लालु (शर्मिला) मुंबईत येत आहे.
सर्वानुमते शनिवार ३० जानेवारी मुकरर करण्यात आली आहे. दुपारी ४ वाजता.
- भारतीय प्रमाणवेळेनुसार येऊ नका कृपया. लालुचे फ्लाईट त्याच रात्री आहे. 
- स्थळ- गणेश उद्यान शिवाजी पार्क.
- लालुनी विनंतीवजा (आज्ञा) केली आहे की खूप धावपळ करुन, सुट्ट्या वगैरे काढुन येऊ नका मंडळी. सहज जमत असेल तरच या. 
पान वाहून गेलय त्यामुळे आठवतय तशी यादी टाकते. प्लीज गैरसमज नको, तुमचं नाव यात नसलं तर तो माझ्या वयानुसार विस्मरणाचा दोष आहे असं समजा आणि कृपया नावं द्या. यातील कोणालाही मी कधीच पाहिलेलं नाही. कंपु वगैरे धोषा नको.
१) लालु
२) मंजू (शनिवर्कर त्यामुळे वेळ होईल)
३) साधना (शनिवर्कर त्यामुळे वेळ होईल)
४) असुदे
५) केदार १२३
५) आफ्रिकेहून आशुतोष
६) कविता नवरे
७) किरू
८) गजानन ?
९) विशाल कुलकर्णी
१०) रैना
११) असुदेची गाडी असेल तर मनीषा लिमये
१३) यो रॉक्स ?
१४) डुआय विथ सिग्नीफीकंट अदर
१५) भ्रमर
१६) नील वेद
१७) शर्मिला फडके
१८) विनय भिडे
१९) आनंदमैत्री
२०) घारूअण्णा
कोणा संयोजकांना इथुन पुढे चार्ज घ्यायचा असेल तर खुशाल घ्या. येणा-यांनी कृपया आपला सेल नंबर मला माबोसंपर्कातून मेल करा.
मंजूच्या मते शिवाजी पार्कात बरेच काही खायला मिळते. न मिळाल्यास तिला जवाबदार धरा. 
माबोकर एका नजरेत ओळखता येतात
माबोकर एका नजरेत ओळखता येतात >>> कसे काय श्यामले ?

अश्विनी- मी येणारे बरोब्बर ४ वाजता.
अश्टरची फूलं आणि तिळगुळ >> पैठण्या हा ड्रेसकोड ठेवावा की कसे ?
पूनम म्हणतेय त्याप्रमाणे माबोटीशर्ट घालून आले लोक्स तर ओळखणे शक्य होईल.
रैना गणेश मंदीरापाशी एखादा
रैना गणेश मंदीरापाशी एखादा कावराबावरा (एकमेकांचे आयडी नकळल्यानी)तरीही खूप मोठ्या आवाजात बडबडणारा ग्रुप दिसला की समजावं माबोकर जमलेत
पैठणी अन डोक्यात झेंडूचं
पैठणी अन डोक्यात झेंडूचं (मोठं देठ ठेऊन) फूल
>>>>ड्रेस कोड-- माबोचे टी-
>>>>ड्रेस कोड-- माबोचे टी- शर्ट , आश्टरची फूलं तिळगुळ आणि हो ते अत्तराच बघा म्हणजे झांल
हो अण्णा.. एक घोडाही मागवलाय तुमच्याकरता पेशल.. घोडेवाल्यासकट..
>>>हो अण्णा.. एक घोडाही
>>>हो अण्णा.. एक घोडाही मागवलाय तुमच्याकरता पेशल.. घोडेवाल्यासकट..>>>
हेच हेच !!!!!! आम्ही जर चांगली वातावरणनिर्मीती करायला लागलो की सगळे आम्हालाच घोड्यावर बसवतात
मी सद्ध्या स्मायल्यांधळी
मी सद्ध्या स्मायल्यांधळी झालेय (स्मायलींच्या जागी मोठे ग्रे चौकोन दिसताहेत) त्या मुळे सगळ्यांच्या प्रत्येक पोस्ट मधे राग, लोभ, हास्य, विकट हास्य यांचे समान ठोकळे दिसत आहेत (यालाच म्हणतात का वैराग्य?
). त्यामुळे कुणी स्वतःच्या पोस्टीत माझ्यावर रागावले असेल तर तिथे स्मायली न टाकता शब्दात लिहावे म्हणजे मला कळेल 
राजमलाई आणणार्याला बरोब्बर ४
राजमलाई आणणार्याला बरोब्बर ४ वाजता यायला सांग >> त्यापेक्षा जे चार वाजता येणार त्यांनीच राजमलाई आणली तर???
रैने, माबोकर बरोब्बर "ओळखुन" आहेत एकेमेकांना, हाका मारायची वेळ नाही यायची.
अत्तराच बघा म्हणजे झांल >>> अत्तराचा फाया, तुम्ही आणा घारुराया!
अत्तर लावलं की आंद्या गजरा मागेल, त्याचं काय?
गुर्जी म्हणुनच तर , गजरयाऐवजी
गुर्जी म्हणुनच तर , गजरयाऐवजी अशटर च पूल द्यायचां
अत्तर वगैरे आणायचय का?
अत्तर वगैरे आणायचय का? होलसेलमध्ये??
मग भारतीय बैठकीच पण बघूयात काय? 
कसे काय श्यामले ?>>>वो
कसे काय श्यामले ?>>>वो बोलनेकी णही अणुभवणेकी चीज है!
जीटीजी झाल्यावर सांग इथेच येऊन
कुणी पुण्यातुन जाणार अस्साल
कुणी पुण्यातुन जाणार अस्साल तर क्रुपया मला कळवा !
का?
का?
क??का??कळलं का?
क??का??कळलं का?
सजिर्या, तू येणार आहेस
सजिर्या, तू येणार आहेस का????????????????
रैना, मी पण येणार आहे. (सॉरी,
रैना, मी पण येणार आहे.
(सॉरी, उशीर होतोय लिहायला. आधी लिहिलेले वाहून गेले वाटते.)
मी पण...
मी पण...
मी पण येणार आहे. (शनिवर्कर
मी पण येणार आहे.
(शनिवर्कर त्यामुळे वेळ होईल)
इंद्रा तुला शन्वारी सुट्टी का
इंद्रा तुला शन्वारी सुट्टी का रे?? नसल्यास मला सांग एकत्र जाऊ.. मी ३.३० ला निघणार आहे....
साधना सुट्टी नाही पण ४.३०
साधना सुट्टी नाही पण ४.३० पर्यंत निघू शकेन... जमल्यास एकत्र जाऊ
अत्तर लावलं की आंद्या गजरा
अत्तर लावलं की आंद्या गजरा मागेल, त्याचं काय?
माबोकरांचा ग्रुप कस्साही ओळ्खू येऊ शकतो. येणार्या जाणार्या प्रत्येकांकडे हा माबोकर तर नाहीना असे कावरेबावेरे होऊन बघत असतात.
मी पण येईन बहुतेक.
अम्या मुलुंड्वरुन पिकअपची काय सोय आहे का?
मी येतोय ठाण्यावरुन गाडी
मी येतोय ठाण्यावरुन गाडी घेउन. मी धरुन पाच सीटा (मला एकच पुरते) (अजूनतरी)
मनी आणि अश्विनी येतील. बायकोबुवांचे (हे बागुलबुवाच्या चालीत वाचावे) नक्की नाही कळले...
(No subject)
मी जाणार आहे पुण्यावरुन.
मी जाणार आहे पुण्यावरुन. कोणाला सांगावे लागेल?
उखाण्यात सांगणार आहात का ?
उखाण्यात सांगणार आहात का ?
असुदे तुझ्या गाडीत नेशील कारे
असुदे तुझ्या गाडीत नेशील कारे मला?
जे येणारेत ते चला. अट एकच,
जे येणारेत ते चला. अट एकच, सीटा भरल्या नसतील तर...
असुदे- तुझी गाडी आहे की बस ?
असुदे- तुझी गाडी आहे की बस ?

तुझी बस आहे??? व्वा एसी आहे
तुझी बस आहे??? व्वा
एसी आहे ना? 
नीलू,मी,डुआय आणि ललिता-प्रीति
नीलू,मी,डुआय आणि ललिता-प्रीति ठाण्याहून गाडीने येतोय.तुला मुलुंडला पिकअप करु.
तु नक्की येणारेस तर सांग
अरे, कुणी तरी मला आपलं म्हणा!
अरे, कुणी तरी मला आपलं म्हणा!
Pages