात लिहिता येतात का हे कोणी पाहिले आहे का?

चांगला आहे
पण त्यात गोरिल्ला ग्लास नाही त्यामुळे तुम्हाला सांभाळून घ्यावे लागेल.
त्या फोन मधे मेनू नावाचा ऑप्शन नसतो. सगळे अ‍ॅप्लिकेशन स्क्रिन वर असतात. म्हणजेच तुमची स्क्रिन भरलेली असेल. बॅटरी कमी आहे. फोन थोडाफार तापतो. (तसे सगळॅच तापतात)
किटकॅट आहे . लॉलिपॉप असता तर बर झाले असते. त्यात अ‍ॅप्लिकेशन्स मेमरी कार्ड मधे शिफ्ट करू शकतात. घेतल्यावर परत तुम्हाला लॉलिपॉप ५.० डाउनलोड करावे लागेल. आणि हो रेझोल्युशन कमी आहे.
स्नॅपड्रागनचा प्रोसेसर म्हणे चांगला आहे. वन प्लस टू वाले तो वापरतात.
७०००/- चांगला ऑप्शन म्हणता येईल

निर्मल, मेसेज सेटिंग्स मध्ये टेक्स्ट मेसेज डिलिवरी रिपोर्ट्स ऑफ आहेत का ते एकदा चेक करा. ते ऑन केले की टेक्स्ट मेसेज चे डिलिवरी रिपोर्ट्स मिळतील.

हो. एच्टीसी ६२० घेतला. चांगला आहे. मला आवडला. १३ के.

लेनोवो के४ नोट आला नाहीये का अजुन?
तसही त्याच्याकडे लेनोवो मधे जे होते ते मला आवडले नाहीत. १-२ च होते.
त्याने एल्जी चा एक दाखवलेला. तो पण मस्त होता. पण मला ह्याचा लूक आवडला.

आत्ममग्न, आयफोन ५ एस भारतात आहे अव्हेलेबल. सगळ्या सध्या उपलब्ध आयफोन्स ची तुलना इथे पाहायला मिळेल.

फ्लिपकार्ट वर आयफोन ५ एस अंदाजे २४,०००/- पासून दाखवताहेत.
दुसरीकडेही ऑफर्स असतीलच.

मुंबईत अधि़कृत दुकाने -
सगळे रिलायंस डिजिटल चे शॉप्स,
रिलायंस एक्सप्रेस शॉप्स,
एक स्टोर महालक्षमीला आहे (बहुतेक).
घाटकोपरच्या आर मॉल मध्ये ही आहे.
क्रोमा डिजिटल (मुलुंड, आरसिटी घाटकोपर, वाशी इ)

ऑटरबॉ़क्स चे केसेस कुणि वापरत का आयफोनसाठी?कसे आहेत. तुम्ही कोणत वापरता? मला स्टायलिश हवच आहे पण प्रेफरन्स दणकटला आहे, लहान्या पन कन्दिमदी हाताळेल त्या द्रुश्टीने.

चैत्रगंधा, माझ्या पुतण्याने घेतला नुकताच अ‍ॅमेझॉनवरुन. फीचर्स जबरदस्त आहेत. पण तो दुसरा पीस मागवतोय कारण त्याच्या पीसमध्ये इअरफोनवर खरखर येतेय. तो इअरफोन दुसर्‍या फोनला लावला तर खरखर येत नाहिये. रिप्लेसमेंट उद्या शिप होतेय.

लेनोवो के४ नोट आणी आय बेरी आक्षुस स्टन्नर कोणता चांगला असेल?
स्टन्नर सोबत त्यांची स्मार्ट आय वॉच आणी व्ही आर हेड्सेट फ्री आहे सध्या लाँच ऑफर म्हणून- जाणकारांच्या प्रतीक्षेत
http://gadgets.ndtv.com/iberry-auxus-stunner-3263

मी गेल्या पावसाळ्यात मोटो जी ३ घेतला. अतिशय मस्त फोन आणि मी त्याचा परफॉर्मन्सनी एकदम संतुष्ट. कॅमेरा आणि व्हिडीयो पण उच्च. पण दुर्दैवाने तो पाण्यात भिजून वारला. त्यांचा वॉटरप्रुफ दावा निखालस खोटा आहे, सर्विस सेंटरवाल्यांनाी हात वर केले, त्यामुळे दुसरीकडून ५००० रु घालवून दुरुस्त करून घेतला. एक महिना कसातरी चालला पण आता पुन्हा बंद पडलाय. जिथून आधी करून घेतला त्याचे म्हणणे आहे की पॅनेल सगळे खराब झाले आहे.

आता पुन्हा त्यावरच खर्च करण्याची हिंमत होत नाही. त्यामुळे नविन फोनच्या शोधात आहे. स्पेसिफिकेशन्स मला मोटो जी ३ च्या तुलनेत जरा बरे असतील तर हवे आहेत. पण २०-२५ हजार वगैरे खर्च करण्याची इच्छा नाही.

पुन्हा मोटो जी३ च घ्यावा का असा मोह होतोय पण आसुस झेन २, लिनोव्हो व्हाईब पण चांगले फिचर्स दाखवतायत. या ब्रँडची मला खात्री वाटत नाहीये.

युएसमधुन कुणी येत असेल तर विनावॉरंटीचा आयफोन ५ किंवा नेक्सस ५ बजेटमध्ये मिळू शकेल. पण तो धोका पत्करावा का आसुस, लिनोव्हो वापरून पहावा.

सॅमसंग, नोकीया, सोनी पूर्णपणे लीस्टीच्या बाहेर आहेत.

माझ्या अपेक्षा
शक्यतो १५ हजारच्या आत
कॅमेरा उत्तम असावा - किमान १३ मेगापिक्सेल
इंटर्नल मेमरी - १६ जीबी

बाकी सगळे या रेंजमध्ये जवळपास सारखेच असते. त्यामुळे बाकी काय नको

मोटो जी २ हातातुन पडला. screen futali.
service center वाला ५००० सन्गतोय. Motherboard gelay asa hi sangatoy. Pan mala kahitari gadbad aahe asa vatatay. Karan tithe 2 loka hoti, ti vegvegala sangat hoti.
Fone madhun alarm cha aavaja yeto sakali roj.
Local shop madhye vicharala tar te screen badalayala 3500 sangatat.
Kaay karu?
Please help.

aaj kal mobile repair karun kahich fayda hot nahi.. karan mobile chya prise khup decrease hotay.. @ दीपाकुल ji repair karu naka.. replace hotoy ka bagha amazon/ Flipcart vr.. changl discount milel... amazon var moto g 3 rd gen @9500. ani moto g turbo 10000 la zalay..
आशुचँप ji Redmi Note 3 ghya.. register kara.. 9march la available hotoy... 32 gb internal 3 gb ram.. etc etc.. 12000 madhe khup parvadel..

Pages