डोंबिवली गटग ९ मे २०१०

Submitted by कविन on 6 May, 2010 - 06:14

ऐकाSS हो ऐका

डोंबिवलीत रविवारी ९ मे रोजी एमायडिसी येथे (घरडा गार्डन) आडो भेट गटग ठरविण्यात आले आहे (काय रे हे घोर अज्ञान Wink आडो=ऊट डोअर्स Proud म्हणजे मेघना)

वेळः संध्याकाळी ५ ते गार्डन बंद होऊन हाकले पर्यंत Proud

डोंबिवली फास्ट च्या नियमाप्रमाणे हे गटग देखील एकदम फास्ट ठरल आणि तसच पोस्टत आहे.

ज्यांना येण्याच जमणार आहे त्यांनी त्वरित नाव नोंदवुन उपस्थिती नोंदवावी.

खायाचा मेन्यु: ठरला नाही. जे आणाल खाणेबल ते खाऊ Proud

ज्यांच्याकडे माझा नंबर नाही त्यांनी मला संपर्कातून नंबर धाडल्यास डोंबिवली आपली आभारी राहिल. Proud

कृपया ही रिक्षा जमेल तिथे म्हणजे वाट फुटेल तिथे शनिवार पर्यंत फिरणार आहे, तिला कोणी अडवु, रडवु, पाडु, मारु झोडु नये. टायर पंक्चर करु नये हि विनंती आहे टोमणा नाही Proud (कृपया रिक्षा नको वाले नी काय बिघडतय वाले दोघांनीही माझ्या फाको वरुन वाद घालुन रिक्षाचा मुळ हेतु गटग आहे तो बाजुला पाडु नये ही खरोखरीची विनंती Happy )

(मोबाईल वरुन केलेल्या तीन चार कॉलातच बीलाचे आकडे वाढु लागल्याने/हाफिसातुन फुकटचा फोनाची सोय फारसी वापरता येत नसल्याने ही रिक्षा भाड्याने घेतली आहे लोक्स :P)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा वा डोंबिवलीत गटग.. सहीच... Happy

पण ते इतक्या दुर का ठेवलत ? लोकलने येणार्‍यांना पुन्हा रिक्षा वगैरे करव बसावी लागेल... त्यापेक्षा मॉडर्न कॅफे मधे करा.. (म्हणजे खाण्याचा प्रश्न पण सुटेल) Proud

असो..

शुभेच्छा... आमची (म्हणजे ज्यांनी डोंबिवली बाफ मध्यंतरी वाहवला होता त्यांची) पण आठवण काढा..

आडो.. शेतकरी कल्टात अजुन कोणाला सामील करता येतय का बघ.. Wink

पण ते इतक्या दुर का ठेवलत ? लोकलने येणार्‍यांना पुन्हा रिक्षा वगैरे करव बसावी लागेल>> रिक्षांचा संप आहे त्या दिवशी सो चालतच याव लागणारे Wink नायतर आपापल्या रिक्षा आणाव्या...

डोंबो आडो गटगस माझ्याही शुभेच्छा

अरे वा! डोम्ला गटग.. आडो तिथेच आहे का अजुन? मला वाटल आली परत. Happy
शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना.

मिसणार हे गटग>> का? आत्ता जमत नसेल तर पुढच्या वेळेस ये हाकानाका Happy

मंजुडे तुला केक कसा झालाय हे बघायला काहीही मदत लागली तर मला बोलाव Proud

ठीकाय आपण दादर/ गिरगाव/ अंधेरी/ बोरिवलीत करूयात काय? Proud कवे त्याप्रमाणे डेस्टीनेशन चेन्ज कर प्लीज Happy

अगदीच नाहीतर फरोवर भेटूया फक्त आडोला एमायडीसीतून यावं लागेल Wink

ह्म्म्म फरोवर येवढी गर्दी असते / बसायला जागा नाही / मोकळी हवा नाही / लांब आहे / (ह्यातल कुठलही कारण घ्या Wink ) म्हणूनच नाही करणार Proud

पराग, अरे रविवारी मॉडर्न कॅफेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत जागा कोण देणार बसायला, त्यात तिथे रिनोव्हेशन चाललंय. रच्याकने, तू फडके रोडवर ये, तुला घरडा सर्कलला घेऊन जायची जबाबदारी माझी. Proud

पन्ना, सोमवारी पार्ल्याला परत जाईन गं.

रैना ये गं त्यानिमित्ताने आपली भेटही होईल. Wink तुझ्या खानपानाची व्यवस्था माझ्यावर सोड. Happy

पराग, तू फक्त बोलच. रविवारी फरोवर उभं राहायला तरी जागा मिळते का रे?

एक आणखी ऑप्शन आहे, जिमखाना ग्राऊंडवरही भेटू शकतो आपण.

आडो अगं कोल्हापुरी कट्टा नावाच नवं हॉटेल उघडलय फरोवर तिथं करूयात काय?

घारडा सर्कल गं ( कं. कशीही असली तरी मी तिथं प्रोजेक्ट केलेला आहे Wink ) रैना येत असलीस अन् जमलं तर दोन चार पुस्तकं आणशील काय?

Pages