Submitted by मेधा on 2 December, 2009 - 12:29
एच ओ आकाराच्या ट्रेन सेटबद्दल माहिती लिहा बरं कोणी तरी - कुठला घ्यावा, कुठे स्वस्त मिळतात, सुरवातीला मिनिमम काय काय भाग असावेत , त्यात हळू हळू भर घालायची असेल तर कुठले भाग घ्यावेत ?
( मॉडेल ट्रेनच्या मापांबद्दल ( गेज व स्केल) बद्दल माहिती इथे आहे
http://en.wikipedia.org/wiki/Rail_transport_modelling_scales
http://en.wikipedia.org/wiki/H0_scale )
वेगवेगळ्या वयाच्या मुला मुलींकरता वी , एक्स बॉक्स, पी एस २ , डीएस गेम्स कुठले चांगले तेही लिहा.
याशिवाय फिशर प्राइस, व्ही टेक यांची खेळणी, ब्लोकुस सारखे बोर्ड गेम्स याबद्दलची तुमची, मुलांची मतं/ अनुभव लिहा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
blokus, लेगो ब्लॉक्स,
blokus, लेगो ब्लॉक्स, डोमिनोज, स्क्रॅबल , मोनोपॉली, scene it वगैरे बोर्ड गेम्स , शिवाय जिग सॉ पझ्झल्स .
मला १-२ वर्षाच्या बाळाकरता
मला १-२ वर्षाच्या बाळाकरता खेळणी सुचवाल का? या वयात तुमच्या मुलांना कोणती खेळणी आवडत होती?
अगो ने मला मॅजिक स्लेट, ब्लॉक्स सांगितले आहे.
तसेच पेरेंट ची खेळणी जी टार्गेट मध्ये मिळतात ती क्रीएटीव आहेत. बरोबर ना अगो?
माझ्या मुलांना टपरवेअरचेकिंवा
माझ्या मुलांना टपरवेअरचेकिंवा चायनीझ टेकाउटचे डबे, प्लास्टिकचे पेले वाट्या चमचे असल्या गोष्टी एकदम फेवरिट होत्या.
या वयात मोठी , सहजी तोंडात घालता येणार नाहीत, टोकदार कंगोरे नसलेली, रंग न जाणारी,फारसा आवाज न करणारी खेळणी घ्यावीत.
ज्ञाती, इथे लिहायचं म्हणून मी
ज्ञाती, इथे लिहायचं म्हणून मी पेरेंट्स कंपनीची खेळणी खूप शोधून पाहिली नेटवर. टारगेटमध्ये अजूनही त्यांची काही खेळणी आहेत पण आम्ही जी घेतली होती ती आता दिसत नाहीत
त्या व्यतिरिक्त, वेगवेगळ्या आकाराचे ठोकळे त्या त्या साच्यात घालणे, एकमेकांवर रचायचे वेगवेगळ्या प्रकारचे मनोरे, एकाच्या आत एक जाणारे बॅरल्स, वेगवेगळ्या खिट्ट्या फिरवून उघडणारी पॉप्-अप होणारी खेळणी, सहज तोंडात न जाणारी, मोठी भातुकलीची भांडी मुलांना आवडतात.
थोड्या मोठ्या मुलांसाठी ( दोन ते तीन वर्षं ) व्ही-टेक कंपनीचा छोटा लॅपटॉप मिळतो तो चांगला वाटला. त्यात बरेच खेळ आहेत. अल्फाबेट्स ओळखणे ( ह्यातही जवळजवळ सात आठ प्रकार आहेत ), सोपे गणित ते एखाद्या वस्तूची सावली ओळखणे ह्या सारखे लॉजिकवर आधारलेले. जवळजवळ तीस-बत्तीस खेळ आहेत. माझा मुलगा खूप रमतो त्यात.
IKEA मध्ये लाकडी तरीही वजनाला बर्यापैकी हलकी अशी खूप छान खेळणी आहेत. त्यात वेगवेगळे लाकडी ठोकळे क्रेनच्या मदतीने उचलून ट्रकमध्ये टाकणे ( ठोकळ्यांना आणि क्रेनला मॅग्नेट आहे ),लाकडी मण्यांचे रोलर्-कोस्टर ( वर्षाच्या मुलांसाठी छान आहे.), अॅबॅकस आणि इतरही बरीच खेळणी आहेत. लाकडी रेल्वे सेट्सही आहेत.
कितीही खेळणी आणली तरी मुलं स्वतःहून ती खेळत बसतील आणि आपल्याला आपलं काम शांतपणे करु देतील ही अपेक्षा मात्र पूर्ण होणं कठीण असतं. खेळण्यांशी खेळायलाही त्यांना कुणीतरी मोठं आपल्याबरोबर हवंच असतं. हे कुठल्या वयात बदलतं हेही इथे लिहा कुणीतरी
एक एबीसीडीचे पुस्तक
एक एबीसीडीचे पुस्तक प्लास्टिकचे असते ते मिळते. आंघोळीच्या वेळी खेळायला.
पुल टॉइज.
बट्न दाबले कि फिगर्स पॉप अप होतात ते व आवाज येतात ते.
वाटी चमचा, स्वच्छ धुतलेले गाजर बटाटे टॉमेटो. भेंडी अॅपल, बनाना वगैरे तर बेस्ट.
जुने कामातून गेलेले चेकबूक्स कसलेही रंगीबेरंगी जुने पुस्तक जे फाट्ले तरी चालते.
जाडे क्रेयॉन्स व रफ पेपर. रेघोट्या मारायला.
खेळ
to help raise a cooperative kid they know that mom is busy yet available for play.
आईच्या ओढ्णीतून लपाछपी.
आई बरोबर नाच
आई करेल तेच काम बेबी करते तो खेळ
थॅन्क्स अगो, मेधा,
थॅन्क्स अगो, मेधा, मामी!!
माझी लेक ११ महिन्याची आहे, इथे तिच्या वयासाठी म्हणुन मिळणारी पुष्कळ खेळणी आहेत पण ती त्यात फारसे रमत नाही. सध्या चमचा घेउन घरभर फिरणे आणि मिळेल त्या सरफेस वर (टेबल, बाथरुममध्ये हार्ड फ्लोअर इ ) तो वाजवुन आवाज कसा निघतो ते बघणे हाच एक आवडता छंद आहे.
अगो ब्लॉक्स सेट आणलाय, दोन घेउन एकमेकावर आपटणे सुरु केलेय.
फिशर प्राईस चा एक झायलोफोन कम पियानो मला चांगला वाटला.
वाटी चमचा, गाजर बटाटे टॉमेटो. भेंडी अॅपल, बनाना वगैरे तर बेस्ट.जुने कामातून गेलेले चेकबूक्स कसलेही रंगीबेरंगी जुने पुस्तक जे फाट्ले तरी चालते.>> हो हो हे एक्दम हिट आहे पण ते करताना आई लागते सतत. बसुन थोडा वेळ (१० मि तरी) एकटी रमेल असे खेळ शोधत आहे.
खरे तर हे न करावे पण टीवी वर
खरे तर हे न करावे पण टीवी वर उत्तम कार्टून्स येतात ते बघत एकटी नीट बसू शकेल. ओस्वाल्ड, नॉडी, टेलिट्बीज, पिंगू वगैरे मंड्ळी उत्तम. पण टीवीची सवयच लावायची नसेल तर मग नको. १० मिनिटे तिला एक्टीला ठेवायची सवय तुला करायला हवी. आजिबात जमत नाही ते. मला तर अजूनही मुलीच्या शिवाय एकटे परगावी झोपता येत नाही. विचित्र वाट्ते. आपणच मुलांवर खूप डिपेंडंट असतो ग. आई समोर हवी याला प्रीस्कूल ला जाईपरेन्त पर्यायच नाही. कोणी शेजारचे बाळ खेळायला येत असेल तर प्लेडेट सारखे करता येइल.
टीव्ही पहायला आवडत नाही तिला.
टीव्ही पहायला आवडत नाही तिला. मलाही आवडेल तिला जितक्या उशीरा ही सवय लागेल तितकी. बालगीत पहायला आवडतात (मांडीवर बसून)
मला कुणी USA तून भारतात
मला कुणी USA तून भारतात उपयुक्त ठरणा-या पुस्त्काविषयी सांगेल का? माझा मुलगा ३ वर्षाचा आहे . kumon ची पुस्तके उपयोगी ठरतील का?
वरील सर्व माबोकर मंडळी, ३
वरील सर्व माबोकर मंडळी,

३ वर्षाच्या मुलासाठी आणि ६ महिन्याच्या बाळासाठी काही खेळणी सुचवा !
बजेट- ज्यास्तीजास्त रु.५०० .
पुल टॉइज = खेचत नेणयाचे
पुल टॉइज = खेचत नेणयाचे प्राणी, फोन वगैरे.
पुश बटन वाली खेळणी जी आवाज करतात ए बीसी / भू भू माऊ हम्मा वगैरे
प्लास्टिकची पुस्तके. ओली करता येतात ती.
बॉल क्रिकेटची बॅट.
भातुकली सेट.
बिल्डिन्ग ब्लॉक्स / मॅजिक स्लेट
एका पिशवीत १५ - २० बॉल्स मिळतात ते.
बोलिन्ग चा सेट.
छोटया बेबीला : खुळ खुळा, पाळण्याला लावायचे खेळ्णे. हे घरीही शिवून बनविता येते.
छोटा टेडी. बदक हम्मा प्लास्टिकचे./ अॅपल बनाना इत्यादी.
अश्विनीमामी, धन्यवाद ! भरपुर
अश्विनीमामी,
धन्यवाद !
भरपुर माहिती मिळाली ...
बिल्डिन्ग ब्लॉक्स / मॅजिक स्लेट बघतो मिळतो का इकडे !
श्री गणेश चतुर्थी च्या दिवशी
श्री गणेश चतुर्थी च्या दिवशी मुलांसाठी नविन संकेतस्थळ सुरु केले आहे www.balwadi.com
इथे सभासद होवुन ह्या संकेतस्थळाचा लाभ घेता येइल.
धन्यवाद
मला खूप आवड्लेली काही खेळणी :
मला खूप आवड्लेली काही खेळणी : दोरीउड्या ,ट्रम्पोलिन, क्रिब् मधिली गादी उड्या मारायला!,हुलाहूप ,सॉफ्ट रबरि बीच बॉल,चेस्,पत्ते,प्ले डोव ,लेगो, कनेक्ट द मेझ -यात बरीच लहान लहान पार्ट्स आहेत्,ते जोडून खुप मस्त खेळता येते.पोरे डी एस निन्टेदो ,वि मुळे येडी झालित्,शिवाय टी .व्ही . ,कॉम्प्यूटर .त्याना काही तरी दुसरे द्यायला हवे.शिवाय महगडे विडीओ गेम्स ,मुलाना अजुन पैशचि कदर कळत नाही.. असो हे माझे मत, पिन्डे पिन्डे ...
अलिकडेच किंडरगार्टन पासून ५वी
अलिकडेच किंडरगार्टन पासून ५वी -६वीपर्यंतच्या मुलांसाठी खालील साइट्स कळल्यात .
http://www.softschools.com/
http://www.vocabtest.com/
Math Websites:
www.aplusmath.com – This site offers flash cards, games, worksheets, and a homework helper.
www.aaamath.com – You can search this site by grade level or the type of math subject you are looking to work on, such as addition, subtraction, counting, estimation, fractions, geometry, graphs, measurement, money, patterns, place value, and much more.
www.coolmath.com – This site offers math problems, explanations, games and quizzes.
www.edu4kids.com – This site has general math, money games and drills, and drills on how to tell time.
www.escapefromknab.com – This is a fun math game that has you trapped on the planet Knab, and the only way to get back to Earth is to raise money with various jobs. This is a challenging game but very fun.
www.fen.com/studentactivities/piggybank/piggybank.html - This is a game where you have to fill the piggy bank with the correct coins before the coins stack up to the top of the grid (think Tetris).
www.fingurethis.com – This site has math challenges with measurement, numbers, geometry, and advanced math.
www.funbrain.com – If you go to the math section, there are games such as Math Baseball and Math arcade games.
www.harcourtschool.com – This has grade level appropriate math games and offers math terms with definitions.
illuminations.nctm.org – This site has graphs, counting strategies, estimation problems, geometric shapes, and more. This site goes with the standards that direct our math curriculum at school.
www.learningplanet.com/stu/kids0.asp - This is a site that is set by grade level, concentrating on time, counting numbers before the time runs out, or solving math facts before the aliens arrive!
www.leaptutor.com – This is a membership site that is one on one tutoring. Your child will actually be interactive with live math tutors online.
www.math.com – This site covers Everyday Math (our curriculum) and gives quizzes that go with the skills. It also offers basic math problems, homework help, extra practice, online calculators, and puzzles.
www.mathcats.com – This site has games with fractions, symmetry, place values, story problems, and math crafts.
www.mathforum.org/dr.math/ - This sites answers math questions and provides explanations of how to solve the problems.
www.mathmastery.com – This site has one minute drills for addition and subtraction and also has daily word problems for you to solve.
www.mathplane.com – This site lets you design an airplane, offers word problems, and offers problem solving strategies. These problems are advanced but fun!
math.rice.edu/%7Elanius/Lessons/ - This site has math lessons, factoids, math puzzles, power cards, million dollar mission, pattern block fractions, counting, graphs and so much more.
www.primarygames.com – There are math games dealing with money, tangrams, suduko, telling time, even/odd, and much more.
www.prongo.com – This site offers age group appropriate games and quizzes. There are games such as Batter’s Up Baseball (addition/subtraction), Copy Cat Jack (patterns), Lemonade Larry (money), Farm Stand (multiplication/addition), and many more math games.
www.scienceacademy.com/BI/index.html - This site has games such as Basket(ball) Math and practices the skills of addition, subtraction, rounding, word problems, bar graphs, and more.
www.superkidz.com/counting.html - This site lets you shop with real kids and solve their money word problems.
www.teachrkids.com – There are timed math drills, worksheets and practice with basic addition, subtraction, patterns, calendar, time, rounding, money, fraction, decimals, and more.
www.2020tech.com/fruit/ - “The Fruit Game” is an amusing game that you have to use strategies to be the person to take the last piece of fruit in the given puzzle. It is challenging because you play against the computer and you have to think about how much fruit you will eat on each turn in order to win!
www.visualmathlessons.com – These are exercises and math games specifically for the visual learner.
Language Arts Websites:
www.angelfire.com/wi/writingprocess/ - This site has each step of the Step Up to Writing Process broken up so that children can get ideas to practice each step more in depth
www.chompchomp.com/ - Children can get extra practice in grammar skills by either printing out the worksheets or by doing the interactive exercises. The skills include finding sentence fragments, comma splices, irregular verbs, pronouns, subject verb agreements, and homonyms. There are also tips, rules, and terms to know.
www.eduplace.com/kids/hmsv/ - Children can play word finds, spelling matches, power proof reading, and wacky web tales (kind of like mad-libs)
http://grammar.ccc.commnet.edu/grammar/ - Children learn to make sentences by grade and skills, writing paragraphs, preparing for research papers, and grammar quizzes and search devices.
www.funbrain.com – under the Language Arts Games section, children can play games such as Grammar Gorillas, Spell-a-Roo, What’s the Word, Word Turtle, and more.
http://home.freeuk.net/elloughton13/setting.htm - Choose from a collection of stimulating story settings to help get your story started. It gives you the first sentence, or prompt, and vocabulary words to add into your story.
www.internet4classrooms.com/lang.htm - This site can go by subject area or grade level. It has skills and games such as “What’s the Word”, following directions, proofreading skills, fining the correct sentence, punctuation practice, rhyme time, compound words, consonants, and vowels, and more.
www.kids-space.org/ - this site lets your child write creative stories, folktales, and create picture books and share with other children on the site. Children can read other stories written by children their age and also submit their own stories.
www.learnenglish.org.uk/grammar/archive/grammar_games_index_page01.html - This website has grammar games that help your child learn nouns, verbs, adjectives, confusing words, compound words, adverbs, compare and contrast, common errors in grammar, and much more.
www.poetryexpress.org/ - Children can explore making poetry by taking some tips from this website. Children may also get inspired by doing the e-muse and filling out a mad lib like questionnaire and then having the poem fill in by using these words.
www.readwritethink.org/materials/acrostic/ - Children can brainstorm and learn how to write an acrostic poem and then print out the final copy.
www.readwritethink.org/materials/diamante/ - Children can brainstorm and learn how to write a diamante poem and then print out the final copy.
www.superkids.com/aweb/tools/words/ - Vocabulary flash cards, hangman, word of the day, hidden word puzzle, word scrambler, and text twist games to help boost spelling and word recognition.
www.wordcentral.com – Children can look up word spellings, build their own dictionaries, and find out daily buzz words to stump their friends.
Reading Websites:
www.abctooncenter.com – There are online story books and games to promote reading.
www.americanfolklore.net – Children can read legends and myths from all over the United States. There are also tall tales, spooky stories, bedtime stories, nursery rhymes, and tongue twisters for kids.
www.bookadventure.org - A free reading motivation program for children in grades K-8. Children create their own book lists from over 7,000 recommended titles, take multiple choice quizzes on the books they've read, and earn points and prizes for their literary successes. Book Adventure was created by and is maintained by Sylvan Learning. Go to the Kid Zone to have some reading fun. There you will have options of finding books by grade or reading level, find books that have quizzes that can earn you prizes, and other cool stuff. This is a free site that you do have to sign up for in order to win prizes.
www.familymanagement.com/literacy/grimms/grimms-toc.html - Read Grimm Fairy Tales online. There are over 200 stories to choose from to read.
www.fffbi.com - The Fin, Fur and Feather Bureau of Investigation. These are animal crimes and mysteries that children can read about and try to solve. There are also games that go with the mysteries. National Geographic sponsors this site.
www.kidsreads.com – Reviews, information about authors, new book information, and books that are being turned into movies.
www.manatee.k12.fl.us/sites/elementary/palmasola/psmain.htm - This is a good way to practice for the Benchmarks! This is set up just like the Benchmarks with the story on the left and comprehension questions on the right for each section of the story. These are also put into categories of skills, such as main idea.
http://pbskids.org/lions/stories.html - goes through stories that the children can read online and look at the pictures from the book. Every book then leads to games that motivate reading as well.
www.readingrockets.org – This is a site to help parents help their young readers. There are strategies to help struggling readers, teaching reading to your child, children’s books and authors, and activities that go with PBS tv shows, such as Between the Lions.
www.seussville.com – This site lets children explore Dr. Suess books and play games to go with the most popular books.
www.starfall.com – Games and stories to help children explore the fun of reading
www.storiestogrowby.com/choose.php - This site offers free stories for children to read right from the site. You can select by age, language, holiday, or theme (integrity, respect, etc…). Children can read fairy tales, folktales, legends, magical creatures, and more. Each story is then followed by a series of comprehension questions and then a chance to tell “Whootie” how you liked the book.
www.storyonline.net – a reading website that combines the latest children’s books and celebrities. The celebrities read the books and show the pictures. Then there are related activities that go with each book.
kids.nationalgeographic.com/portal/site/Kids/ - Very cool videos to watch about different animals, fun activity ideas to make at home, mystery pictures, brain teasers, and interesting true stories about things like a monster glowing squid!
Science
www.billnye.com – This site is based on the popular tv show, Bill Nye – The Science Guy. This site has 40 home demos to try and it is broken down into physical science, planetary science, and life sciences. There are also questions of the week, videos to watch, and much more.
www.brainpopjr.com – Brain Pop is a really cool and unique site full of animated health and science movies, and fun quizzes. There is information on weather, health, land, plants, fossils, and different scientists. Some of the topics are free, but to see all of the topics, you must sign up. They have a 14 day free trial period.
www.colormatters.com - Budding artists and anyone interested in color will want to see how color affects our mind and body, its use in design and art, plus lots more. This site explains additive and subtractive color systems, how the eye sees colors, and how other cultures view and use colors.
coolcosmos.ipac.caltech.edu/image_galleries/ir_zoo/ - This is an interesting web site that takes you to the Infrared Zoo, which shows what animals look like in a whole different light. See what your favorite birds, reptiles, and mammals look like in the infrared, and learn how animals use fur, blubber, and feathers to insulate themselves.
www.exploratorium.edu/ronh/weight/index.htm - Find out how much you would weigh if you went to Saturn or Neptune! Enter your weight at this site and you'll be able to see how much you would weigh on 16 other planets, moons, or even stars.
www.exploratorium.edu/science_explorer - Children get a chance to get airborne, messy, loud and shocked with these at home experiments! Using common household items, children can make a salt volcano, a roto-coptor, or one of over 25 other projects at this cool site.
www.extremescience.com/index.html - Take a look at this site for answers to question such as “Where is the deepest ocean? Which creature is the strongest? Want to know what the fastest animal is?” It also has other scientific record-breakers!
www.frontiernet.net/~docbob/ - Children can investigate interesting (hence the name) and unusual scientific topics. The site includes 'Ask Dr. Bob' and 'Did You Know' sections.
www.funology.com – Very fun science site that has science experiments to try at home! You'll also find fun facts, crafts, recipes, magic tricks, jokes, and a whole lot more science fun!!
www.hhmi.org/coolscience - There are five interactive activities for children on this site. The Howard Hughes Medical Center represents this site.
www.innerbody.com/index.html - This site is an interactive way for children to explore the parts of the human body. You can explore the skeletal, digestive, muscular, nervous, and many more systems that make the human body work. Each topic has animations, 100’s of graphics, and thousands of descriptive links.
www.inventivekids.com – These are interactive activities that kids have fun with by going in a time machine and learning science facts from history, looking through a “women in history” flip book, watching mini movies about science items, and playing science games, such as Name that Invention. Children can also enter a contest in which they make up their own game.
www.nationalgeographic.com/ngkids/9901/beyond-2000/ - This site offers amazing predictions for the next millennium. This site allows children to make future predictions about the articles.
www.questacon.edu.au – Kids can have fun with puzzles and activities, look at illusions, visit a dinosaur exhibit and StarLab. Some sections require Shockwave and other plug-ins.
www.planetpals.com – Your child can join Earthman, Sunnyray, Fluffy, and the rest of the Planetpals gang to learn all about our planet, weather, and ways to recycle and conserve the earth's resources. They will also find sections with crafts they can make, games, coloring pages, and lots of other fun stuff.
www.rudimentsofwisdom.com – There are thousands of cartoons covering almost anything you'd like to know! Originally drawn over a period of 14 years for the Observer newspaper, you'll find information on animals, art, entertainment, music, science, sports and 16 other subjects.
www.sciencemadesimple.com – Kids can learn science in a fun, easy way by using hands on activities in this site. There are also simple answers to common science questions, experiments, and science news.
www.sciencemonster.com – Learn about our solar system, take a tour of Mars, or go star gazing on this site with a Science Monster! There are also games on gravity and articles about robots. There are science movies, a virtual globe, and a Mercator projection of the world showing the current areas of day and night that is updated every 5 minutes.
www.seasky.org – Kids can join the Seasub Cousteau for a fascinating journey into the depths of the sea or jump aboard the Starship Sagan for an exciting voyage through our universe. There are articles, games, and links that go with each.
www.sandlotscience.com – This site features the world's most mind-boggling optical illusions including games, puzzles, and artwork! They have 100's of Original Exhibits, Real-time Demonstrations, and Live Interactive Illusions. Check it out!
www.strangescience.net – This site offer loads of science information for kids. They can go to the goof gallery to find a collection of mistakes made by early scientists and artists when trying to represent extinct (and sometimes living) organisms. There are also timelines, biographies, and evolution articles.
www.seussville.com – This site lets children explore Dr. Suess books and play games to go with the most popular books.
www.starfall.com – Games and stories to help children explore the fun of reading
teacher.scholastic.com/activities/index_grades12.htm – This site is set up by grade level and then by subject. For Social Studies, the categories of articles, games and activities cover American History, Culture and Diversity, Geography and Maps, Government and Civics, News, Women’s History, and World History.
मुलांना स्क्रीन पासून दूर असा
मुलांना स्क्रीन पासून दूर असा वेळ काढायला प्रोत्साहन द्यावे. मैदानी किंवा कल्पनारंजक खेळ, कमी साधने वापरून स्वतःच्या कल्पना शक्तीचा वापर करून केलेले खेळ, घरातील कामे, जसे कपडे धुणे ( जुन्या पद्धतीने
बकेट साबण, एखादा जुना शर्ट व भरपूर भिजणे) , केक/ कुकीज बनविणे. घर घर/ भातुकली यात जास्त मजा येइल.
मेधा, येवढ्या मोठ्या यादीसाठी
मेधा, येवढ्या मोठ्या यादीसाठी धन्यवाद!!
मेधा, अगदी समग्र साग्रसंगीत
मेधा, अगदी समग्र साग्रसंगीत यादी आहे गं! थँक्स.... माझ्या भाच्यांसाठी खूप उपयोगी पडणार आहे.
मेधा यादी छान आहे. सध्या
मेधा यादी छान आहे. सध्या आर्या १९ महिन्यांची आहे. मेलिसा अँड डगची वूडन पझल्स एकदम हिट आहेत आमच्याकडे. शेप्स झाले ,वेगवेगळे अॅनिमल्स झाले आता अल्फबेट्स सुरू आहेत. तसंच चार पीसेसचे जिगसॉ पझल्स आणलेत. सेसमी स्ट्रीट कॅरेक्टर्स आवडतात. प्रत्येक अल्फाबेट प्रमाणे एक स्टोरीबूक असा सेसमी स्ट्रीटचा सेट येतो. रोज झोपताना ते वाचायला आवडतं.बाकी पुश टॉईज आहेत. लीप्स्टर, वीटेकचे लॅपटॉप आहेत. ते घेऊन खेळायला आवडतं. अॅक्वा डूडल, मॅजिक स्लेट वर रेघोट्या ओढायला आवडतं. बडबड गितं पण चालू असतात. ह्या वयाच्या आसपासच्या मुलांच्या आयांकडून अजून ऐकायला आवडेल तुम्ही कसं एंगेज ठेवता आपल्या बाळांना. सध्या थंडी फारच आहे त्यामुळे पार्क शक्य नाही. घरच्या घरी प्ले डेट्स सुरू असतात.
वा मेधा, धन्स गं. खुपच छान
वा मेधा, धन्स गं. खुपच छान लिस्ट दिलीस.
खुप मोठी लिस्ट आहे. खुप उपयोग
खुप मोठी लिस्ट आहे. खुप उपयोग होईल
धन्स मेधा.
वाह मस्तच मेधा . एकदम एका
वाह मस्तच मेधा . एकदम एका ठिकाणी हि माहिती आहे त्यामुळे एकेक ट्राय करून बघेल..
प्राडी.. एकदम मस्त तू सगळंच देते आहेस.. पझल्स नंबर १ असतात .याहून गोष्टीची पुस्तक घालू (थोडी मोठी म्हणजे ५-१० पानांची) शकते .. जितकी लवकर गोष्टीची पुस्तक/गोष्टी सांगणे चालू करशील तितकं छान असा माझा अनुभव..ते असे बघत बसतात आपल्या कडे त्या पुस्तकांमधाल्या चित्रांकडे ते फार छान वाटत..ह्यात अजून एक गोष्ट होते.. ती गोष्ट पूर्ण संपेपर्यंत त्यांना थांबावं लागतं.. सगळ्यांना ते आवडत नाही पण बसून राहायची, ऐकून घ्याची जी सवय लागते ते खूप गरजेचं असतं.. माझ्या दुसर्या मुलासोबत खूप वेळ मिळाला नाही त्यामुळे त्यात हा पेशंस नाहीये .. तो आपला लवकर सांग.. लवकर खेळ संपव असा मागे लागतो. तेव्हा जशी त्यांची पझल्स ची/पुस्तकांची मजल संपते तसे त्यांना नेक्स्ट लेव्हल ला घेवून जायला नक्की लक्षात ठेवायला पाहिजे ( हे अर्थात माझं मत , ते त्याच्या स्वभाव नुसार असेल पण मला तरी दुसरं कुठलंच कारण सापडत नाही ..माझी हि चूक मला खूप वेळ त्रास देणार आहे असं दिसतंय.. )
ह्या लिस्ट मध्ये ब्लॉक्स दिसले नाही .. मेगा ब्लॉक्स पण छान असतात.. फक्त आधी आपल्याला १-२ महिने खेळून दाखवावं लागतं मग त्यांचे ते बनवू लागतात
मी स्वयंपाक करताना ते फ्रीज वर लिप्स्तर चे माग्नेत अल्फाबेत्स खेळतात.. किवा भांडे देते त्यात चीरियो टाकून ते आपापले स्वयंपाक करतात.. मज्जा येते.. नाही तर प्लास्टिक चे डब्बे जे एकात एक बसतात ते टाकत बसतात एकात एक.. हे खूप दिवस पुरलं मला माझ्या कडे ग्लेड चे कि कुठले तरी एकात एक बसणारे होते .. !
धन्यवाद प्रित. तू म्हणतेस
धन्यवाद प्रित. तू म्हणतेस त्याप्रमाणेच तिचे चॅलेंजेस हळू हळू वाढवायचा प्रयत्न करतोय आम्ही. पझल्स हळू हळू क्लिष्टता वाढतील अशी ईंट्रोड्यूस करणं चालू आहे. ब्लॉक्स पण आणलेत. ईथे "स्कूल बॉक्स" म्हणून दुकान आहे. वेगवेगळे रंग, आकडे ,अक्षरं, ईत्यादी शिकवण्यासाठी छान चार्ट्स मिळतात तिथे. आलटून पालटून ते फ्रीजवर लावतो आम्ही. मॅगनेट्स आहेतच. आमच्या एका मित्राने तिला आयकिया मधून अमेरिकन भातुकली
आणून दिली आहे. त्यात संध्याकाळी बाबा आला की त्याला प्रिटेंड भाजी पोळी करून देणं सुरू असतं. गोष्टीच्या पुस्तका बद्दल तुला अनुमोदन.
http://www.khanacademy.org/
http://www.khanacademy.org/ गणित शिकवणारे व्हिडियोज आहेत. अगदी अंकगणितापासून पुढे हायस्कूल पर्यंतचे विषय आहेत.
http://tlsbooks.com/ प्रिंटेबल अॅक्टिव्हिटी वयाप्रमाणे अन विषयाप्रमाणे ४ वर्षांपासून च्या मुलांकरता एकदम उपयुक्त.
मेधा तो खान अॅकेडमीवाला
मेधा तो खान अॅकेडमीवाला सलमान खान गणिताबरोबरच इतर सायन्सचे विषयपण छान शिकवतो.
धन्यवाद. मस्त लिंक आहेत.
धन्यवाद. मस्त लिंक आहेत.
मस्त लिंक आहेत.
मस्त लिंक आहेत.
नमस्कार लोक्स माझे बाळ ९
नमस्कार लोक्स
माझे बाळ ९ महीन्याचे आहे तिचे बाबा खुप खेळणी आणतात ,
पण संध्याकाळी मी घरी घेल्यावर पोट भरले आसेल तरी मागे मागे येते ,
ति एका ठिकाणी बसुन खेळेल आशि खेळनी पाहिजेत
मदत करा
लहान मुलान्साठि वाचन न करता
लहान मुलान्साठि वाचन न करता सान्गता येइल अश्या गोष्टि माहित अस्ल्यास कृपया लिहाल का इथे?
माझा मुलगा वय वर्षे ५ आहे..त्याला काहि दिवसा पूर्वी बेड टाइम गोष्टित म्हातारि आजी अनि भोप्ळ्याची गोष्ट सान्गितली आणि त्याला ती खूप खूप आवडली...of course थोड इन्गर्जिकरन केल..आता रोज रोज अश्या नवीन नवीन गोष्टि आठवत नाहि आणि त्याल तश्याच गोष्टी हव्यात मग नवीन नसेल तर तेच तेच पुन्हा पुन्हा..मगर आनि कोल्ह्याची गोष्ट झाली..कासव आनि सश्याची race ..ऊन्ट आणी कोल्ह्याचि ऊसाचा शेतातली ..अश्या काहि ठराविक माहित होत्या त्या झाल्या..तुम्च्या कडे काहि अस्ल्यास लिहाल का इथे?
इसापनितीचे पुस्तक असेल तर
इसापनितीचे पुस्तक असेल तर त्या सगळ्या गोष्टी सांगता येतील.
Pages