लालु (शर्मिला) मुंबईत येत आहे.
सर्वानुमते शनिवार ३० जानेवारी मुकरर करण्यात आली आहे. दुपारी ४ वाजता.
- भारतीय प्रमाणवेळेनुसार येऊ नका कृपया. लालुचे फ्लाईट त्याच रात्री आहे. 
- स्थळ- गणेश उद्यान शिवाजी पार्क.
- लालुनी विनंतीवजा (आज्ञा) केली आहे की खूप धावपळ करुन, सुट्ट्या वगैरे काढुन येऊ नका मंडळी. सहज जमत असेल तरच या. 
पान वाहून गेलय त्यामुळे आठवतय तशी यादी टाकते. प्लीज गैरसमज नको, तुमचं नाव यात नसलं तर तो माझ्या वयानुसार विस्मरणाचा दोष आहे असं समजा आणि कृपया नावं द्या. यातील कोणालाही मी कधीच पाहिलेलं नाही. कंपु वगैरे धोषा नको.
१) लालु
२) मंजू (शनिवर्कर त्यामुळे वेळ होईल)
३) साधना (शनिवर्कर त्यामुळे वेळ होईल)
४) असुदे
५) केदार १२३
५) आफ्रिकेहून आशुतोष
६) कविता नवरे
७) किरू
८) गजानन ?
९) विशाल कुलकर्णी
१०) रैना
११) असुदेची गाडी असेल तर मनीषा लिमये
१३) यो रॉक्स ?
१४) डुआय विथ सिग्नीफीकंट अदर
१५) भ्रमर
१६) नील वेद
१७) शर्मिला फडके
१८) विनय भिडे
१९) आनंदमैत्री
२०) घारूअण्णा
कोणा संयोजकांना इथुन पुढे चार्ज घ्यायचा असेल तर खुशाल घ्या. येणा-यांनी कृपया आपला सेल नंबर मला माबोसंपर्कातून मेल करा.
मंजूच्या मते शिवाजी पार्कात बरेच काही खायला मिळते. न मिळाल्यास तिला जवाबदार धरा. 
गटग साठी भरपूर शुभेच्छा!! खा,
गटग साठी भरपूर शुभेच्छा!! खा, प्या, फटाके फोडा, गासिप करा आणि लगेच वृतांत येउ द्या.
चलो शिवाजी पार्क "विराट"
चलो शिवाजी पार्क "विराट" मेळावा वाटतं. रैना, मी येतेय हं...
जिप्सीत बसुया श्रमपरिहारास
जिप्सीत बसुया श्रमपरिहारास
फटाके फोडूच. आकड्यांवरन वाटतयं की पाव शतक तरी जमेल आज. काय लोक्स?
चलो शिवाजी पार्क!!
अमृता तु का येत नाहीयेस पण?
अमृता तु का येत नाहीयेस पण?
ठाणे - दादर रुटवरल्यांनी
ठाणे - दादर रुटवरल्यांनी मनिषा लिमये, अश्विनी_के नां संपर्क करा. नंबर नसल्यास मला ०९३२१९१७२१५ वर रिंगा पाहू. ठाण्यावरुन ३ वाजता निघतोय....
काही कारणास्तव मला जमणार नाही
काही कारणास्तव मला जमणार नाही यायला
सर्वांना भेटायची खुप इच्छा होती. बघुया पुन्हा कधीतरी
मी पण येणारे..
मी पण येणारे..
>> मी माझा फोनंबर खालील
>> मी माझा फोनंबर खालील व्यक्तिंना पाठवते आहे. ते साधारण वेगवेगळ्या एरियातील वाटताहेत म्हणुन. अजून कोणी राहिलंय का ?
रैने मी राहिलो की
जीटीजीला शुभेच्छा !! रैने ऑल द बेस्ट.
इय्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्
इय्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य.... i am so excited......... कधी ३.३० वाजताहेत तिकडेच डोळे लाऊन बसलेय..
मेधा तु कशी येणारेस?? मी आणि मंजु early going मारतोय....
रैनाचा नंबर अजुन माझ्याकडे
रैनाचा नंबर अजुन माझ्याकडे पोचला नाहीये
मी पण early going मारणारे..
मी पण early going मारणारे.. पण आमचं early going ४.०० वा. असतं.. त्यामुळे ५.१५ होतील..
असतील ना कोणी तिथे ५.१५ ला?????????
मंजू- कालच पाठवला गं तुला
मंजू- कालच पाठवला गं तुला माबो संपर्कातून.
मी असेन ना.. मला दादरमध्ये
मी असेन ना.. मला दादरमध्ये इतरही दोन-चार कामे आहेत.. त्यामुळे मी ती कामे आटपुन परत शि.पार्कला येऊन तुला भेटून गटग केल्याचा आनंद देईन.....
(No subject)
मंजूडी तुझ्याकडे नंबर आला
मंजूडी तुझ्याकडे नंबर आला रैनाचा तर मला पाठव्...मी बहुतेक फारच लवकर येईन आज शिवाजी पार्कात...इन्द्रा , नील, आण्णा, भ्रमा , किरु , केळकर, आनंद येणार आहात ना ?
रैना, मेल चेक कर विन्या,
रैना, मेल चेक कर
विन्या, ओक्के
मंजू मिळाला का तुला नंबर
मंजू मिळाला का तुला नंबर नाहितर मी पाठवतो..
ठाण्यावरुन खालील "पात्रे" येत
ठाण्यावरुन खालील "पात्रे" येत आहेत :दिवेआगार:
आशुतोष
कुलदिप१३१२ उर्फ ड्युआय (नावं दोन असली तरी व्यक्ती हाफ टिकीटच आहे )
नीलवेद
आनंदसुजु
मंजुडी
साधना
असुदे
मयुरी_१
मनिषा लिमये
ललिता_प्रीती
अश्विनी_के
पार्काचे दरवाजे उघडे ठेवा (जमल्यास वाढवून घ्या)
अमित मी ते पत्रे वाचलं
अमित मी ते पत्रे वाचलं
जमल्यास वाढवून घ्या असुदे
जमल्यास वाढवून घ्या
असुदे बरे.....
कसा झाला तुमचा जीटीजी. अजून
कसा झाला तुमचा जीटीजी. अजून वृत्तांत नाही आला.. किती वेळ?
अरे जीटीजी झालाच नाही!
अरे जीटीजी झालाच नाही!
बी, अरे ही लिंक बघ रे...
बी, अरे ही लिंक बघ रे... http://www.maayboli.com/node/13723
Pages