Submitted by HH on 28 April, 2010 - 16:24
मायबोलीवरील विषयवार यादी मधे कविता विषयावर केलेले हे (रिकामटेकडे) संशोधन
कविता या विभागाखाली आज २८-०४-२०१० दिवशी पर्यंत पोस्ट झालेल्या कविता : ४०००
यात सर्वात जास्त संख्येने कविता लिहीणारे टॉप ५ कवी खालील प्रमाणे आहेत.
Harish_dangat- २०७ कविता
अज्ञात - १९६ कविता
कौतुक शिरोड्कर -१८३ कविता
विशाल कुलकर्णी - १३७ कविता
बासुरी - ९९ कविता
यात आणखी एक नमूद करण्या सारखी गोष्ट ही की जवळ जवळ सर्व कवींना मायबोली वर सदस्यत्व घेऊन साधारणपणे सरासरी १ वर्ष ३० आठवडे ईतका काळ झाला आहे. (अपवाद कौतुक शिरोडकर यांचा त्यांचा सदस्यत्व कालावधी २ वर्ष + आहे.)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हह तू म्हणजे धन्य आहेस. मस्तच
हह तू म्हणजे धन्य आहेस. मस्तच माहीती त्यावरची माझी टिप्पणी मात्र मी राखूनच ठेवणे पसंत करेन.
(No subject)
.
.
(No subject)
अशक्य शालजोडी ! _/\_
अशक्य शालजोडी ! _/\_
(No subject)
खरेतर अॅडमीनने सगळ्या
खरेतर अॅडमीनने सगळ्या कविताना एकच प्रतिसाद एकदम देता येईल अशी सोय करायला हवी...
(No subject)
महान ......... मिल्या, वरील
महान .........
मिल्या,
वरील कवी़जाळानुसार "एका कवीयाने" विडंबन मस्ट आहे.:)
वा, हह, चिमणराव! या विषयात
वा, हह, चिमणराव! या विषयात पीएच्.डी. पण कराल अशानी! धन्य ते डेटा कलेक्शन आणि धन्य ते स्टॅटिस्टिक्स!
एचेच टॉप ५ पैकि एकाचाही इथे
एचेच
टॉप ५ पैकि एकाचाही इथे प्रतिसाद कसा नाही? आपल्याकडे इतकी प्रतिभा आहे ह्याचा त्यांना अभिमान वाटत नाहीये का?
हह.. जबरी...
हह.. जबरी...:हहगलो:
वेबमास्तर , त्याना सर्वात
वेबमास्तर , त्याना सर्वात जास्त क्लेश होत असेल... पण ते कुणाला सांगतिल ?
>>>
त्यांची अवस्था सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी होत असणार ! त्यांना डॉ. गुप्ता, इंदौर (जयदीप लॉज , तिसरा मजला, बेलबाग चौक, रविवारी सम्पूर्ण दिवस) यांना भेटावे लागणार बहुधा !!
साष्टांग प्रणिपात.
साष्टांग प्रणिपात. इंट्रेस्टिंग आहे हा अभ्यास.
टोणग्या
टोणग्या
>>>> त्यांना डॉ. गुप्ता,
>>>> त्यांना डॉ. गुप्ता, इंदौर >>>>ंंं<<<<

tonagyaa, तुझा काय अनुभव हे त्या (किन्वा तत्सम) डॉक्टरान्चा? चान्गलाच असेल म्हणा, त्याशिवाय का तू "रेफर" करतोहेस!
स्टॅटिस्टिक्स पण भारी नी
वा! मस्त कुजकं लिहलय! आणखी
वा! मस्त कुजकं लिहलय! आणखी मुख्य म्हणजे दुसर्याला दुखवण्याच्या पद्धतीला 'ग्लोरी' ही प्राप्त करून दिली आहे!!
सही आहे.. हां आता ज्यांच्यावर विनोद झालाय त्यांना वाईट वाटू शकतं.. पण त्याच्याशी आपल्याला काय घेणंदेणं! वाचणार्यांना मजा आणि लिहिणार्यांना टाळ्या मिळताहेत ना - हेच महत्त्वाचं... नाही का!
असो, ज्याला त्याला लेखन स्वातंत्र्य आहे (ही बाब त्या कवींच्या बाबतीत मात्र खरी नाही धरायची! उगाचच भारंभार कविता टाकतात - आता चांगल्या आहेत का नाहीत माहित नाहीत- कारण मला कविता कळतही नाहीत आणि मी वाचतही नाही - पण संधी मिळतेय ना... चोपा त्यांना! :))
(No subject)
Oh Momma...... its raining
Oh Momma...... its raining poets!!!!!!!!!!!!!!!
अराअररररराआ काय पण एक एक
अराअररररराआ काय पण एक एक प्रतिक्रीया
नानबा,
नानबा,
नानबा
नानबा
जसा त्यांना धडधडा कविता
जसा त्यांना धडधडा कविता पाडण्या पासुन कोणी थांबवु शकत नाही, तसच त्यांच्यावर टिका करणार्यांना पण कोणीच थांबवु शकत नाही. कविता लोकांनी वाचाव्या म्हणुन टाकल्या असतील तर लोकांच्या प्रतिक्रियांवरुन बोध घ्यायला हवा.
कोणाला वाईट वाटू नये म्हणुन त्यांना बळच गोंजारायचे का म्हणुन? उद्या इथे स्टॅट्स काढणार्याचा जर विरोध झाला असता तर मग त्यानी बोध घ्यायला हवा. Lets get real!
उद्या इथे स्टॅट्स
उद्या इथे स्टॅट्स काढणार्याचा जर विरोध झाला असता तर मग त्यानी बोध घ्यायला हवा. Lets get real!
>> झाला नाहिये असं म्हणायचं का बुवा तुम्हाला?
बिग डील, वाचू नका! काय निमंत्रण पत्रिका पाठवली आहे का त्यांनी (तुमच्या भाषेत रिक्षा)!! 'तुमची ही प्रतिक्रिया वाचायचा मला त्रास होतो, तुम्ही प्रतिक्रिया लिहू नका' असं मी म्हणाले तर त्याला काही अर्थ आहे का!
जसा त्यांना धडधडा कविता पाडण्या पासुन कोणी थांबवु शकत नाही, तसच त्यांच्यावर टिका करणार्यांना पण कोणीच थांबवु शकत नाही
>> आम्ही कुठं थांबवलं राव! त्यांना टीका करायचा अधिकार आहे - आम्हाला तेवढा नाही .. बहुत नाइन्साफी है!
१. वाचू नका
२. अॅडमिनना सांगून कविता 'नवीन लेखन' मधे दिसण्यावर रिस्ट्रिक्शन आणा - जसं हितगूजचं आहे. (जर खूप लोकांना त्रास होत असेल तर ते नक्कीच विचारात घेतील.)
३. अॅडमिनना सांगून कविता विभागच बंद पाडा! ना रहेगा बास ना बजेगी बासुरी
दुसर्याला अपमानकारक वाटू शकेल असं लिहून गोष्टी नीट होत असत्या तर मग काय काय करता आलं असतं राव!
(आणि 'लेखकाचा/लेखिकेचा तसा लेख लिहिताना हेतू असावा का' हाही एक प्रश्न.. पण मला काय करायचय लेखकाच्या हेतूशी! त्यामुळे लिखाणापूरतच मर्यादित राहूयात)
अहो पण आम्हाला किंवा कोणालाच
अहो पण आम्हाला किंवा कोणालाच कविता विभाग बंद पाडायचा नाहीये. जे लोकं भरमसाठ कविता पाडतात त्यांची फक्त टिका करायची आहे. तुम्ही तर टिका करण्यालाच "चोपणे" वगैरे म्हणायला लागल्या?
हहने स्टॅट्स तर दिलेत फक्त.
हहने स्टॅट्स तर दिलेत फक्त. कुजकं काय त्यात ?
पुर्वीच्या माबोत प्रत्येक
पुर्वीच्या माबोत प्रत्येक आयडीची एकुण किती पोस्टस आहेत हे ही दिसायचे. त्यात टॉपला असणारे बहुतेक माबोकर आता दिसत नाहित. उदा: योगीबेअर, उपास, वेलदोडा, बेडेकर, केड्या...
हा आकडा परत उपलब्ध करुन द्यावा ही मायबोली प्रशासनास विनंती.
अखेर कहानीमे वो ट्विस्ट आही
अखेर कहानीमे वो ट्विस्ट आही गया
कृष्णा जी एक नम्बरला असे....
कृष्णा जी एक नम्बरला असे....
Pages