Submitted by संयोजक on 25 January, 2010 - 15:47

प्रवेशिका पाठवण्याची अंतीम तारीख: २० फेब्रुवारी २०१०
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा

प्रवेशिका पाठवण्याची अंतीम तारीख: २० फेब्रुवारी २०१०
>>>>> दोन प्रवेशिका आताच
>>>>> दोन प्रवेशिका आताच पाठवल्या आहेत.
स्वतःच्याच मूर्ख अटीन्वर जिकडेतिकडे तोन्ड घालावे असा काही नियम नाहिये, पण इथे देखिल या limbutimbu | 20 February, 2010 - 22:30 पोस्टद्वारे मी तोन्ड खुपसल होत!

आता झालाच ना त्या तोन्डखुपसण्याचा फायदा?
अर्थात विचारून उपयोग नाही! शहाण्यान्ना नकाराधिकार जास्त आवडतो!
साजिरा, आपली प्रवेशिका मिळाली
साजिरा, आपली प्रवेशिका मिळाली अहे. धन्यवाद.
मंडळी, प्रवेशिका आमच्यापर्यंत
मंडळी,
प्रवेशिका आमच्यापर्यंत पोचवण्याची मुदत संपलेली आहे. ह्यापुढे आलेल्या प्रवेशिका स्विकारण्यात येणार नाहीत.
आपल्या सक्रिय सहभागाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
तसंच, सगळ्या प्रवेशिका एकाच दिवशी प्रदर्शित केल्या जाणार नाही. रोज काही इथे टाकल्या जातील. त्यामुळे तुमची प्रवेशिका लगेच प्रदर्शित न झाल्यास काळजी करु नये.
थोडथोड्या टाकायला सुरुवात
थोडथोड्या टाकायला सुरुवात केली तेच चान्गले, म्हणजे सगळ्यान्चा सावकाशीने आस्वाद घेता येतोय

एकदम बदक्कन रास ओतली पुढे तर एवढा मोठा ढीग बघुन सगळे वाचुन काढायचेच टेन्शन येते, अन नविन लेखनातुन ते ते धागे मागे पडत जातात ते वेगळेच!
पत्र वाचायला फारच मजा येतेय
पत्र वाचायला फारच मजा येतेय
हल्ली पत्र लिहिणे आणि वाचणे
हल्ली पत्र लिहिणे आणि वाचणे दुर्मिळ झालय्,ही सारीच पत्र वाचायला फारच मजा येतेय
Pages