Submitted by नानबा on 16 May, 2010 - 10:33
ह्या धाग्याच्या मूळ उद्देशात मी गृप बूकिंगसाठी लोक जमतात का हे पहायचं असं लिहिलं होतं..
पण काही प्रतिसादांमधे असे गृप ऑल्रेडी आहेत आणि त्यांना अनुभवही आहे असे प्रतिसाद आले - त्यांचं म्हणणं पटल्यानं आणि चर्चेचं मूळ स्वरूप हळूहळू बदलून "पुण्यातल्या चालू प्रोजेक्ट्सची/लोकेशन्सची माहिती/घर विकत घेताना लक्षात घ्यायच्या गोष्टी" - असं झाल्यानं माझं हे मुळच पोस्ट मी बदलतेय.
--- पुण्यात घर विकत घेऊ इच्छिणार्यांना शक्य ती माहिती मिळावी - म्हणून हा बाफ!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सध्या पुण्यामधे बर्याच
सध्या पुण्यामधे बर्याच प्रोजेक्ट मधे ९९ वर्श लीज आहे जमीनीची...........ही काय भानगड आहे?
म्हणजे आपण सदनिका विकत घेउन ९९ वर्ष झाली कि तिच्यावरचा आपला ह्क्क संपतो?
म्हाडा पुण्यात ५ वर्षात
म्हाडा पुण्यात ५ वर्षात ४०,००० घरे बांधणार आहे. स्वस्तात घर घेण्याची एक उत्तम संधी आहे.
वाकड मध्ये हॉटेल सयाजीच्या
वाकड मध्ये हॉटेल सयाजीच्या मागे, गोल्डन पाम सोसायटी मध्ये फ्लॅट विकणे आहे. गार्डन फेसिंग, २ बेडरुम, २ बाथरुम, एक ओपन पार्किंग आहे. (३अरा मजला)
कोणाला फ्लॅट बघण्यात इंट्रेस्ट असेल तर कृपया विपु करा किंवा संपर्कातून इमेल करा.
आपण सदनिका विकत घेउन ९९ वर्ष
आपण सदनिका विकत घेउन ९९ वर्ष झाली कि तिच्यावरचा आपला ह्क्क संपतो?>> आपण फक्त सदनिका विकत घेतो. जमीन किंवा बिल्डीग नाही.
सोसायटीचा हक्क बिल्डीग आणि जमिनीवर असतो. ज्या जमिनीवर लीजवर असतात त्या पुन्हा नाममात्र भाड्याने लीजवर दिल्या जातात. त्यात मेजर रिस्क नाही पण टायटल फ्री प्लॉट नेहमीच चांगला. लीज किंवा टायटल फ्री प्लॉट हे एरियावरपण ठरलेले असतात. काही एरिया लीज प्लॉटमध्ये विभागले असतात आणी काही एरिया टायटल फ्री
प्लॉटमध्ये विभागले असतात .
कुणी लवासा ला प्रॉपर्टी घेतली
कुणी लवासा ला प्रॉपर्टी घेतली आहे का? काय अनुभव आहे? घ्यावी का?
विस्थापितांच्या फारच करुण कहान्या वाचन्यात आल्या आहेत त्या खर्या आहेत का?
सन सिटी किंवा सन सॅटेलाईट
सन सिटी किंवा सन सॅटेलाईट सिंहगड रोड जवळ एखादा १ एच के किंवा वन बी एच के (रिझनेबल किमतीत मिळाला तर) हवाय. कार पार्किंग ची अट नाही. स्पेंडींग पॉवर साधारण ३५ लाख. सन सिटी मध्येच किंवा सन सिटी च्याच रस्त्यावर हवाय, धायरी गाव,आंबेगाव,नर्हे किंवा बाकी कुठे नकोय.
सन सिटी मध्ये ३५ लख? अवघड आहे
सन सिटी मध्ये ३५ लख? अवघड आहे !
रिसेल चालेल हो
रिसेल चालेल हो
३५ kharach kamee ahet
३५ kharach kamee ahet
लवासा बद्दल कुणालाच माहित
लवासा बद्दल कुणालाच माहित नाही का?

थोडे इकडे तिकडे करता येईल
थोडे इकडे तिकडे करता येईल लोकेशन आणि घर आवडल्यास.
मला पूर्णपणे गुंतवणूक म्हणून
मला पूर्णपणे गुंतवणूक म्हणून २ बीएचके घ्यायचं आहे. ते रेंटवर देऊन साधारणपणे १० हजार तरी मिळावे असे लोकेशन हवे. बजेट ४५-५० लाख आहे. कुणाचा रिसेलचा असल्यास कळवणे. नविन २ वर्षात तयार होणारी स्किम असले तरी कळवा.
एरिया कोणता? मोशी मध्ये ५०
एरिया कोणता?
मोशी मध्ये ५० लाखात २बीअच के मिळू शकेल असे वाटते
जिथे कमीत कमी १० हजार (जास्त
जिथे कमीत कमी १० हजार (जास्त मिळाले तर उत्तम) भाडे मिळेल असा.
थोडक्यात काय तर हप्ता ३०००० पर्यंत बसला तर त्यातील १० भाड्याने यावेत.
वाकड/भूमकर चौक/म्हाळुंगे
वाकड/भूमकर चौक/म्हाळुंगे भागात शोध करा.
पण ५० मध्ये अवघड आहे.
माझ्या कलिग ने पिंपले निलख
माझ्या कलिग ने पिंपले निलख मध्ये ६० लाखात ११५० स्के.फू. घेतला, बरी डील वाटली.
Kanda pohe, 2 bhk resale @
Kanda pohe, 2 bhk resale @ megapolis hinjewadi. Ready possession. Rent n cost in your desired range. I know of one flat if interested.
हो पिम्पळे निलख वर ग्लिटराती
हो पिम्पळे निलख वर ग्लिटराती वाल्या रस्त्यावर मिळत असल्यास त्याला मागच्या बाजूने बाणेर कनेक्टिव्हिटी आहे,
तसेच पिम्पळे गुरव मध्येही विचारण्यास हरकत नाही. हायवे आणि सौदागर जवळ आहे आणि दुसर्या बाजूने सांगवी पण.
निलख मस्त होतोय एरीया. बघायला
निलख मस्त होतोय एरीया. बघायला हव. राजसी मल विपुमधे डिटेल्स कळवाल?
@ kanda pohe, I have asked
@ kanda pohe, I have asked for the details from the concerned person. I will forward it to you once I have it.
धन्यवाद राजसी.
धन्यवाद राजसी.
कोथरुड मध्ये गणंजयजवळ ३ बेड ३
कोथरुड मध्ये गणंजयजवळ ३ बेड ३ बाथ १८०० स्क्वे. फू. डुप्लेक्स भाड्याने द्यायचा आहे. साधारण किती भाडे मिळेल अशी अपेक्षा ठेवावी? तसेच त्या भागातील काही विश्वासार्ह एजंट कुणाला माहिती असल्यास कृपया त्यांची माहिती कळवाल का? धन्यवाद!
बिबवेवाडी/कात्रज/आंबेगावपरिसर
बिबवेवाडी/कात्रज/आंबेगावपरिसरात एखादा १ bhk new/resale असेल तर माहीती देऊ शकाल का?
अभिजीत विपु पहावी
अभिजीत विपु पहावी
रॉबिनहूड, आताच लॉग ईन करून
रॉबिनहूड, आताच लॉग ईन करून "माझी विचारपूस" मध्ये पाहिले, पण तुमचा मेसेज दिसला नाही. (१ वर्ष जुने असलेले काही इतर मेसेजेस दिसले.) बाय द वे, ह्या वि पू चे नोटिफिकेशन येत नाही का?
अभिजीत, मी १२ तारखेला संपर्क
अभिजीत, मी १२ तारखेला संपर्क केला होता. मिळाला का?
सॉरी विसरलो होतो. आता केली
सॉरी विसरलो होतो. आता केली आहे विपू
मी अनु, वारजे अतुल नगर मधे एक
मी अनु, वारजे अतुल नगर मधे एक १ बी एच के विकायचा आहे. ४५ लाख.
Shaahir, please check your
Shaahir, please check your vicharpoos.
महात्मा चा रेट ची कोणाला काहि
महात्मा चा रेट ची कोणाला काहि कल्पना आहे का?
Pages