ऐकाSS हो ऐका
डोंबिवलीत रविवारी ९ मे रोजी एमायडिसी येथे (घरडा गार्डन) आडो भेट गटग ठरविण्यात आले आहे (काय रे हे घोर अज्ञान आडो=आऊट डोअर्स म्हणजे मेघना)
वेळः संध्याकाळी ५ ते गार्डन बंद होऊन हाकले पर्यंत
डोंबिवली फास्ट च्या नियमाप्रमाणे हे गटग देखील एकदम फास्ट ठरल आणि तसच पोस्टत आहे.
ज्यांना येण्याच जमणार आहे त्यांनी त्वरित नाव नोंदवुन उपस्थिती नोंदवावी.
खायाचा मेन्यु: ठरला नाही. जे आणाल खाणेबल ते खाऊ
ज्यांच्याकडे माझा नंबर नाही त्यांनी मला संपर्कातून नंबर धाडल्यास डोंबिवली आपली आभारी राहिल.
कृपया ही रिक्षा जमेल तिथे म्हणजे वाट फुटेल तिथे शनिवार पर्यंत फिरणार आहे, तिला कोणी अडवु, रडवु, पाडु, मारु झोडु नये. टायर पंक्चर करु नये हि विनंती आहे टोमणा नाही (कृपया रिक्षा नको वाले नी काय बिघडतय वाले दोघांनीही माझ्या फाको वरुन वाद घालुन रिक्षाचा मुळ हेतु गटग आहे तो बाजुला पाडु नये ही खरोखरीची विनंती )
(मोबाईल वरुन केलेल्या तीन चार कॉलातच बीलाचे आकडे वाढु लागल्याने/हाफिसातुन फुकटचा फोनाची सोय फारसी वापरता येत नसल्याने ही रिक्षा भाड्याने घेतली आहे लोक्स :P)
अगं, कविता तुला मेललंय ना
अगं, कविता
तुला मेललंय ना मी.............काहीच री नाही दिलास अजून
स्वारी निंबुडे, बघते आता
स्वारी निंबुडे, बघते आता
बादवे, तिथल्या circle ला
बादवे, तिथल्या circle ला घारडा circle म्हणतात की garden circle??
जल्ला डोंबात जाऊन कुढल्याही
जल्ला डोंबात जाऊन कुढल्याही गोल circle घेराव घाला नी करा राडा... मग झाला तो घारडा circle...
हम्म झाल ना आता समाधान
हम्म झाल ना आता समाधान निंबुडा. मग या तिघेही
घारडा/घरडा केमिक्लस वाल्या
घारडा/घरडा केमिक्लस वाल्या कंपनीने स्पॉन्सर केला असणार तो म्हणुन घारडा सर्कल
लेटेस्ट स्कोअर (नुसता लेखी)
लेटेस्ट स्कोअर (नुसता लेखी) १० फुल २ हाफ
वा वा डोंबिवलीत गटग.. सहीच...
वा वा डोंबिवलीत गटग.. सहीच...
पण ते इतक्या दुर का ठेवलत ? लोकलने येणार्यांना पुन्हा रिक्षा वगैरे करव बसावी लागेल... त्यापेक्षा मॉडर्न कॅफे मधे करा.. (म्हणजे खाण्याचा प्रश्न पण सुटेल)
असो..
शुभेच्छा... आमची (म्हणजे ज्यांनी डोंबिवली बाफ मध्यंतरी वाहवला होता त्यांची) पण आठवण काढा..
आडो.. शेतकरी कल्टात अजुन कोणाला सामील करता येतय का बघ..
पराग, तुमच्या शेतकरी संघात
पराग, तुमच्या शेतकरी संघात माधुरी दिक्षीत पण आहे का रे?
डोंबिवली गटगला शुभेच्छा!!
डोंबिवली गटगला शुभेच्छा!!
आडो, कधी पर्यंत आहेस तिकडे?
मी पण येणार! मी पण येणार!! मी
मी पण येणार!
मी पण येणार!!
मी पण येणार!!!
कवे आणखी तिन जण अॅड कर...
कवे आणखी तिन जण अॅड कर... :p
पराग, तुमच्या शेतकरी संघात
पराग, तुमच्या शेतकरी संघात माधुरी दिक्षीत पण आहे का रे?
डोंबिवली जीटीजीस शुभेच्छा!
डोंबिवली जीटीजीस शुभेच्छा!
पण ते इतक्या दुर का ठेवलत ?
पण ते इतक्या दुर का ठेवलत ? लोकलने येणार्यांना पुन्हा रिक्षा वगैरे करव बसावी लागेल>> रिक्षांचा संप आहे त्या दिवशी सो चालतच याव लागणारे नायतर आपापल्या रिक्षा आणाव्या...
डोंबो आडो गटगस माझ्याही शुभेच्छा
मिसणार हे गटग डोंबो-आडो गटग
मिसणार हे गटग
डोंबो-आडो गटग ला शुभेच्छा
मंजे.. केक जरा उद्याकडे बनव..
मंजे.. केक जरा उद्याकडे बनव.. मी येतेच चव बघायला.. मग उरला तर घेऊन जाशील..
अरे वा! डोम्ला गटग.. आडो
अरे वा! डोम्ला गटग.. आडो तिथेच आहे का अजुन? मला वाटल आली परत.
शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना.
मिसणार हे गटग>> का? आत्ता जमत
मिसणार हे गटग>> का? आत्ता जमत नसेल तर पुढच्या वेळेस ये हाकानाका
मंजुडे तुला केक कसा झालाय हे बघायला काहीही मदत लागली तर मला बोलाव
डोंबिवली म्हणल्यावर नक्की
डोंबिवली म्हणल्यावर नक्की येते असं म्हणत नाही. पण प्रयत्न करते. उद्यापर्यंत फायनल कळवते.
ठीकाय आपण दादर/ गिरगाव/
ठीकाय आपण दादर/ गिरगाव/ अंधेरी/ बोरिवलीत करूयात काय? कवे त्याप्रमाणे डेस्टीनेशन चेन्ज कर प्लीज
अगदीच नाहीतर फरोवर भेटूया फक्त आडोला एमायडीसीतून यावं लागेल
फडके रोडवर केलतं तर पराग
फडके रोडवर केलतं तर पराग इकडून मिळेल ती पहिली फ्लाईट पकडून येईल
ह्म्म्म फरोवर येवढी गर्दी
ह्म्म्म फरोवर येवढी गर्दी असते / बसायला जागा नाही / मोकळी हवा नाही / लांब आहे / (ह्यातल कुठलही कारण घ्या ) म्हणूनच नाही करणार
डोंबि आडो गटगला शुभेच्छा. हे
डोंबि आडो गटगला शुभेच्छा. हे गटग चुकणार .. फुडच्या टायमाला नक्की !!
पराग, अरे रविवारी मॉडर्न
पराग, अरे रविवारी मॉडर्न कॅफेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत जागा कोण देणार बसायला, त्यात तिथे रिनोव्हेशन चाललंय. रच्याकने, तू फडके रोडवर ये, तुला घरडा सर्कलला घेऊन जायची जबाबदारी माझी.
पन्ना, सोमवारी पार्ल्याला परत जाईन गं.
रैना ये गं त्यानिमित्ताने आपली भेटही होईल. तुझ्या खानपानाची व्यवस्था माझ्यावर सोड.
हो हो.. फडके रोड वर करा... मी
हो हो.. फडके रोड वर करा... मी सांगतो "चांगली" जागा तुम्हाला..
पराग, तू फक्त बोलच. रविवारी
पराग, तू फक्त बोलच. रविवारी फरोवर उभं राहायला तरी जागा मिळते का रे?
एक आणखी ऑप्शन आहे, जिमखाना ग्राऊंडवरही भेटू शकतो आपण.
आडो अगं कोल्हापुरी कट्टा
आडो अगं कोल्हापुरी कट्टा नावाच नवं हॉटेल उघडलय फरोवर तिथं करूयात काय?
घारडा सर्कल गं ( कं. कशीही असली तरी मी तिथं प्रोजेक्ट केलेला आहे ) रैना येत असलीस अन् जमलं तर दोन चार पुस्तकं आणशील काय?
डुआय, काय म्हणतोस? कुठे आहे
डुआय, काय म्हणतोस? कुठे आहे म्हणे हे कोल्हापूरी कट्टा?
A 1 च्या समोर जिमखान्यातही
A 1 च्या समोर जिमखान्यातही बसू शकतो आपण
Pages